Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, नाशिक यांची अधिसूचना (पंचायत समिती, बागलाण ०२-पठावे दिगर निर्वाचक गणाची पोट-निवडणुकीत निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्याचे नाव) तसेच यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या असाधारण राजपत्र सोबत जोडण्यात आले आहे (दिनांक २ एप्रिल २०१९).

Published 04 April 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012 / 72704 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ४ ]

गुरुवार ते बुधवार , एप्रिल ४ - १० , २०१९ / चैत्र १४ - २०, शके १९४१

[ पृष्ठे ०२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - ( १ ) मा . राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ जिपपंस/ २०१ ९/प्र. क्र. ३/का. ७ , दिनांक २१ फेब्रुवारी २०१ ९ .

(२ ) महाराष्ट्र जिल्हा परिषद (मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम, १ ९ ६२ चे नियम ५ ९ व ६०.

( ३ ) मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक एसईसी -१० ९ ६/सीआर-३४ /९ ६/पीआर , दिनांक १ ९ नोव्हेंबर १ ९९ ६ .

आदेश

क्रमांक कक्ष -२/ग्रापं/जिपपंस/कावि-१३० /२०१ ९ . - ज्याअर्थी , उपोद्घातातील अनुक्रमांक ( १) वरील राज्य निवडणूक आयोगाकडील पत्रान्वये निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती, बागलाण , ०२ पठावे दिगर निर्वाचक गणाची पोट-निवडणूक दिनांक २४ मार्च २०१ ९ रोजी मतदान होऊन दिनांक २५ मार्च २०१ ९ रोजी मतमोजणी झाली आहे. उक्त नियमांच्या नियम ६५ नुसार निवडणूक निर्णय अधिकारी , ०२ पठावे दिगर पंचायत समिती , बागलाण निवडणूक, २०१ ९ यांचेकडून नमुना १२ मधील निवडणूक विवरणपत्रे दिनांक २५ मार्च २०१ ९ च्या पत्रान्वये प्राप्त झाली आहेत ;

त्याअर्थी, उक्त नियमांच्या नियम ६६ अन्वये , तसेच उपोद्घातात अनुक्रमांक ३ वर नमूद केलेल्या राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक १ ९ नोव्हेंबर १ ९९ ६ च्या आदेशान्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुरज मांढरे , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती बागलाण , ०२ पठावे दिगर निर्वाचक गणातून निवडून आलेल्या सदस्यांचे नाव खालीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

पंचायत समिती

पक्ष अ.

आरक्षण तालुक्याचेनाव

निवडून आलेल्या

निवडून आलेल्या

क्र.

निर्वाचक गणाचे

पंचायत समिती

सदस्याचे नाव

पंचायत समिती सदस्याचा पत्ता

क्रमांक व नाव

४

२

१

६

७

५

३

१

०२ - पठावे दिगर

बागलाण ,

राष्ट्रवादी

दुमसे इंदुबाईकाळु

अनुसूचित जमाती

काँग्रेस जिल्हा नाशिक.

राहणार मुक्काम मोरकुरे , पोस्ट तळवाडे ,

पार्टी.

(स्त्री) .

तालुका बागलाण , जिल्हा नाशिक.

सुरज मांढरे ,

जिल्हाधिकारी , नाशिक.

नाशिक , २५ मार्च २०१ ९ .

(१)

वि ( एच) ७२९ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ नाशिक विभागीय पुरवणी, एप्रिल ४ १० , २०१९ / चैत्र १४ २० , शके १९४१ पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाली आहे.

मंगळवार , एप्रिल २ , २०१ ९ / चैत्र १२ , शके १ ९ ४१

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-५६ /२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१- अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .

मी , डॉ. अविनाश ढाकणे , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, एरंडोलच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

२

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव १ नितीन सदाशिव महाजन

एरंडोल

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , २५ मार्च २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.