Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अपर जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील कोरेगाव तालुक्यातील वाडीचे गावात रूपांतर करणेबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी व मतमोजणीच्या दिवशी वाणिज्यिक आस्थापना बंद करणेबाबत आदेश तसेच सीआरपीसी कलम 144 व शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 17 (3) (ए) (बी) अन्वये निवडणुकीदरम्यान शस्त्रे जमा करणेबाबत आदेश. (3) अपर जिल्हाधिकारी यांजकडील शस्त्रे जमा करणेबाबत आदेश. (4) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड शहर यांजकडील सन 2019 च्या लोकसभा निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडणेबाबत आदेश तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 प्रमाणे निवडणुकी व मतमोजणीदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश. (5) पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांजकडील लोकसभा निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडणेबाबत प्रतिबंधात्मक आदेश. (6) पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड शहर यांजकडील निवडणुकीबाबत प्रतिबंधात्मक आदेश. (7) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांजकडील उपबाजार क्षेत्र घोषित करणे. (8) सहायक धर्मादाय आयुक्त, सोलापूर यांजकडील दोन सार्वजनिक न्यासांचे विलिनीकरणासंदर्भात जाहीर सूचना. (9) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील निवडणुकीदरम्यान विविध प्रतिबंधात्मक आदेश. (10) कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्रमांक 2, सातारा, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण व कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 प्रसिद्धीबाबत.

Published 04 April 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.