RNI No. MAHBIL /2009/31744
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक २१] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१ [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगांव यांचा दिनांक १७ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६६.---- श्रीमती मे. आ. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगांव यांना त्यांच्या दिनांक १७ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जून २०१९ ते २१ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती मे. आ. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगांव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती मे. आ. देशमुख ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगांव या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १४ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६७.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १४ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जून २०१९ ते १३ जून २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १५ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६८.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १५ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ जून २०१९ ते २१ जून २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. ज. गो. डोरले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २६ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७६९.----श्री. ज. गो. डोरले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ जून २०१९ ते २९ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ३० जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ज. गो. डोरले हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ज. गो. डोरले हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. सं. धों. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ७ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७०.----श्री. सं. धों. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ७ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जून २०१९ ते १२ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सं. धों. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सं. धों. सुर्यवंशी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. शा. वि. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ६ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७१.----श्री. शा. वि. सुर्यवंशी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ६ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ८ जुलै २०१९ ते १० जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ७ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. शा. वि. सुर्यवंशी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. शा. वि. सुर्यवंशी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. प्र. सु. कुलकर्णी, न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १४ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७२.---- श्री. प्र. सु. कुलकर्णी, न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १४ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जून २०१९ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. सु. कुलकर्णी हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. सु. कुलकर्णी हे न्यायाधीश, ७ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती रो. नि. कुलकर्णी, न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १३ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७३.---- श्रीमती रो. नि. कुलकर्णी, न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १३ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जून २०१९ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रो. नि. कुलकर्णी ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. नि. कुलकर्णी हे न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती रो. नि. कुलकर्णी, न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७४.---- श्रीमती रो. नि. कुलकर्णी, न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जून २०१९ ते ११ जून २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसाची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रो. नि. कुलकर्णी ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. नि. कुलकर्णी हे न्यायाधीश, ८ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. सु. ग. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ७ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७५.----श्री. सु. ग. दबडगांवकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ७ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ जून २०१९ ते २७ जून २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. ग. दबडगांवकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. ग. दबडगांवकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. कि. र. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २२ मे २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७६.----श्री. कि. र. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २२ मे २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ मे २०१९ ते २४ मे २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २५ मे २०१९ ते २६ मे २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. कि. र. पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. कि. र. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचा दिनांक ३ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७७.---- श्रीमती शा. ज. खान, न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर यांना त्यांच्या दिनांक ३ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ जून २०१९ ते १५ जून २०१९ पयर्ंत एकूण १० दिवसंाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ५ जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती शा. ज. खान ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती शा. ज. खान हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, चंद्रपूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती ज. मो. इ. शेख, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नाशिक यांचा दिनांक १० जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७८.---- श्रीमती ज. मो. इ. शेख, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक १० जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ जून २०१९ ते ७ जून २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसाची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २ जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती ज. मो. इ. शेख, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती ज. मो. इ. शेख, हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २९-सप्टेंबर ४, २०१९/भाद्र ७-१३, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. सं. ह. गरड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक ३ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७७९.---- श्री. सं. ह. गरड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक ३ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ जून २०१९ ते ७ जून २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सं. ह. गरड हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सं. ह. गरड हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. रा. र. हस्तेकर, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांचा दिनांक २७ मे २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८०.---- श्री. रा. र. हस्तेकर, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांना त्यांच्या दिनांक २७ मे २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ जून २०१९ ते ७ जून २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. र. हस्तेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. रा. र. हस्तेकर हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.