RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ४६(२)] गुरुवार, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १२०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग दुसरा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० एप्रिल २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९.
क्रमांक एमपीआय. १११८/प्र.क्र. ७४९/पोल-११.----ज्याअर्थी (१) सम्यक को-ऑ. क्रे. सो. लि. (२) सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन (यात यापुढे उक्त वित्तीय संस्था असा निर्देश करण्यात आला आहे) या वित्तीय संस्थेचे अध्यक्ष/संचालक यांनी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेेवी मुदतपुर्तीनंतर परत करण्यास कसूर केली आहे, अशा तक्रारी त्यांच्याविरुध्द बहुतांश ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या आहेत ;
आणि ज्याअर्थी, आरोपींविरुद्ध आ.गु.शा. मुंबई गु.र.क्र. १५/२०११ भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे ;
आणि ज्याअर्थी, राज्य शासनाची अशी खात्री झाली आहे की, उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक ठेवीदारांना त्यांच्या ठेेवी परत करण्याची शक्यता नाही आणि म्हणून, राज्य शासनाला अशा ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करावे लागेल ;
आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली मालमत्ता उक्त वित्तीय संस्थेकडून आणि त्यांच्या अध्यक्ष/संचालकांकडून आणि उक्त वित्तीय संस्थेकडून गोळा केलेल्या ठेवींमधून आणि ठेवींतून संपादित करण्यात आलेली आहे असे अभिकथित आहे ;
ज्याअर्थी आता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ (२००० चा महा. १६) (यात यापुढे ज्याचा उक्त अधिनियम असा निर्देश करण्यात आला आहे) याच्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे,----
(क) अनुसूचीत विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे, उक्त वित्तीय संस्थेची आणि त्यांचे अध्यक्ष/संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करीत आहे, आणि २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ (ख) उक्त वित्तीय संस्था आणि त्यांचे संचालक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उप जिल्हाधिकारी (अतिक्रमण/ निष्कासन), धारावी विभाग, फोर्ट, मुंबई यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.
उक्त अध्िड्डन्िड्डय्ड्डम्ड्डड्डन्व्ड्डय्ड्डे न्िड्डय्ड्डु!४ड्ड "रण्य्ड्डड्ड४ड्ड हड्डड्डेय्ड्डड्ड उड्डदन्िड्डर्देश्िड्ड४ड्ड न्य्ड्डड्डय्ड्डड्डड्डय्ड्डड्ड४ड्डीड्ड स्ड्डर"ड्डरी हभ्िड्डय्ड्डड्डे!४ड्डड्ड, व्िड्डश्ड्डेञ्ड्ड न्य्ड्डड्डय्ड्डड्डड्डय्ड्डड्ड४ड्ड हज्ड्डड़ दड्डख्ड्डड्ड "र४ड्डड्डन्ड्डड्ड क्ष्र ध्कू आवश्यक ते सहाय्य करतील.
अनुसूची
आरोपी यांच्या जप्त करावयाच्या मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :----
(१) स्थावर मालमत्ता----
अ.क्र.
मालमत्तेचा तपशील
मालमत्ताधारकाचे नाव (१)
(२)
(३) १ गाव मौजे वडगाव शिंदे, ता. हवेली, जि. पुणे, येथील गट क्र. ३४९ मधील ६० आर एवढी सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन मिळकत (दस्त क्र. ६४६६/२०११).
२ गाव मौजे वडगाव शिंदे, ता. हवेली, जि. पुणे, येथील गट क्र. ३४९ मधील ०१ हेक्टर ३३.८३ सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन आर शेतजमीन मिळकत (दस्त क्र. ५२४५/२०११).
३ घर आंगण सोसायटीच्या मागे, मौजे टिटवाळा स. नं. १९८, हि. नं. १ नारायण नगर रोड, सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन टिटवाळा (पूर्व) मिळकत (दस्त क्र. ५१९१/२०१०).
४ (१) सोलापूर---गाव मौजे सोरेगाव गट नं. १५१/२ब/२अ (उत्तर) क्षेत्र १ हेक्टर १५ आर, सम्यक निवास हक्क संघ (२) सोलापूर---गाव मौजे सोरेगाव गट नं. १५१/२ब/२अ (दक्षिण) क्षेत्र १ हेक्टर १४ आर, प्रायोजक भिम फाउंडेशन (दस्त क्र. ६९८०/२०११).
५ मौजे गुळसुंदे, ता. पनवेल, जि. रायगड येथील सव्र्हे नं. १४, हिस्सा नंबर ०, १३.७ गुंठे सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन (१३७० चौ. मीटर.) (दस्त क्र. १२३९८/२०१२).
६ सव्र्हे नं. २५४, सिटी एस. नं. ७४७, सातबाराप्रमाणे क्षेत्र ३० गुंठे, मालवणी गाव, सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन तालुका बोरीवली, मालाड (प.), मुंबई-९५ (दस्त क्र. ७५४१/२०११).
७ गट नं. ११/२ मधील एकर ३९ गुंठे जमीन, भावसिंगपुरा, औरंगाबाद (दस्त क्र. ४२७३/२०११). सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन ८ नाशिक---मौजे चंुचाळे, नाशिक म.न. पा. हद्दीतील गट नं. ५३/१ सिटी सव्र्हे नं. १६९१ मधील सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन हे----०२.९५ आर पैकी ००.४० आर एवढी जागा (दस्त क्र. ५९८०/२०१६).
९ नाशिक---मौजे चंुचाळे, नाशिक म.न. पा. हद्दीतील गट नं. ५३/१ सिटी सव्र्हे नं. १६९१ मधील सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन हे----०२.९५ आर पैकी ००.८० आर एवढी जागा (दस्त क्र. ५९८१/२०१६).
१० सिटी सव्र्हे नं. २११, हिस्सा नं. ३७, सिटीएस नं. १४४४ १४४४/०१ ते ०५, सव्र्हे २११, सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन हिस्सा नं. ३६, सीटीएस क्र. १४४५ (दस्त क्र. बदर ११---०४६६२---२०१२), (दस्त क्र. बदर ११---०३७९३---२०१२), (दस्त क्र. बदर ११---३५८१---२०१२).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ३(२) जंगम मालमत्ता----
अ.क्र. खातेधारकांचे नाव
बँकेचे नाव व खाते क्र. शिल्लक रक्कम (१) (२)
(३) (४) १ सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन बँक ऑफ इंडिया
रु. ००.००
खाते क्र. ००३०१०११०००५६९९.
२ सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन बँक ऑफ इंडिया
रु. ७८६
खाते क्र. ००३०१०११०००५१९९.
३ सम्यक को-ऑप. क्रे. सो. लि.,
सम्यक को-ऑप. क्रे. सो. लि., बँक ऑफ इंडिया रु. १०.२१८ खाते क्र. ००३०१०११०००६७१८.
४ सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाउंडेशन बँक ऑफ इंडिया
रु. १,८७४
खाते क्र. ००३०१०११०००४७००.
५ सम्यक को-ऑप. क्रे. सो. लि.,
मुंबई जिल्हा सहकारी बँक लि., रु. ३,३९९.७५ खाते क्र. ००३४११०६००००६८.
६ (बापूसाहेब काळभोर) हडपकर इंडस्ट्रीयल इस्टेट, ब्रांच पुणे बँक ऑफ इंडिया
रु. ००.००
खाते क्र. ०५०२१०३१००००००९.
७ क्षितीज कन्स्ट्रक्शन
बँक ऑफ इंडिया विश्रामवाडी शाखा रु. ००.०० खाते क्र. ०५३९२०११००००३०१.
८ बाबुलाला शाह
बँक ऑफ इंडिया खडकी शाखा पुणे रु. ११,५३१,१२ खाते क्र. ०५०४१०१०००१५६३६.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अमिताभ गुप्ता, शासनाचे प्रधान सचिव (विशेष).
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१HOME DEPARTMENT
2nd Floor, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 10th April 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA PROTECTION OF INTEREST OF DEPOSITORS (IN FINANCIAL ESTABLISHMENT) ACT, 1999.
No. MPI-1118/C.R. 749/Pol-11.—Whereas complaints have been received from number of depositors against (1) Samyak Co-op. Credit Society Ltd. and (2) Samyak Niwas Hakka Sangh, Prayojak Bhim Foundation (hereinafter referred to as "the said Financial Establishments"), complaining that they have collected the Fund and have defaulted to return the said deposits made by the depositors, on demand;
And whereas, an offence has been registered against the accused at E.O.W. Mumbai vide C.R. No. 15/2011, u/s, 409, 420, 34 of Indian Penal Code r/w 3 and 4 of Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishment) Act, 1999 ;
And whereas, the State Government is satisfied that the said Financial Establishments and their Chairmen/Directors are not likely to return the deposits to the depositors and hence the Government has to protect the interests of the depositors;
And whereas, the properties specified in the Schedule appended hereto are alleged to have been acquired by the said Financial Establishments and their Chairmen/Directors from and out of the deposits collected by the said Financial Establishments;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section(1) of Section 4 and Section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby,—
(a) attaches the properties of the said Financial Establishments and the property in the name of their Chairmen/Directors as specified in the Schedule; and
(b) appoints the Deputy Collector, (Encrochment/Demolition), Dharavi Division, Fort, Mumbai to be the Competent Authority to exercise control over the properties attached of the Financial Establishment and its Directors;
The Public Prosecutor in designated court appointed under the said act shall render necessary assistance to the Competent Authority in filing the application before the Special Court.
Schedule
The property of the said accused to be attached is as follows :—
1. Immovable Property ( Land/Flat etc.)—
Sr. No. Immovable Property (Land/Flat etc.) Property Owner Name (1)
(2)
(3)
1 Village Mouje Vadgaon Shindi, Tal. Haveli, Dist. Pune, 60 R. Land Samyak Niwas Hakka Sangh, in Gat No. 349 (Document No. 6466/2011). Prayojak Bhim Foundation.
2 Village Mouje Vadgaon Shindi, Tal. Haveli, Dist. Pune, 01 Hectare Samyak Niwas Hakka Sangh, 33.83 R. Land in Gat No. 349 (Document No. 5245/2011). Prayojak Bhim Foundation.
3 Behind Ghar Angan Society, Mouje Titwala, Survey No. 198, Samyak Niwas Hakka Sangh, Hissa No. 1, Narayan Nagar Road , Titwala (East), Prayojak Bhim Foundation. (Document No. 5191/2010).
4 (1) Solapur-Village Mouje Soregaon, Gat No. 151/2B/2A (North) Samyak Niwas Hakka Sangh, Area 1 Hectare 15 R, (2) Solapur-Village Mouje Soregaon, Gat No. Prayojak Bhim Foundation. 151/2B/2B (South) Area 1 Hectare 14 R, (Document No. 6980/2011).
5 Mouje Gulsunde, Tal. Panvel, Dist. Raigad, Survey No. 94, Hissa Samyak Niwas Hakka Sangh, No. 0, Area 13.7 Gunthe (1370 Square Meter) Prayojak Bhim Foundation. (Document No. 12398/2012).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ११, २०१९/चैत्र २१, शके १९४१ ५Sr.No. Immovable Property (Land/Flat etc.) Property Owner Name (1)
(2)
(3)
6 Survey No. 254, CTS No. 747, As per 7/12, Area 30 Gunthe, Samyak Niwas Hakka Sangh, Malvani Village, Tal. Borivali, Malad West, Mumbai-95 Prayojak Bhim Foundation. (Document No. 7541/2011).
7 2 Acre 39 Gunthe land in Gat No. 11/2, Bhavsinghpura, Samyak Niwas Hakka Sangh, Aurangabad, (Document No. 4273/2011). Prayojak Bhim Foundation.
8 Nashik-Mouje Chunchale Nashik, Municipal Corporation Samyak Niwas Hakka Sangh, Jurisdiction, Gat No. 54/1, City Survey No. 1691 (00-40 R land Prayojak Bhim Foundation. out of 02.95 Hectare Land) Document No. 5980/2016.
9 Nashik-Mouje Chunchale Nashik, Municipal Corporation Samyak Niwas Hakka Sangh, Jurisdiction, Gat No. 54/1, City Survey No. 1691 (00-80 R land Prayojak Bhim Foundation. out of 02.95 Hectare Land) Document No. 5981/2016.
10 City Survey No. 211, Hissa No. 37, CTS No. 1444 1444/01 to 05, Samyak Niwas Hakka Sangh, Survey No. 211. Hissa No. 36, CTS No. 1445 (Document Prayojak Bhim Foundation. No. BADAR 11-04662), (Document No. BADAR 11-3793-2012), (Document No. BADAR 11-3581-2012).
2. Movable Property ( Bank Accounts, Bank Balance)—
Sr.No. Account Holder Name of the Bank and A/c Number Amount (1) (2)
(3)
(4) 1 Samyak Niwas Hakka Sangh, Bank of India A/c No. 003010110005699 Rs. 00.00 Prayojak Bhim Foundation.
2 —do—- Bank of India A/c No. 003010110005119 Rs. 786/- 3 Samyak Co-op. Credit Society Ltd., Bank of India A/c No. 003010110006718 Rs. 10,218/- 4 Samyak Niwas Hakka Sangh, Bank of India A/c No. 003010110004700 Rs. 1,874/- Prayojak Bhim Foundation.
5 Samyak Co-op. Credit Society Ltd., Mumbai District Co-op. Bank Ltd. Rs 3,399.75
A/c No. 00341106000068
6 (Bapusaheb Kalbhor) Hadapsar Bank of India A/c No. 050210310000009 Rs. 00.00 Industrial Estate, Branch Pune.
7 Kshitij Construction Bank of India Vishrantwadi Branch Rs. 00.00
A/c No. 053920110000301
8 Babulal Shah Bank of India Khadki Branch Pune Rs. 11,531.12
A/c No. 050410100015636
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AMITABH GUPTA,
Principal Secretary (Special) to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.