Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext No. 101, महसूल व वन विभाग, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील विनिर्दिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्यासंबंधात अधिसूचना.

Published 12 April 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक ४४] शुक्रवार, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १०१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ एप्रिल २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी-२०/२०१९/प्र.क्र. ३११/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सातारा जिल्ह्यतील जावळी तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :----

अनुसूची

तालुका जावळी, जिल्हा सातारा

अ. क्र. गावाचे नाव सव्र्हे नं./ एकूण क्षेत्र

चतु:सीमा

गट नं. (हेक्टर) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १. कास ४० पैकी ०.६० गट नं. ४० भाग गट नं. ४१ गट नं. ४० भाग गट नं. ४० भाग २. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित पुणे यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

(१)

भाग चार-अ---१०१---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ REVENUE AND FOREST DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th April 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-20/2019/C.R.311/F-3.— In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Jawali Taluka of the Satara District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :—

Schedule

Taluka Jawali, District Satara

Sr. Village Sur. No./ Area in BOUNDARIES

No. Gut. No. (Hect.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Kas 40 Part 0.60 Gut. No. 40 Gut. No. 41 Gut. No. 40 Gut. No. 40

Part Part Part 2. Forest Settlement Officer of Bhor at Pune is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Satara District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI, Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ ३

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ एप्रिल २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. २२/२०१९/प्र.क्र. ३१५/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सातारा जिल्ह्यतील जावळी तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :----

अनुसूची

तालुका जावळी, जिल्हा सातारा

अ. क्र. गावाचे नाव सव्र्हे नं./ एकूण क्षेत्र

चतु:सीमा

गट नं./भूमापन क्र. (हेक्टर) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १. म्हसवे १२७३ ०.५६ जंगल गट नं. ११७१ गट नं. १२७४ गट नं. १२५४ गट नं. १२७२ २. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी भोर स्थित पुणे यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

भाग चार-अ---१०१---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ REVENUE AND FOREST DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th April 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-20/2019/C.R.311/F-3.—In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Jawali Taluka of the Satara District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :—

Schedule

Taluka Jawali, District Satara

Sr. Village Sur. No./ Area in BOUNDARIES

No. No. Gut No. (Hect.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Mashave 1273 0.56 Forest Gut Gut No. 1274 Gut No. 1254 Gut No. 1272

No. 1171

2. Forest Settlement Officer of Bhor at Pune is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Satara District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI, Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ ५

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ एप्रिल २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी.२२/२०१९/प्र.क्र. ३१६/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सातारा जिल्ह्यतील खटाव तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे :----

अनुसूची

तालुका खटाव, जिल्हा सातारा

अ. क्र. गावाचे नाव सव्र्हे नं./ एकूण क्षेत्र

चतु:सीमा

गट नं. (हेक्टर) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १. गारळेवाडी ३५९ पैकी ४.९७ फॉरेस्ट गट नं. फॉरेस्ट गट नं. गट नं. ३५९ गट नं. ३५९ पैकी

३५८ ३५८ पैकी ३६१ व ३६० २. जांब ४९२ ४.२४ गट नं. ४९२ पार्ट गट नं. ४९३ गट नं. रामेश्वर फॉरेस्ट

ते ४९५ ४९२ पार्ट गट नं. २४,

रामेश्वर गावची शीव एकूण ९.२१

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित पुणे यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th April 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD.20/2019/C.R.316/F-3.— In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Khatav Taluka of the Satara District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :—

Schedule

Taluka Khatav, District Satara

Sr. Village Sur. No./ Area Boundaries

No. Gut No. (Hect.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Garalewadi 359 Part 4.97 Forest Gut Forest Gut Gut No. 359 Gut No. 359

No. 358 No. 358 Part Part, 361 and 2 Jamb 492 4.24 Gut No. 492 Gut No. 493 Gut No. 360 Rameshwar

Part to 495 492 Part Forest Gut

No. 24,

Village

Boundary of

Rameshwar.

Total 9.21

2. Forest Settlement Officer of Bhor at Pune is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Satara District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ ७

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ एप्रिल २०१९

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १९२७.

क्रमांक एफएलडी. २२/२०१९/प्र.क्र. ३१७/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सातारा जिल्ह्यतील वाई तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे :----

अनुसूची

तालुका वाई, जिल्हा सातारा

अ. क्र. गावाचे नाव सव्र्हे नं./ एकूण क्षेत्र

चतु:सीमा

गट नं. (हेक्टर) उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ पसरणी ५९५/२ ९१.३७७८ गट नं. ६०३, गट नं. ५९५/१ गट नं. ४५९, कुसगाव व

६०२, ६००, ५३८, ५३७, ४५८, ४५७, एकसर गावची ५९९, ५९८, ५३४, ५३३, ४५६, ४२८. शीव. ५९७, ५९६. ५२८, ५२७, ५२६, ४८९, ४८८, ४८७, ४८६, ४७०, ४६९, ४६५, ४६३, ४६२, ४६०.

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित पुणे यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).

८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th April 2019

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT, 1927.

No. FLD-20/2019/C.R.317/F-3.— In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute that land in the Wai Taluka of the Satara District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :—

Schedule

Taluka Wai, District Satara

Sr. Village Sur. No./ Area in BOUNDARIES

No. Gut No. (Hect.) North East South West (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Pasrani 595/2 91.3778 Gut No. 603 Gut No. 595/1, Gut No. 459 Village

602, 600, 538, 537, 534, 458, 457, Boundary of

599, 598, 533, 528, 527 456, 428. Kusgaon &

597, 596. 526, 489, 488, Eksar.

487, 486, 470,

469, 465, 463,

462, 460.

2. Forest Settlement Officer of Bhor at Pune is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Satara District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests (Mantralaya).

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 12 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-12.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.