RNI No. MAHBIL/2009/31743
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार--ब
वर्ष ५, अंक १७] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ [पृष्ठे १२, किंमत : रुपये २०.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये
प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----
१४९
सोमवार, मे २३, २०१६/ज्येष्ठ २, शके १९३८
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ मे २०१६.
आदेश
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८.
क्रमांक मुद्रांक. २०१६/७८७/अनौ.सं.क्र.११/प्र.क्र.३३०/म-१.----- महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, (१९५८ चा अधिनियम क्र. ६०) (या पुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिनियम म्हणून करण्यात येईल) च्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, लोकहितास्तव पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याची खात्री पटत असल्याने महाराष्ट्र शासन, मे. डि. आर. इंटरप्रायजेस, मे. डी. व्ही. इंटरप्रायजेस, मे. व्ही. आर. इंटरप्रायजेस, १२१ मेकर चेंबर्स VI, नरीमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१ आणि संयुक्त अरब आमिरात दूतावास, मुंबई यांच्यात ऑफीस नं. १-A, स्टोअर रुम नं. १ सह, ऑफीस नं. २, ऑफीस नं. ३, बेसमेंट मधील चार कार पाकर्ींग नं. २०,२१,२२ व २३, मेकर चेंबर्स VI, २२०, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१ यांच्याशी संबंधित दिनांक १ ऑक्टोबर २०१५ पासून सुरू होणाया पाच वषार्ंच्या कालावधीकरिता निष्पादित संमती-नि-परवानगी या दस्तावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना मु. माडेकर, कक्ष अधिकारी.
(१)
भाग चार-ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th May 2016Order
MAHARASHTRA STAMP ACT, 1958.
No. Mudrank.2016/787/UOR.11/CR-330/M-1.–– In exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Maharashtra Stamp Act, 1958 (LX of 1958), (hereinafter referred to as "the said act") the Government of Maharashtra being satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby remits the stamp duty chargeable on the instrument of Leave and License Agreement for the period of five years commencing on 1st October 2015 executed between M/s. D.R. Enterprises, M/s. D.V. Enterprises, M/s. V.R. Enterprises at 121, Maker Chambers 6, Nariman Point, Mumbai 400 021. and Consulate General of the United Arab Emirates, in Mumbai relating to, Office No. 1-A alongwith Store Room No. 1, Office No. 2 and Office No. 3, alongwith four car parking space No. 20, 21, 22 and 23 in basement, Maker Chambers VI, 220, Nariman Point, Mumbai 400 021.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
JYOTSNA M. MADEKAR,
Desk Officer.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४११५०
सोमवार, मे २३, २०१६/ज्येष्ठ २, शके १९३८
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ मे २०१६
आदेश
महाराष्ट्र विधि विद्यापीठ अधिनियम, २०१४.
क्रमांक एनएलयु. २०१४/(४२/१४)/विशि-४/भाग-२.----महाराष्ट्र विधि विद्यापीठ अधिनियम, २०१४ (२०१४ चा महा. ६) याच्या कलम २८ च्या पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे प्रोफेसर (डॉ.) विजेंद्र कुमार [राहणार ९-७-२११/३०३, शांता लेक, व्हिव अपार्टमेंट, मानसरोवर हाईट-१ समोर, मनोविकास नगर, सिकंदराबाद (हैद्राबाद) ५०० ००९ (तेलंगाणा)] यांची महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्र्हसिटी, नागपूर चे पहिले कुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
डॉ. भगवान सहाय, शासनाचे अपर मुख्य सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Annexe, Mumbai 400 032, dated the 23rd May 2016Order
MAHARASHTRA NATIONAL LAW UNIVERSITY ACT, 2014.
No. NLU.2014/(42/14)/UNI-4/Part 2.—In exercise of the powers conferred by the provision to sub-section (1) of section 28 of the Maharashtra National Law University Act, 2014 (VI of 2014), the Government of Maharashtra hereby, upon with the approval of the Chancellor of the University, appoints Prof. (Dr.) Vijendra Kumar [Presently Residing at 9-7-211/303, Shanta Lake View Apartments, Opposite Manasaroar Heights-I, Manovikas Nagar, Secunderabad (Hyderabad) 500 009 (Telanagana)] to be the first Vice Chancellor of the Maharashtra National Law University, Nagpur.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DR. BHAGVAN SAHAI,
Additional Chief Secretary to Government.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४११५१
बुधवार, मे २५, २०१६/ज्येष्ठ ४, शके १९३८
गृहनिर्माण विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मे २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक भूसंपा.२०१६/प्र.क्र.३०/झोपनि-२.----ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अनुसूची " असा करण्यात आला आहे.) स्तंभ ४ मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ ५ मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश " उक्त जमीन " असा करण्यात आला आहे.) संपादित करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा. १९७१ चा २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र. झोपुप्रा /उजि/भूसंपादन/सुनावणी/२०१६/७५, दिनांक २१ जानेवारी २०१६ तसेच उप जिल्हाधिकारी (अति./ निष्का.) तथा सक्षम अधिकारी, अंधेरी यांनी " गुजराथी " आणि " दी फ्री प्रेस जर्नल " या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक १४ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ६ मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत उक्त जमीन का संपादित करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते ;
आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांनी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच जमिनीचे मालक व हितसंबंधित यांच्या घेतलेल्या सुनावणीत संबंधित, झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सादर केले आहे ;
भाग चार-ब----२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे (पूर्व), मुंबई यांनी सादर केलेल्या अभिवेदन, अहवाल व त्यांनी याप्रकरणी केलेली कार्यवाही राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे.
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यास आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटीशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.
अनुसूची
जिल्हा
तालुका गाव नगर भूमापन संपादित जमीन मालक व इतर
क्रमांक करावयाच्या धारकांची नावे
जमिनीचे अंदाजित क्षेत्र (चौ. मी. मध्ये)
(१) (२) (३) (४) (५) (६) मुंबई उपनगर अंधेरी मोगरा ८६ (पै),८६/ २४६.१० जमीन मालक जिल्हा.
२३ ते ३२. श्रीमती गुलाबबेन दामोदरदास
भुता.
सीमा.----
पूर्व.----न.भू. क्र. ८७, पश्चिम.----न.भू. क्र. ८६, उत्तर.----न.भू. क्र. ८५, दक्षिण---न.भू. क्र. ९५.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
बी. जी. पवार,
शासनाचे सहसचिव.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th May 2016.Notice
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND RE-DEVELOPMENT) ACT, 1971.
No.Bhusampa-2016/C.R.30/Zopani-2.— Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired ;
And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No.SRA /Dy.Coll. /Bhusampa/ C.R.85/ Hearing/ 2016/75, dated the 21st January 2016 served in prescribed manner and also by notice published by the Deputy Collector (Encroachment or Removal) Competent Authority, Andheri, in the daily newspaper "Gujrathi" and daily English newspaper " The Free Press Journal " dated the 14th March 2011, and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within fourteen days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;
And Whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after considering the objections received in this behalf for the acquisition of the said lands and pleading on behalf of the proposed Co-operative Housing Society of the Slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 23rd February 2016 submitted the report for the acquisition of the said land ;
And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with Paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and after considering his report it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said land should be acquired ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said land.
भाग चार-ब----२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१
Schedule
District Taluka Village C.T.S. Approximatge Name of the owners
No. area of the or other Intrested
land decided person of the land
to be acquired decided to be acquired (In. Sq. Mtrs.)
(1) (2) (3) (4) (5)
(6) Mumbai Andheri Mogra 86 pt, 86/ 246.10 Land Owner Subarban District. 23 to 32 Gulabben Damodardas
Bhutta.
Boundaries—
On the East by.— C.T.S. No.87
On the West by.—C.T.S. No.86
On the North by.—C.T.S. No. 85
On the South by.—C.T.S. No. 95
By order and in the name of the Governor of Maharashtra,
B. G. PAWAR,
Joint Secretary to Government.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४११५२
बुधवार, मे २५, २०१६/ज्येष्ठ ४, शके १९३८
गृहनिर्माण विभाग
हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मे २०१६
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निमर्ुलन व पुर्नविकास ) अधिनियम, १९७१.
क्रमांक भूसंपा-२०१४/प्र.क्र.१०६/झोपनि-२.------ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकारी, वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिकायास यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अनुसूची असा करण्यात आला आहे.) स्तंभ-४ मध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ ५ मध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) संपादित करणे आवश्यक आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि. व पु.) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. २८) च्या कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र. झोपुप्रा/उजि/एल.ए./प्र.क्र.५९/सुनावणी/२०१४/४३८/ दि. ७ मे २०१४ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी " नवाकाळ " या मराठी वृत्तपत्रात दि. ४ मार्च २०१४ आणि " दी फ्री प्रेस जर्नल " या इंग्रजी वृत्तपत्रात दि. ३ मार्च २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ ६ मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत उक्त जमीन का संपादित करण्यात येऊ नये याबाबतची कारणे दाखविण्यास फर्माविले होते ;
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांनी संबंधित झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच जमिनीचे मालक व हितसंबंधीत यांच्या घेतलेल्या सुनावणीत संबंधित, झोपडीधारकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या युक्तीवाद, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवर विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच झोपडीधारकांनी सादर केलेली मागणी न्याय्य असल्याबाबत उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी राज्य शासनास दिनांक १७ जुलै २०१४ रोजी सादर केले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,वांद्रे (पू.), मुंबई यांनी सादर केलेल्या अभिवेदन, व त्यांनी या प्रकरणी केलेली कार्यवाही, राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे ;
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D)(c)(i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.
अनुसूची
जिल्हा तालुका गांव नगर भूमापन संपादित करावयाच्या जमीन मालक व
क्रमांक जमिनीचे अंदाजित इतर धारकांची नावे
क्षेत्र (चौ.मी.मध्ये)
(१) (२) (३) (४) (५) (६)
मुंबई उपनगर कुर्ला कांजूर ४१७, ४१७ / १८८.६ जमीन मालक
जिल्हा
१ ते ४ सर प्रतापसिंग मथुरादास खोत भांडूप ईस्टेट
४१९, ४१९ / २८९.५ इमला मालक
१ ते १३ १. श्री.मारुती चव्हाण
४२४, ४२४/ १६८.१ २. श्री.सुब्रमणी शेट्टी
१ ते ८ ३. श्री.यल्लापा भिमान्ना/ गायकवाड
एकुण ६४६.२ ४. श्रीमती यल्लाप्पा भिमान्ना/ गायकवाड
५. श्रीमती नागोबाई व्यंकटेश गायकवाड
इतर शेरे सदरी
श्री. शंकर तुकाराम चव्हाण सीमा :-
न.भू.क्र. पुर्व पश्चिम उत्तर दक्षिण
४१७, ४१७ /१ ते ४ ४१६ ४१८/९ रस्ता ४१४ ४१९, ४१९ / १ ते १३ ४२० ४१८ ४२३ रस्ता ४२४, ४२४/ १ ते ८ ४२३ ४२५ ४२६ ४१९
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
बी. जी. पवार, शासनाचे सहसचिव.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१ HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralay, Mumabai 400 032, dated the 25th May 2016NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
No.Bhusampa-2014/C.R.106/Zopani-2.—Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said Schedule"), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land") should be acquired;
And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 (Mah.XXVIII of 1971) (hereinafter referred to as "the said Act"), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has, by his Notice No.SRA /Dy.Coll. /L.A./C.R.59/ Hearing/ 2014/438, dated the 7 May 2014 served in prescribed manner and also by notice published by the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai in the Marathi daily newspaper "Navakal" dated the 4 March 2014 and daily English newspaper "The Free Press Journal" dated the 3 March 2014, and also by affixing in the conspicuous part in the premises situated in the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within sevean days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval;
And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, after considering, the objections received in this behalf for the acquisition of the said lands, and the pleading on behalf of the proposed Co-operative Housing Society of the Slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in development plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 17th July 2014 submitted the report for the acquisition of the said land;
And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, and after considering his report for the acquisition of the said land, it appears to the State Government that in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the slum rehabilitation area mentioned in the said Schedule, the said land should be acquired;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of the said Act, the Government of Maharashtra hereby declares, by this notice, that it has decided to acquire the said land.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २५-मे १, २०१९/वैशाख ५-११, शके १९४१Schedule
District Taluka Village C.T.S. No. Approximate Name of the owners
area of the or other intrested person
land decided of the land decided
to be acquired to be acquired (In Sq. Mtrs.)
(1) (2) (3) (4) (5)
(6) Mumbai Kurla Kanjur 417, 417 /1 188.6 Land Owner Suburban to 4 Sir Pratapsingh Madhuradas District 419, 419 / 1 289.5 Khot Bhandup Estet
to 13 Emla Malak
424, 424/ 1 168.1 1. Shri Maruti Chavan
to 8 2. Shri Subramani Setty
Total 646.2 3. Shri Yallappa Bhimanna /
Gaikward
4. Smt. Yallappa Bhimanna
Ghaikward
5. Smt.Nagobai Vanktesh
Gaikward
Other Rights Column
6. Shri Shankar Tukaram
Chavan
Boundaries.—
C.T.S No. On the East by On the West by On the North by On the South by 417, 417 /1 to 4 416 418/9 Road 414 419, 419 / 1 to 13 420 418 423 Road 424, 424/ 1 to 8 423 425 426 419
By order and in the name of the Governor of Maharashtra,
B. G. PAWAR,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.