महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक ११९] मंगळवार, ऑगस्ट २७, २०१९/भाद्र ५, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २९२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ ऑगस्ट २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक प्राफेब २०१८/प्र.क्र.५३/ म-१०.-----महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४१) कलम १३ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे अपर तहसिलदार, बेला, ता. उमरेड, जिल्हा नागपूर यांना, तहसिलदार उमरेड, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे असलेले सर्व अधिकार व कर्तव्ये, त्यांच्याकडे नेमून दिलेल्या क्षेत्रासाठी प्रत्यर्ापित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २७, २०१९/भाद्र ५, शके १९४१ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th August 2019
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.
No. PRAFEB-2018/C.R.53/M-10. —In exercise of the powers conferred by sub- section (3) of section 13 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby directs that the Additional Tahsildar, Bela, Taluka Umred, District Nagpur shall, within his jurisdiction, exercise the powers and discharge all the duties and functions conferred and imposed on the Tahsildar, Umred, Taluka Umred, District Nagpur, under the provisions of the said Code.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAVIRAJ PHALLE,
Deputy Secretary to Government.