महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--क
वर्ष ५, अंक ५५] मंगळवार, ऑगस्ट २७, २०१९/भाद्र. ५, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८० प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २७ ऑगस्ट २०१९
अधिसूचना
क्रमांक १६७३१/अ.----२४६-बार्शी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य श्री. दिलीप गंगाधर सोपल, वि.स.स. यांनी महाराष्ट्र विधानसभेतील त्यांच्या जागेचा दिलेला राजीनामा मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी मंगळवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१९ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे. परिणामी भारतीय संविधानातील अनुच्छेद १९० (३) (ख) अन्वये विधानसभेतील त्यांची जागा मंगळवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१९ (मध्यान्होत्तर) पासून रिक्त झाली आहे.
शिवदर्शन साठये,
उप सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, ऑगस्ट २७, २०१९/भाद्र ५, शके १९४१ २ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT Vidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032dated 27th August 2019
NOTIFICATION
No. 16731/A.— Shri Dilip Gangadhar Sopal a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 246-Barshi Constituency has resigned his seat in the said Assembly and his resignation has been accepted by the Hon'ble Speaker, Maharashtra Legislative Assembly on Tuesday, the 27th August 2019 afternoon. Consequent upon acceptance of his resignation, as per the provisions of Article 190 (3)(b) of the Constitution of India, his seat in Maharashtra Legislative Assembly has become vacant with effect from Tuesday, the 27th August 2019 (A.N.).
SHIVDARSHAN SATHYE,
Deputy Secretary,
Maharashtra Legislative Assembly.