Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

IL-Wkly April 25th-May 1, 2019

Published 25 April 2019

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-04-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१

RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ५, अंक ८] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ४ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १६५.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ४ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ डिसेंेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १६४.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ डिसेंबर २०१८ ते दिनांक २१ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १६ डिसेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दा. म. मिरजकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. दा. म. मिरजकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १६३.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ जानेवारी २०१९ ते दिनांक ५ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ६ जानेवारी २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १६२.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २५ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १६१.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ११ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ जानेवारी २०१९ ते दिनांक १९ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २० जानेवारी २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १६०.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ जानेवारी २०१९ ते दिनांक १७ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १२ जानेवारी २०१९ ते १३ जानेवारी २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५९.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० डिसेंबर २०१८ ते दिनांक १५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ८ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५८.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ डिसेंबर २०१८ ते २१ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२ डिसेंबर २०१८ व २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर, हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५७.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ डिसेंबर २०१८ ते ६ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर, हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५६.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर, हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. श. ए. बांगर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे यांचा दिनांक १ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५५.----श्री. श. ए. बांगर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ जानेवारी २०१९ ते ९ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ८ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्री. श. ए. बांगर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. श. ए. बांगर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. श. ए. बांगर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे यांचा दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५४.----श्री. श. ए. बांगर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ डिसेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. श. ए. बांगर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. श. ए. बांगर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. म. म. शेख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांचा दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५३.---- श्री. म. म. शेख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ जानेवारी २०१९ ते १७ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १२ जानेवारी २०१९ ते १३ जानेवारी २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. म. म. शेख हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. म. म. शेख हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५ -- मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५२.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ९ जानेवारी २०१९ ते ११ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १२ जानेवारी २०१९ ते १३ जानेवारी २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती मे. आ. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती मे. आ. देशमुख ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. कि. नं. शिंदे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक १ जानेवारी २०१९ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक १५१.---- श्री. कि. नं. शिंदे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक २६ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २५ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. कि. नं. शिंदे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. कि. नं. शिंदे हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक २९ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 April 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-04-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-04-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.