Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 04 APRIL.2019 TO 10 APRIL 2019 page No.291 ते 306.GAZZATTE NO.14.YEAR-5.१) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन ल.पा. अधिकारी बीड यांजकडून. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम ३ पोटकलम ई अन्वये अधिसूचना. गावाचे नाव :- मालेगाव चकला ता. शिरूर (का) जि. बीड २) जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी बीड यांजकडून शुद्धिपत्रक. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१९ रोजी कलम १९ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली त्याची दुरुस्ती बाबत. गावाचे नाव:- माळेवाडी ता. आष्टी जि. बीड ३) सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) ता. पाटोदा जि. बीड. ४) सहायक निबंधक सहकारी संस्था ता. माहूर, भोकर जि. नांदेड. ५) सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) ता. जि. उस्मानाबाद. ६) जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक सहकारी संस्था ता. औसा, उदगीर, शिरूर अनंतपाळ, निलंगा, रेणापूर जि. लातूर. 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 04 April 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-04.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.