RNI No. MAHBIL / 2012 / 47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष- ८ , अंक १५ ]
गुरुवार , एप्रिल १८ , २०१९ / चैत्र २८ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर -१४६ /२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( अध्यक्ष पदाची निवडणूक) ( सुधारणा ) नियम, २०० ९ चा नियम ७ -क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक ५ एप्रिल २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपंचायतीचे नाव
निवडून आलेल्या अध्यक्षांचे नाव
शेरा (जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
२
३
माळशिरस
१
खुला(महिला)
सिद लतादेवी धुळदेव
डॉ. राजेन्द्र भोसले ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर.
सोलापूर , १० एप्रिल २०१ ९ .
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-१४६/२०१ ९.-In exercise of the powers vested under Rule 7-A of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats ( President Election) (Amendment) Rules , 2009 .
I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Malshiras Nagar Panchayat of Solapur District from the Nagar Panchayat shown against their name in the Special Meeting held on 5th April 2019 .
(१)
एच-४६ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) - १५ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १८ एप्रिल २०१९ / चैत्र २८ , शके १९४१
Schedule
Remarks
Sr. No.
Name of the
Name of the
President
NagarPanchayat
(Whether the seat is reserved and if so, for whom) 4
1
2
3
Malshiras
1
Sid Latadevi Dhuldev
Open(Woman )
DR . RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. ,
Collector, Solapur.
Solapur, 10th April 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .