Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 11 APRIL.2019 TO 17 APRIL 2019 page No.307 ते 340 .GAZZATTE NO.15.YEAR-5. १) शासकीय अधिसुचना-निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १)जिल्हाधिकारी बीड यांजकडून . भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १९ (१) जमीन संपादन. गावाचे नाव :- मौ. कारखेल खु., पांगरा, मौ. कारखेल खु., हातोला, उंदरखेल, पांगरा, हातोला, निमगाव चोभा, वेताळवाडी, ता. आष्टी, गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड. २)कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (उ) यांजकडून अधिसूचना क्र.३ महाराष्ट्र सिंचन पद्धतीने शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा- २००५ कलम क्र.६. गावाचे नाव:- मौ. अंबाडी, मौ. सावरगाव, बेलोरी (चि.), ३)उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, (अतियात) वसमत, जि. हिंगोली यांजकडून जाहीर प्रगटन. ४)जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक सहकारी संस्था जालना जि. जालना ५)जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक सहकारी संस्था ता. उदगीर, जि. लातूर ६) सहायक निबंधक सहकारी संस्था ता. किनवट, जि. नांदेड. ७) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद. ८) उच्चन्यायालय औरंगाबाद कायदा सेवा उपसमिती औरंगाबाद यांजकडून अधिसूचना. 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक

Published 11 April 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-11.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.