महाराष्ट्र शासन राजपत्र
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ५, अंक १४ ] गुरूवार ते बुधवार, एप्रिल ४-१०, २०१९/चैत्र १४-२०, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १०-०० स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक---अमरावती विभागीय पुरवणी
--------------------------- अनुक्रमणिका
पृष्ठे
पृष्ठे १-२
नाही.
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार--अ, चार-ब व चार--क, यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
२-३
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती
भाग एक-अ.----(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त), केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.
शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
--------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ३५२.
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai-400 032.
Date 18th March 2019.
No. SPP-1718-1781-C.R. 341-Desk-14.
In exercise of the powers conferred by Section 15 of the Scheduled Castes and the Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Amendment Act, 2015 (No. 1 of 2016), the Government of Maharashtra hereby appoints the following Law Officers as the अ.-एक-१ (१५०२).
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ४-१०, २०१९ / चैत्र १४-२०, शके १९४१ ' Special Public Prosecutors ', for conducting the court cases relating to the said Act before the Courts in District Buldhana until further order.
Sr. No. Name of Law Officers
(1) (2)
1 Adv. Santosh M. Khatri
2 Adv. Aashish A. Kesale
3 Adv. Gajanan V. Rangnath
Their appointments are strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration Rules, 1984) and are co-terminus with their appointment as AGP in District and Session Court, Buldhana.
The Government reserves the right to revoke/modify/annual this order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE, Section Officer.
-----------
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी
--------------------
भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ३५३.
जिल्हाधिकारी, यांजकडून
आदेश
क्रमांक अका-राजस्व-१-कावि-१३१-२०१९.---
राजनैतिक सेवा विभागाचे शासन निर्णय क्र. पी-१३-दोन-बी, दिनांक १६ जानेवारी १९५८ नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून मी, अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ, जिल्ह्यकरीता सन २०१९ या वर्षाकरिता खालील अनुसूचीत दर्शविलेल्या प्रमाणे स्थानिक सुटया घोषीत करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. कोणत्या कारणास्तव दिवस दिनांक स्थानिक सुटयाचे क्षेत्र संपूर्ण यवतमाळ जिल्हा (१) (२) (३) (४)
(५)
१ अक्षय तृतीया मंगळवार ०७-०५-२०१९ जिल्ह्यतील दिवाणी व फौजदारी न्यायालय व अधिकोष २ पोळा शुक्रवार ३०-०८-२०१९ सोडून ३ जेष्ठा गौरी पुजन शुक्रवार ०६-०९-२०१९
सदर आदेश यवतमाळ जिल्ह्यतील दिवाणी व फौजदारी न्यायालय व अधिकोष यांना लागू होणार नाही.
यवतमाळ : दिनांक २२ मार्च २०१९.
अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी, एप्रिल ४-१०, २०१९ / चैत्र १४-२०, शके १९४१ ३भाग १ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ३५४.
विशेष भूसंपादन अधिकारी, (कंत्राटी) क्रमांक २, यांजकडून
शुद्धीपत्र
क्रमांक-कावि-अका-क्र. ३-१४१-२०१९.---
या कार्यालयातील भूसंपादन प्रकरण क्रमांक ०९-२००८-०९, मौजे माहुली जुने गावठाण, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलडाणा मधील कलम १९ (१) ची अधिसूचना (शुद्धीपत्र) महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक अमरावती विभागीय पुरवणी दिनांक फेब्रुवारी २८, मार्च ६, २०१९ ला पृष्ठ ३, अनुक्रमांक १९९ वर प्रसिद्ध झाली आहे.
सदर प्रसिद्धीमध्ये पुढीलप्रमाणे दुरूस्ती वाचावी.------
या करीता असे वाचावे ------------------------------------------------------ -------------------------------------------------- अ. क्र. घर क्रमांक अ. क्र. घर क्रमांक ५३ ४४ ५३ ४४ अ
बुलडाणा : दिनांक २५ मार्च २०१९.
अनिल माचेवाड, विशेष भूसंपादन अधिकारी, (कंत्राटी) क्रमांक-२, जिगांव प्रकल्प, बुलडाणा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT PRESS, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.