RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक १६] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ [पृष्ठे ३७, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१४७
गुरुवार, मे १९, २०१६/वैशाख २९, शके १९३८
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग तिसरा मजला, मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १९ मे २०१६.
अधिसूचना
महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम, १९५८.
क्रमांक इएलडी. २०१५/प्र.क्र.२९४/ऊर्जा-१.----- ज्याअर्थी, महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम (१९५८ चा ४०) (यात यापुढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा करण्यात आला आहे.) यांच्या कलम ३ चे पोट कलम (१) तसेच या अधिनियमासोबत जोडलेल्या अनुसूचीतील भाग क, ख, ग, च व छ नुसार याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढलेल्या शासकीय अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. इएलडी.२०१५/प्र.क्र.२१/ऊर्जा-१, दिनांक १३ एप्रिल २०१५ द्वारे महाराष्ट्र शासनाने, उक्त अधिसूचने सोबत जोडलेल्या सारणीतील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या घटकांनी वापरलेल्या ऊर्जेवर उक्त सारणीतील स्तंभ (३) मध्ये प्रत्येक भागासमोर नमूद केलेल्या दरानुसार विद्युत शुल्क आकारण्यात आले आहे ;
(१)
भाग चार--ब---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. अपाऊ. २०१५/प्र.क्र.४९/ऊर्जा-७, दिनांक २० जुलै २०१५ अन्वये राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत (अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत) यापासून वीज र्िनमितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण-२०१५ जाहीर केले आहे (यात यापुढे जिचा उल्लेख ""योजना"" असा करण्यात आला आहे.) आणि सदर योजनेत राज्यात ऊसाची चिपाडे किंवा कृषी अवशेषांवर आधारित सहवीज र्िनमिती प्रकल्प, लघु जलविद्युत र्िनमिती प्रकल्प, सेंद्रीय पदार्थावर आधारित ऊर्जा प्रकल्प, औद्योगिक टाकाऊ पदाथार्ंपासून वीज र्िनमिती प्रकल्प आणि सौर ऊर्जेपासून वीज र्िनमिती प्रकल्प (यात यापुढे याचा उल्लेख ""नमूद प्रकल्प"" असा करण्यात आला आहे) यातून निर्माण होणा-या वीजेचा वापर स्वत:च्या वापरासाठी केल्यास आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (महाऊर्जा) कडे नोंदणी केलेले प्रकल्प कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून पहिल्या दहा वषार्ंकरिता विद्युत शुल्क आकारले जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उक्त प्रकल्पांनी वापरलेल्या जागांच्या वर्गाच्या संबंधात वापर झालेल्या वीजेच्या संदर्भात वीज उत्पादनाच्या किंवा निर्माण कार्याच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दहा वषार्ंच्या कालावधीसाठी उक्त अधिनियमासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या भाग छ अन्वये देय असलेल्या संपूर्ण वीज शुल्कांच्या प्रदानातून सूट देणे इष्ट आहे.
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र वीज शुल्क अधिनियम (१९५८ चा ४०) यांच्या कलम ५ क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त सारणीच्या स्तंभ २ मध्ये उल्लेख केलेल्या प्रकल्पांकडून वापरलेल्या वीजेवर तक्त्यातील स्तंभ ३ मध्ये विर्िनदिष्ट करण्यात आलेल्या कालावधीसाठी, उक्त अधिनियमाच्या अनुसूचीच्या भाग छ अन्वये देय असलेले संपूर्ण विद्युत शुल्क भरण्यातून पूर्णत: सूट देण्यात येत आहे.
तक्ता
अ.क्र. (१)
प्रकल्प (२)
कालावधी (३) १ ऊसाची चिपाडे किंवा कृषी अवशेषांवर आधारित सहवीज र्िनमिती प्रकल्प १० वर्षे २ लघु जलविद्युत र्िनमिती प्रकल्प
१० वर्षे ३ सेंद्रीय पदार्थावर आधारित ऊर्जा प्रकल्प
१० वर्षे ४ सौर ऊर्जेपासून वीज र्िनमिती प्रकल्प
१० वर्षे ५ औद्योगिक टाकाऊ पदाथार्ंपासून वीज र्िनमिती प्रकल्प
१० वर्षे अटी :
(१) विद्युत शुल्क भरण्यापासून सूट ही प्रकल्प कार्यान्वित झाल्याच्या दिनांकापासून पहिल्या १० वषार्ंकरिता देण्यात येईल.
(२) या अधिसूचनेत नमूद प्रकल्पांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (महाऊर्जा) यांच्याकडे नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर विद्युत शुल्क सूट/सवलत लागू होईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
न. नं. पाटील,
शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ३INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th May 2016
NOTIFICATION
MAHARASHTRA ELECTRICITY DUTY ACT, 1958.
No. ELD. 2015/CR-294/NRG-1.— Whereas, by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. ELD. 2015/CR-21/NRG-1, dated the 13th April, 2015 issued in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 read with PARTS A, B, C, F and G of the Schedule appended to the Maharashtra Electricity Duty Act (XL of 1958) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has levied the electricity duty in respect of the consumption of energy to the premises falling under PARTS mentioned in column (2) of the Table appended to the said notification, at the rates mentioned against each of the PART, in column (3) of the said Table;
Whereas, the Government of Maharashtra has, vide Government Resolution, Industries, Energy and Labour Department, No. NCE-2015/C.R.49/Energy-7, dated 20th July 2015, declared the Maharashtra's Comprehensive Policy for Grid-connected Power Projects based on New and Renewable (Non-Conventional) Energy Sources, 2015 (hereinafter referred to as " the said Policy") and under the said policy, exemption is given from the payment of electricity duty in respect of the consumption of the energy by the Bagasse or Agricultural Waste based Co-generation Power Projects, Small Hydro Power Projects, Biomass based Power Projects, Industrial Waste based Power Projects and Solar Power Projects established for captive use in the State of Maharashtra and registered with the Maharashtra Energy Development Authority (MEDA), for the period of ten years from the date of commencement of production or activity (hereinafter referred to as "the said Projects");
And whereas, the Government of Maharashtra considers it necessary, in the public interest, to exempt, the consumption of energy in respect of the class of premises used by the said Projects, from the payment of whole of the electricity duty payable under PART G of the Schedule appended to the said Act.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 5A of the Maharashtra Elec- tricity Duty Act (XL of 1958), the Government of Maharashtra hereby exempts the consumption of energy in respect of the class of premises used by the said Projects mentioned in column (2) of the TABLE appended hereto, from the payment of whole of the electricity duty payable under PART G of the Schedule appended to the said Act, for the period mentioned against each of the said Projects in column (3) of the said Table.
TABLE
Sr.
Project Period (1)
(2)
(3)
1 Bagasse or Agricultural Waste Based Co-generation 10 years Power Projects
2 Small Hydro Power Projects
10 years 3 Biomass Based Power Projects
10 years 4 Solar Power Projects
10 years 5 Industrial Waste Based Power Projects
10 years भाग चार--ब---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
Terms :
(1) The exemption for payment of electricity duty for the first ten years will be given from the establishment of projects.
(2) The exemption for payment of electricity duty will be given to the projects mentioned in this notification after producing registration certificate of Maharashtra Energy Development Authority (MEDA).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
N. N. PATIL
Joint Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ५१४८
शुक्रवार, मे २०, २०१६/वैशाख ३०, शके १९३८
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ मे २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती), विनियमन अधिनियम, १९७७.
क्रमांक वेतन १०१४/ प्र.क्र. २१४/१४ /टीएनटी-३ .-------महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७, (१९७८ चा महा. ३ ) च्या पोट-कलम (१), पोट-कलम (२) चा खंड (ब) व कलम १६ चे पोट-कलम (३) , याद्वारे प्रधान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियमन अधिनियमसमर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम १९८१ पुढील मसुदा, त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम १६ च्या पोट-कलम (३) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की, उक्त मसुदा दिनांक २० जून २०१६ रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल.
२. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती वा सूचना सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०००३२ यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी येतील त्यावर शासन विचार करील.
नियमांचा मसुदा
१. या नियमांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (पहिली सुधारणा) नियम, २०१६ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ यांच्या अनुसूची " क " ऐवजी पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल :----
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ९भाग चार--ब---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ११भाग चार--ब---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ १७भाग चार--ब---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ १९भाग चार--ब---३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ २१ २२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ २३ २४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ २५भाग चार--ब---४२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ २७भाग चार--ब---५२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ २९ ३० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ३१भाग चार--ब---६३२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ३३भाग चार--ब---६अ३४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ३५ ३६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८-२४, २०१९/चैत्र २८-वैशाख ४, शके १९४१ ३७ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.