Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, नाशिक यांची अधिसूचना (नांदगाव व सिन्नर नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे) तसेच जिल्हाधिकारी, जळगाव (भुसावळ व धरणगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे).

Published 10 April 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13/ 2 /2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८ , अंक - १७ ]

बुधवार, एप्रिल १० , २०१ ९ / चैत्र २० , शके १९ ४१

[ पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक १७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कक्ष-२/नपा-२/४-१०-२०१९/५७८/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , सूरज मांढरे , जिल्हाधिकारी, नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव व सिन्नर नगरपरिषदेत दिनांक २८ फेब्रुवारी २०१ ९ व दिनांक ८ मार्च २०१ ९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील नमूद उमेदवारांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांची नावे

१

२

नांदगाव

सुनंदा साईनाथ पवार

सिन्नर

लोखंडे गोविंद विठ्ठल

सूरज मांढरे,

जिल्हाधिकारी, नाशिक.

नाशिक, १ एप्रिल २०१९ .

(१)

वि (एच) १८ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक अ नाशिक विभाग , एप्रिल १० , २०१९ / चैत्र २० , शके १९ ४१ वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६ .

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-६५/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१-अ, पोट- कलम (४) च्या तरतुदींनुसार भुसावळ नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .

मी , डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, भुसावळच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

१

२

श्रीमती शेख सईदा शफी

भुसावळ

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , ८ एप्रिल २०१ ९ .

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१- अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा, २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३ /कावि-६६/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१- अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार धरणगाव नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मी, डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद , धरणगावच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे .

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव १

२

धरणगाव

सौ. विसावे अंजली भानुदास

डॉ. अविनाश ढाकणे,

जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , ८ एप्रिल २०१ ९ .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-10.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.