महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ११८] सोमवार, ऑगस्ट २६, २०१९/भाद्र ४, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २९१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ ऑगस्ट २०१९
अधिसूचना
सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई अधिनियम, २०१९.
क्रमांक स्वअवि-२०१३/प्र.क्र.२००/विशि-४.----सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई अधिनियम, २०१९ (सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५) याच्या कलम ४८, पोट-कलम (३) द्वारे, प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिनांक २६ ऑगस्ट २०१९ या दिनांकापासून, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई कार्यान्वित झाल्याचे समजण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सौरभ विजय, शासनाचे सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०१९/भाद्र ४, शके १९४१ HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya Mumbai 400 032, dated the 26th August 2019NOTIFICATION
SOMAIYA VIDYAVIHAR UNIVERSITY, MUMBAI ACT, 2019.
No. SFU-2013/C.R.200/Uni.-4.––In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 48 of the Somaiya Vidyavihar University, Mumbai, Act, 2019 (Mah. Act No. V of 2019), the Government of Maharashtra hereby appoints the 26th August 2019 to be the date on which Somaiya Vidyavihar University, Mumbai, shall become operational.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SAURABH VIJAY,
Secretary to the Government.