महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक ४५(२)] मंगळवार, एप्रिल १६, २०१९/चैत्र २६, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १०३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक १६ एप्रिल २०१९
अधिसूचना
खाजगी सुरक्षा अभिकरणे (विनियमन) अधिनियम, २००५.
क्रमांक एमआयएस. ०३१७/प्र.क्र. १०८/विशा-४.----- खाजगी सुरक्षा अभिकरणे (विनियमन) अधिनियम, २००५ (२००५ चा २९) याच्या कलम १९ कलम (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्यास याबाबत सहाय करणा-या अशा इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, शासकीय अधिसूचना, गृह विभाग, क्रमांक जीआरडी. २००६/प्र.क्र. ३३३/विशा-४, दिनांक २३ फेब्रुवारी २००७, यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :----
"सदर अधिसूचनेमध्ये अनुक्रमांक ३ येथील नमूद शब्दांऐवजी खालील शब्द नमूद करण्यात यावेत."
"३. सह पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या
नवी मुंबई. अधिपत्याखालील क्षेत्राकरिता."
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १६, २०१९/चैत्र २६, शके १९४१ HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th April 2019.
NOTIFICATION
PRIVATE SECURITY AGENCIES (REGULATION) ACT, 2005.
No. MIS. 0317/C.R. 108/Special-4.— In exercise of the powers conferred by clause (b) of section 19 of the Private Security Agencies (Regulation) Act, 2005 (29 of 2005) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Home Department No. GRD. 2006/C.R.* 333/Special-4, dated 23rd February 2007, as follows, namely :—
In the said notification, for entry at Serial Number 3, the following entry shall be substituted, namely :– "3. Joint Police Commissioner, Area Under the jurisdiction of the Police
Navi Mumbai. Commissionerate of Navi Mumbai.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIJAY PATIL,
Deputy Secretary to Government.