महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ४७] शुक्रवार, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १२३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ एप्रिल २०१९.
अधिसूचना
विजयभूमी विद्यापीठ, रायगड अधिनियम, २०१८.
क्रमांक स्वअवि.२०१५ प्र.क्र.३३२/विशि-४.—विजयभूमी विद्यापीठ, रायगड अधिनियम, २०१८ (२०१८ चा महा. अधि. ७७) याच्या कलम ४८ पोट-कलम (३) द्वारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिनांक १२ एप्रिल २०१९ हा विजयभूमी विद्यापीठ, रायगड कार्यान्वित होण्याचा दिनांक असेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
सौरभ विजय, शासनाचे सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल १२, २०१९/चैत्र २२, शके १९४१ HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,Mantralaya, Mumbai 400 032, dated the 12th April 2019.
NOTIFICATION
VIJAYBHOOMI UNIVERSITY, RAIGAD ACT, 2018.
No. SFU. 2015/C. R. 332/Uni.-4.—ln exercise of the powers conferred by sub-section (3) of section 8 of the Vijaybhoomi University, Raigad Act, 2018 (Mah. LXXVII of 2018), the Government of Maharashtra hereby appoints the 12th April 2019, to be the date on which the Vijaybhoomi University, Raigad, established under the said Act shall become operational.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SAURABH VIJAY,
Secretary to the Government.