महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ४८]
बुधवार, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ [ पृष्ठे १०, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ७७
प्राधिकृत प्रकाशन
उप विभागीयअधिकारी,ठाणे उप विभाग,ठाणेयांजकडून
अधिसूचना
क्रमांकउजि/भूसं(समन्वय)/मु.अ.हा.रे/प्रारुपअधिसूचना/कावि-८६५/२०१९ ज्याअर्थी,भूमिसंपादन,पुनर्वसनवपुनर्वसाहतकरताना उचितभरपाईमिळण्याचाआणिपारदर्शकतेचाहक्कअधिनियम,२०१३(२०१३चा३०)(ज्याचाउल्लेखपुढेउक्तअधिनियमअसाकरण्यात आलाआहे)च्याकलम३च्याखंड(इ)च्याद्वारेप्रदानकरण्यातआलेल्याअधिकारांचावापरकरुनकाढण्यातआलेलीशासकीयअधिसूचना, महसूलववनविभागक्र.संकीर्ण११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२,दिनांक१९जानेवारी२०१५(यातयापुढेजिचानिर्देशउक्त अधिसूचनाअसा करण्यातआलाआहे)याद्वारेअसेअधिसूचीतकेलेआहेकी,उक्त अधिनियमाच्याकलम३च्याखंड(झेडअ)मध्येव्याख्याकेलेल्याएखाद्या सार्वजनिकप्रयोजनासाठी,एखाद्या जिल्ह्यतील५००हेक्टरपेक्षाअधिकनसेलइतक्याक्षेत्राकरिता जमीनसंपादनकरण्याच्यासंबंधात,अशाजिल्ह्यचा जिल्हाधिकारीहाउक्तअधिनियमाच्याप्रयोजनासाठीसमुचितशासनअसल्याचेमानण्यातयेईल ;
आणि,ज्याअर्थी,उक्तअधिसूचनेनुसारसमुचितशासनअसलेल्या,ठाणेजिल्ह्यच्याजिल्हाधिका यासयासोबतजोडलेल्याअनुसूचीएकमध्ये दर्शविलेलीजमीन(यापुढेजिचानिर्देशउक्तजमीनअसाकरण्यातआलाआहे.)आवश्यकआहेअथवातिचीआवश्यकताभासण्याचीशक्यता आहे,असेवाटते(ज्याच्यास्वरुपाचेविवरणयासोबतजोडलेल्याअनुसूचीदोनमध्येदिलेलेआहे).आणिम्हणूनउक्तअधिनियमाच्याकलम११च्या पोटकलम(१)च्यातरतुदीन्वयेयाद्वारेअसेअधिसूचितकरण्यातयेतेकी,उक्तजमिनीचीमुंबई-अहमदाबादहायस्पीडरेलकंपनीच्याबुलेटट्रेन प्रकल्पाच्यासार्वजनिकप्रयोजनासाठीमौजे देसाई,ता. जि. ठाणे,येथीलअनुसूचीदोनमध्येदर्शविलेल्याजमिनीचीआवश्यकताभासण्याचीशक्यता आहे ;
आणि,ज्याअर्थी,महाराष्ट्रशासनराजपत्रअसाधारणक्र.चार-अ,क्रमांकसंकीर्ण-११/२०१७/प्र.क्र.१६६/अ-२,दिनांक १जुलै२०१९ अन्वयेउक्तअधिनियमाचेकलम१०कमध्येनमूदकेलेलेसार्वजनिकभागीदारीखालीलप्रकल्पांसहपायाभूतसुविधाप्रकल्प,ज्यातजमिनीची मालकीराज्यशासनाकडेविहितअसण्याचेचालूराहील.अशाप्रकल्पांनाउक्तअधिनियमाच्याप्रकरणदोनवतीनयांच्यातरतूदीलागूकरण्यापासून सुटदेण्यातआली,असल्यामुळेयाप्रकल्पासाठीसामाजिकप्रभावनिर्धारणकरण्याचीआवश्यकताउरलेलीनाही ;
आणि,ज्याअर्थी,उक्त अधिनियमाच्याकलम४३च्यापोटकलम(१)अन्वयेपुनर्वसनवपुनर्वसाहतयाप्रयोजनासाठीनियुक्तकेलेल्या प्रशासकाचातपशीलदर्शविणारीसदरचीअधिसूचनामहाराष्ट्रशासनराजपत्रअसाधारणभागचार-ब,दिनांक १९ऑगस्ट२०१९मध्येप्रसिद्ध करणेतआलेलीआहे.तिचातपशीलयासोबतजोडलेल्याअनुसूचीपाचमध्येदिलेलाआहे.
त्याअर्थीआता,असेघोषितकरण्यातयेतेकी,उक्तअधिनियमाच्याकलम११च्यापोटकलम४अनुसारकोणतीहीव्यक्ती,हीअधिसूचना प्रसिद्धझाल्याच्यादिनांकापासूनतेउक्तअधिनियमाच्याप्रकरणचारखालीलकार्यवाहीपूर्णहोईलत्याकालावधीपयर्ंतउक्त जमिनीचाअथवातिच्या भागाचाकोणताहीव्यवहारकरणारनाहीकिंवाउक्तजमिनीवरकोणताहीभारनिर्माणकरणारनाही ;
परंतु,उक्तजमिनीच्याअथवातिच्याभागाच्यामालकानेअर्जकेल्यावर,जिल्हाधिका यासविशेषपरिस्थितीत,लेखीकारणेनमूदकरुनअशा मालकासउपरोक्ततरतुदीच्याप्रर्वतनातूनसूटदेतायेईल ;
परंतुआणखीअसेकी,जरकोणत्याहीव्यक्तीनेयातरतुदीचेबुुद्धीपरस्सरउल्लंघनकेल्यामुळेतिलाझालेल्याकोणत्याहीहानीचीकिंवा क्षतीचीजिल्हाधिका याकडूनभरपाईदिलीजाणारनाही.
(१)
भाग एक (को.वि.पु.)--७७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ तसेच,उक्तअधिनियमाच्याकलम११च्यापोटकलम(५)अनुसार,जिल्हाधिकारी,भूमि अभिलेखाच्याअद्यावतीकरणाचेकामहाती घेणारअसल्याचेवपूर्णकरणारअसल्याचेदेखीलघोषितकरीतआहेत.
तसेचउक्त अधिनियमाच्याकलम३च्याखंड(छ)अन्वये,समुचितशासनअसलेलेजिल्हाधिकारी,ठाणेउक्तअधिनियमाखालील जिल्हाधिका यांचीकार्येपारपाडण्यासाठीश्री.अविनाशशिंदे,उप विभागीयअधिकारीठाणे,ता.ठाणे,जि. ठाणेयांसपदनिर्देशितकरीतआहोत.
अनुसूची-एक जमिनीचेवर्णन मौजे-देसाई,ता. जि. ठाणे
सव्र्हेनंबर क्षेत्र(हे. आर.)
अ. क्र (१)
(२)
(३)
१ २१७/१ ०-००-५३
२१७/२
२ १०/१ ०-०२-४७ ३ १३/६ ०-०२-९० ४ ९/४ ०-०१-८० ५ १३/१ ०-०४-५० ६ १३/७ ०-०१-१४ ७ १५ ०-०४-१७ ८ ८/३ ०-०५-८८ ९ ८/२ ०-००-३० १० १७/३ ०-००-२३ ११ १८/२ ०-०६-९० १२ ३३/२ ०-१८-८४ १३ ३३/१ ०-०७-७२ १४ ३७/१ ०-००-२४
३७/२
१५ ३९/६ ०-००-२४ १६ ३९/७ ०-०३-२१ १७ ३९/१० ०-००-१३ १८ ४० ०-००-०३ १९ १७३/२ ०-०१-६५ २० १७३/१९ ०-०४-७३ २१ ६०/१/अ ०-०८-१४ २२ ६०/७ ०-०२-८१ २३ ६०/१२ ०-००-१७ २४ ६०/१३ ०-०३-७६ २५ ६०/१४ ०-०८-१९ २६ ६०/१५ ०-००-६० २७ ६०/१६ ०-०५-६० २८ ६३/३ ०-००-३५ २९ ६३/४ ०-०६-००३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ (१) (२) (३) ३० ६३/५ ०-००-०५ ३१ ६३/७ ०-१२-०९ ३२ १७४/५ ०-०३-९१ एकूण १-१९-२८
मौजेपडले,ता. जि. ठाणे
अ. क्र
सव्र्हेनंबर क्षेत्र(हे. आर)
१ ६८ ०-२४-१८ २ ८०/२ ०-०८-८० ३ ८३/१ ०-०२-७६ ४ ७९/१० ०-०६-२८ ५ ७८/३ ०-००-५७ ६ ७६/३अ ०-००-०९ ७ ७६/९ ०-००-५७ ८ ७६/१० ०-०५-२३ ९ ९४/१ ०-३३-८९ ९३ ०-०६-२९ १०
एकूण ०-८८-६६
मौजेशिळ,ता. जि. ठाणे
अ. क्र सव्र्हेनंबर (१) (२)
क्षेत्र(हे. आर) (३)
जुनेस. नं नवीनस. नं.
१ ६७/२अ ६७ब/१ ०-३८-४९
६७/३अ ६७/ब/२ ६७/३ब ६७/ब/३ ६७/ब/४ ६७/ब/५ ६७/क/१ ६७/क/२ ६७/क/३ ६७/क/४ ६७/क/५
२ ६७/२अ ६७/ब/१ ०-५९-९३
६७/३अ ६७/ब/२ ६७/३ब ६७/ब/३ ६७/ब/४
भाग एक (को.वि.पु).--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ (१) (२) (३)
६७/ब/५
६७/क/१
६७/क/२
६७/क/३
६७/क/४
६७/क/५
३ ६५/१ ०-०७-२३ ४ ५८/१अ ०-००-१० ५ ५८/२ ०-०७-५८ ६ ४६ ०-२२-०४ ७ ४१ ०-०६-१७ ८ ४२ ०-००-६५ ९ ३५/१ ०-०३-७३ ३५/२ ०-०५-९९ १० ३६/१ ०-११-८३ ११ ३३ ०-०५-८० १२ ३७/२ ०-०१-६० १३ २९ ०-१६-५० १४ १३/४ ०-०४-३३ १५ १४/२ ०-०१-९७ १६ ११/२/अ ०-०५-९४ ११/२/ब ०-१९-८४ १७ १५/१ ०-०४-३५ १८ २१८/अ ०-०६-१६
२१८/ब
एकूण २-३०-२३
मौजेडावले,ता. जि. ठाणे
सव्र्हेनंबर क्षेत्र(हे. आर)
अ. क्र (१)
(२)
(३)
१ २२ ०-०५-८७ २ २१/१अ ०-०१-३० ३ २०/१ ०-३८-४७ २०/२/अ ०-०३-९०
एकूण ०-४९-५४
५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ मौजेबेेतवडे,ता. जि. ठाणेसव्र्हेनंबर क्षेत्र(हे. आर)
अ. क्र (१)
(२)
(३)
१ ७४/८ ०-०४-१३ २ ७४/६ ०-००-३२ ३ ९२/१ ०-०३-४० ४ ६१/२ ०-१८-१९ ५ ६१/१ ०-००-६५ ६ ७३/१ ०-००-४६ ७ ७३/२ ०-१३-४१ ८ ६३/१ ०-०५-६० ९ ६३/२ ०-००-७९ १० ६५/२ ०-०३-४० ११ ७२/८ ०-०३-८६ १२ ७२/९ ०-०६-३८ १३ ७२/१० ०-०३-०३
एकूण ०-६३-६२
मौजेआगासन,ता. जि. ठाणे
सव्र्हेनंबर क्षेत्र(हे. आर)
अ. क्र (१)
(२)
(३)
१५/१अ ०-००-०४ १ २ १५/२ब ०-०३-१३ ३ १९६/१ ०-०१-४९ ४ १९६/२ ०-०९-७० ५ १७०/अ ०-२७-६० ६ १७०/ब ७ १७/४अ ०-१०-९२ ८ १७/४ब ०-०५-७५ ९ १७/५ ०-००-१७ १० १७/६ ०-००-०१ ११ १७/७ ०-०४-८० १२ १७/८ ०-०१-६८ १३ १७/९अ ०-०४-५२ १४ १९४ ०-००-२२ १५ १९१ ०-००-६२ १६ १८/२/१ ०-०३-७८ १७ १८/२/२ १८ १८/२/३
भाग एक (को.वि.पु).--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ (२) (३) (१) १९ १८/३ब ०-०१-१३ २० १७४ ०-२०-१८ २१ २० ०-०४-४५ २२ २२/३अ ०-२०-११ २३ २६ ०-१७-३५ २४ १९/१ ०-००-२६ २५ २३/३ ०-००-१८ २६ २३/५ ०-०२-१७ २७ २४/३ ०-०४-८० २८ २४/५/अ ०-१७-२६ २९ २४/५/ब ०-०६-०२ ३० २४/५/क ३१ २४/७ ०-००-११
एकूण १-६८-४५
मौजे म्हातार्डी,ता. जि. ठाणे
सव्र्हेनंबर क्षेत्र(हे. आर)
अ. क्र (१)
(२)
(३)
१ ६०/१/१ ०-००-५१ २ ६०/२ ०-१२-३२ ३ ६०/३ ०-०१-९१ ४ ६०/४ ०-०१-३४ ५ ६०/५ ०-००-४० ६ ६०/६ ०-००-६४ ७ ८६/१ब ०-५३-१२
८६/१क
८६/१ड
८६/१फ
८६/१ग
८६/१इ
८ ५८/२ ०-१०-८४ ९ ५८/३ ०-०९-७६ १० ५७/१ ०-१६-८१ ११ ५७/२ ०-२१-५४ १२ ५७/३ ०-३५-४५ १३ ५७/५ ०-२२-३४ १४ ५७/६ ०-१५-५० १५ ५६/२/२अ ०-४४-४९७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ (१) (२) (३) ५६/२/२ब
१६ ४८/१ ०-०९-३६ १७ ४८/२ ०-१२-१८
१८ ४८/३अ ०-०७-३८
४८/३ब
१९ ९९/१ ०-१०-९० २० ९९/२ ०-०४-६७
२१ ९९/३अ ०-२०-९९
९९/३ब
२२ ९९/५ ०-०६-१० २३ ९९/६ ०-०४-०० २४ ९९/७ ०-०३-५० २५ ४६/४ ०-०५-४२ २६ ४७ ०-०५-३० २७ ५२/२अ ०-०२-३८
५२/२ब
२८ १०० ०-१९-०६ २९ ५१/१अ ५१/१ब ५१/१क ०-३८-७५ ५१/१ड
३० ५१/२ ०-०१-२२ ३१ ३९/१अ ०-०९-४८ ३९/१ब ०-१४-२० ३२ ३९/२अ ०-३१-९०
३९/२ब
३३ ४९ ०-०३-१२ ३४ ३८ ०-०१-३२ ३५ ४० ०-०४-०० ३६ ३७ ०-१४-२८ ३७ ४१/१ ०-६२-४२ ३८ ४१/२ ०-०४-८० ३९ ४२/१ ०-१६-१०
४२/२
४० ४३/१अ ०-००-१४ ४१ ३४/१अ ३४/१ब ३४/१क ३४/१ ड
४२ ३४/२ ०-१४-८२८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१ (१) (२) (३) ४३ ३५/१ १-१३-६८ ४४ ३५/२ ०-३३-२१ ४५ ९८ ०-०२-९८ ४६ १/९ ०-०१-२७ ४७ २७ ०-९५-९५ ४८ ३/१ ०-६१-८६ ४९ ३/२ ०-०१-९३ ५० ५/१ ०-४१-४९ ५१ ४/२अ ०-५४-१४ ५२ २५/६ ०-०१-८३ ५३ ५६/३ ०-००-८७ ५४ ५६/४ ०-००-५२ ५५ ९९/४ ०-०५-९० ५६ ५२/३ ०-०१-४४ ५७ ५८/१ ०-१०-७८ ५८ ५८/५ ०-३७-६४ ५९ ५८/४ ०-०७-६५ ६० ५६/२/१ ०-१७-६६ ६१ ३९/३ १-१२-६१
६२ ३४/३(३४/३क) ०-०२-४४
३४/३ (३४/३ड)
एकूण १२-३२-८३
९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१अनुसूची-दोन
सार्वजनिकप्रयोजनाच्या स्वरुपाचे विवरण
प्रकल्पाचेनाव प्रकल्पाचेवर्णन
मुंबई-अहमदाबादहायस्पीडरेलप्रकल्प मुंबई-अहमदाबादहायस्पीडरेलप्रकल्पहाएकूण५०८.१० कि.मी.चाप्रकल्प असून त्यापैकी१५५.६४२कि.मी. लांबइतकारेल्वेमार्गमहाराष्ट्रराज्यामधूनजातो. महाराष्ट्र राज्यातीलयाअंतरामध्येचारस्थानके(बांद्रा-कुर्लासंकुल,ठाणे,विरारवबोईसर)नियोजित केलेआहेत.केंद्रशासितप्रदेशदादराआणिनगरहवेलीमध्ये४.३०कि.मीवगुजरातमध्ये ३४८.०४कि.मी.इतकाआहे.
समाजालामिळणारेलाभ मुंबर्ई-अहमदाबादहायस्पीडरेलप्रकल्पामुळेजलदगतीरेल्वे प्रकल्पबांधकामकरणे,त्याचावापर करणेवदेखभालकरणेयाकामीरोजगाराच्यासंधीउपलब्ध होणारआहेत. स्थानिकलोकांना त्यांचेकौशल्यआणिअनुभवयानुसारत्याजागेतीलप्रचलितनियमानुसाररोजगाराच्या संधी मिळतील. तसेचत्याप्रकल्पामुळेप्रवासीवाहतुकीतवाढ,सुरक्षितआणिजलदप्रवास,भौगोलिक आणिसामाजिकदृष्टीनेसवर्ंकषविकास,मोठया प्रमाणातरोजगारर्िनमिती,पर्यावरणस्थिरताह्य बाबीअभिप्रेतआहेत.
अनुसूची-तीन
बाधीतव्यक्तींचेविस्थापनकरण्यासभागपाडणारीकारणे
अ. क्र (१)
कारणे (२)
१ २ ३
प्रकल्पाचेबांधकाम प्रकल्पाचेपरिचालन प्रकल्पाचीदेखभाल
याकारणाकरीताजमिनीचीआवश्यकता.
अनुसूची-चार
(सामाजिकप्रभावनिर्धारणअभ्यासकरणा याअधिका यांनेदिलेल्यासामाजिकप्रभावनिर्धारणसारांश)
शासन,महसूलववनविभाग,मंत्रालय,मुंबई-३२यांनीत्यांचेकडीलअधिसूचनाक्र.०१/२०१५/प्र.क्र.३/अ-२,दिनांक१३मार्च२०१५द्वारे भूमीसंपादन,पुनर्वसनवपुनर्वसाहतकरतानाउचितभरपाईमिळण्याचाआणिपारदर्शकतेचाहक्कअधिनियम,२०१३(२०१३चा३०)यामध्ये कलम १० (क) समाविष्ट केले असून, त्यामध्ये अशी तरतूद केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्याप्रकरणदोनवप्रकरणतीनयांच्यातरतुदीलागूकरण्यापासूनसूटदेतायेते.त्यानुसारमहाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणक्रमांक भागचार-अ,क्रमांकसंकीर्ण-११/२०१७/प्र.क्र.१६६/अ-२,दिनांक १जुलै२०१९नुसारउक्तफरकप्रकल्पालाजनहिताच्यादृष्टीनेलोकहितकारी प्रकल्पअसल्याकारणानेप्रकरणदोनआणिप्रकरणतीनच्यातरतुदीलागूकरण्यापासूनउक्तप्रकल्पालासूटदेण्यातआलीआहे.
अनुसूची-पाच
नियुक्तकेलेल्याप्रशासकाचातपशील
अ. प्रशासकम्हणुननियुक्तकरण्यात
जिल्हापुनर्वसनअधिकारी,ठाणे
आलेल्याअधिका याचेपदनाम.
ब. प्रशासकाच्याकार्यालयाचापत्ता
जिल्हाधिकारीतथाजिल्हादंडाधिकारी,ठाणे, ठाणेजिल्हासत्रन्यायालयासमोर,कोर्टनाका,ठाणे(पश्चिम), ता. जि. ठाणे,पिन कोड४०० ६०१.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २८, २०१९/भाद्र ६, शके १९४१क. ज्याअधिसुचनेद्वारे प्रशासकाची महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारभागचार-ब, वर्ष-५,अंक११४ नियुक्ती करणेतआलीआहे सोमवार,ऑगस्ट१९,२०१९/श्रावण२८,शके १९४१ त्याअधिसुचनेचातपशील. महसूलववनविभाग,अधिसूचनाक्रमांकआरपीए-२०१९प्र.क्र.८५/र-३,
दिनांक १९ऑगस्ट२०१९अन्वयेजिल्हापुनर्वसनअधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणेयांचीप्रशासक,पुनर्वसनवपुनस्र्थापनाम्हणून नियुक्तीकरणेतआलीआहे.
सदरअधिसुचनेव्दारेज्याजमिनीचीसार्वजनिकप्रयोजनासाठीआवश्यकताआहेकिंवाआवश्यकताभासण्याचासंभवअसल्याचेकायद्याचे ११चेउपकलम(१)खालीअधिसूचितकरणेतआलेआहे.त्याविरुद्धआक्षेपनोंदविण्याचेअसल्यासप्रारंभिकअधिसुचनेच्यातारखेपासून ६०दिवसांच्याआतउप विभागीयअधिकारीतथाभूसंपादनअधिकारी,ठाणेयांचेकार्यालयातआक्षेपनोंदविणेतयेतील.
ठाणे, दिनांक २६ ऑगस्ट २०१९.
राजेशज.नार्वेकर, जिल्हाधिकारी,ठाणे.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.