Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) उपसंचालक, भूमी अभिलेख, संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे यांचेकडील भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावरील पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (2) अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे, सातारा व पोलीस सहआयुक्त पुणे शहर, पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेश (3) उपविभागीय अधिकारी, फलटण, जिल्हा सातारा यांचेकडील नीरा-देवधर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी सोलापूर सजा व महसूल मंडळांची पुनर्रचना. (5) मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांचेकडील वन आगार प्रस्तावित करण्याबाबतची अधिसूचना. (6) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांच्याकडील वाहतूक व्यवस्थेबाबतचे आदेश. (7) जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांचेकडील रॉकेल दर निश्चितीबाबतची अधिसूचना. (8) वसुली व विक्री अधिकारी, वाई, वडूज, जिल्हा सातारा यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्तीबाबतची अधिसूचना. (9) जिल्हादंडाधिकारी, सांगली, पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेश. (10) जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील रॉकेल दर निश्चितीबाबतची अधिसूचना. (11) जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांचेकडील पार्किंग व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (12) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचेकडील विशेष वसुली अधिकारी यांना कार्यक्षेत्र प्रदान करण्याबाबतची अधिसूचना. (13) संचालक, वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचेकडील अवसायक नियुक्तीबाबतची अधिसूचना. (14) पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (15) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर यांचेकडील वाहतुकीसाठी मज्जाव करणे आणि वाहने आडवण्याबाबतची परवानगीबाबची अधिसूचना. (16) तहसीलदार भुदरगड यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेश. (17) कार्यकारी दंडाधिकारी, तालुका गडहिंग्लज, शिरोळ, पन्हाळा यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेश. (18) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचेकडील कार्यक्षेत्राचे अधिकार प्रदान करण्याबाबतची अधिसूचना. (19) अपर जिल्हा निबंधक, पुणे (ग्रामीण) यांचेकडील व्यापारी लायसन्सबाबतची अधिसूचना.

Published 11 April 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.