RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी
वर्ष ८ , अंक १२ ] गुरुवार ते बुधवार , ऑगस्ट २ ९ ते सप्टेंबर ४ , २०१९ / भाद्र ७ १३ , शके १ ९४१
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/ नपा/आरआर-३१ ९/ड/२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट - कलम (४) मधील तरतुदीअन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , दौलत देसाई , जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व वडगाव नगरपरिषदांच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या कागल व वडगाव नगरपरिषदांच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
नवनिर्वाचित उपाध्यक्षांची नावे
अ. क्र.
विशेष सभा दिनांक १
४
२
३
कागल नगरपरिषद
१
पसारे आनंदा सदाशिव
२५-७-२०१९ वडगाव नगरपरिषद
२
२६-७-२०१९
पाटील संदीप पांडूरंग
दौलत देसाई ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर .
कोल्हापूर , २ ऑगस्ट २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर -३१ ९/८/ २०१ ९.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.
I , DaulatDesai , the Collector of Kolhapur hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Kagal and Vadgaon Municipal Council's in Kolhapur District in the Special Meeting of the Kagal and Vadgaon Municipal Council's held on dates mentioned therein .
(१)
एच-२३४ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-१२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २ ९ ते सप्टेंबर ४ , २०१ ९ / भाद्र ७ १३ , शके १९४१
Schedule
Sr. No.
Name of the
Name of the
Vice- President
Municipal Councils
Dateof Special Meeting
4
2
3
1
1
Pasare Ananda Sadashiv
25-7-2019 Kagal Municipal Council
2
26-7-2019 Vadgaon Municipal Council Patil Sandip Pandurang
DAULAT DESAI , Collector, Kolhapur.
Kolhapur, 2nd August 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.