महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १००(३)] गुरुवार, ऑगस्ट २९, २०१९/भाद्र ७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २२३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक २९ ऑगस्ट २०१९
अधिसूचना
भारताचे संविधान.
क्रमांक व्हीपीएम. २०१९/प्र.क्र. १०८/पंरा-४(२२).— भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच नागपूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती, नागपूर जिल्ह्यतील नागपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा खापरी (रेल्वे) व कलकुही यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे नागपूर जिल्ह्यतील नागपूर तालुक्यातील खापरी (रेल्वे), दहेगाव, कलकुही व तेल्हारा यासोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गाव किंवा महसुली गावांच्या गटाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे खापरी (रेल्वे) (कलकुही) या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २९ ऑगस्ट २०१९ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.
अनुसूची
| अ. क्र. (१) | गावाचे नाव (२) | महसुली गाव किंवा महसुली गावांचा गट (३) |
| १ | खापरी (रेल्वे) (कलकुही) | खापरी (रेल्वे), दहेगाव, कलकुही, तेल्हारा |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. आ. नागरगोजे,
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट २९, २०१९/भाद्र ७, शके १९४१ RURAL DEVELOPMENT DEPARTMENTBandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001
dated the 29th August 2019
NOTIFICATION
CONSTITUTION OF INDIA.
No. VPM.2019/CR-108/PR-4 (22).— In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act ( III of 1959) and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Nagpur and Village Panchayat and the Gram Sabha Khapri(Railway) and Kalkuhi in Nagpur Tahasil of Nagpur District, the Governor of Maharashtra hereby specifies the 29th August 2019 to be the date from which each of the local areas comprising group of revenue villages or revenue village of Khapri (Railway), Dahegaon, Kalkuhi and Telhara in Nagpur Tahasil of Nagpur District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the village Khapri (Railway) (Kalkuhi), respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.
Schedule
Sr. No. Name of the Village Revenue Village or Group of Revenue Villlages (1)
(2)
(3)
1 Khapri(Railway) (Kalkuhi) Khapri (Railway), Dahegaon, Kalkuhi,Telhara
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. A. NAGARGOJE,
Deputy Secretary to Government.