Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) उपसंचालक, भूमी अभिलेख, संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे यांचेकडील भूमी अभिलेख विभागाची तालुका स्तरावरील पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (2) जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांचेकडील मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार बंद करणेबाबतची अधिसूचना. (3) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांच्याकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, फलटण उपविभाग, सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसनाबाबतची अधिसूचना. (5) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांचेकडील लष्कर विभाग, पुणे शहर व विभाग क्रमांक 2, सोलापूर येथील मयत समरी. (6) जिल्हाधिकारी पुणे, यांजकडील महसूल खात्यातील लिपिकांसाठी घेण्यात आलेल्या विभागीय दुय्यम सेवा परिक्षेचा निकाल जाहीर करणे. (7) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील लोकसभा निवडणूक-2019 बाबत मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवणेबाबत, वाहतूक व्यवस्थेबाबत, कायदा व सुवस्था राखणेबाबतची अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, पुणे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश . (9) अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था, पुणे यांजकडील विशेष वसुली अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार क्षेत्र प्रदानबाबतची अधिसूचना. (10) उपआयुक्त (महसूल), पुणे विभाग, पुणे यांजकडील लिपिक टंकलेखक संवर्गातून अव्वल कारकून पदावरील पदोन्नतीसाठीचे महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा निकालाबाबतची अधिसूचना. (11) पोलीस सह-आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) पुणे शहर यांजकडील फौजदारी प्रक्रिया दंड संहिता-1973 चे कलम 144 प्रमाणे आदेश. (12) विशेष वसुली व विक्री अधिकारी, सासवड-पुरंदर, हवेली यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. (13) जिल्हाधिकारी सातारा यांजकडील सातारा जिल्ह्यातील रॉकेल दर निश्चितीबाबतची व प्रतिबंधात्मक आदेश. (14) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर यांजकडील पुणे विभागातील विशेष वसुली अधिकाऱ्यांना त्यांचे कार्यक्षेत्र निश्चितीबाबतची अधिसूचना.

Published 18 April 2019

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-18.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.