RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ५, अंक ७९] शुक्रवार, ऑगस्ट ३०, २०१९/भाद्र ८, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक १६६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट २०१९
अधिसूचना
किमान वेतन अधिनियम, १९४८.
क्रमांक किवेअ-१०१५/२६६/प्र.क्र.१२०/कामगार-७.----ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यातील "कारखाने अधिनियम, १९४८ (१९४८ चा ६३) कलम २ च्या पोट-कलम (एम) नुसार व्याख्या केल्याप्रमाणे किंवा कारखाने अधिनियम, १९४८ च्या कलम ८५ च्या कक्षेत येणा-या परंतु या अनुसूचीच्या यादीतील कोणत्याही उद्योगात न मोडणा-या कारखान्यातील कामधंदा'' या रोजगारात असलेल्या (यात यापुढे ज्याचा " उक्त अनुसूचीत रोजगार " असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) कामगारांना देय असलेले किमान वेतन दर शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ-४२०१०/प्र.क्र. १३०१/काम-७, दिनांक २० जुलै, २०१० अन्वये पुर्ननिर्धारित केले आहेत ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने पुर्नविलोकन करून उक्त अनुसूचीत रोजगारातील कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुर्ननिर्धारित करण्याचे ठरविले आहे.
त्याअर्थी, आता किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११) हा महाराष्ट्र राज्यास लागू करताना त्याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) चा खंड (ब) आणि कलम ५ च्या पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ-१०१५/२६६/प्र.क्र.१२०/कामगार-७, दिनांक ३ मार्च, २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावाच्या संबंधात मिळालेली सर्व अभिवेदने विचारात घेतल्यानंतर आणि सल्लागार मंडळाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासन याद्वारे २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट ३०, २०१९/भाद्र ८, शके १९४१ दिनांक ३० ऑगस्ट २०१९ पासून उक्त अनुसूचीत रोजगारात नोकरीत असलेल्या खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या कामगारांच्या वर्गाला त्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनाचे किमान दर पुर्ननिर्धारित करीत आहे. :----
अनुसूची
अ. क्र. कामगारांची वर्गवारी
(१) (२)
मूळ किमान वेतन दर (दर महा रुपये) (३)
परिमंडळ-१ परिमंडळ-२ परिमंडळ-३ १ कुशल
१२६०५ ११७७० ११२५५ २ अर्धकुशल
११४४५ १०८०० १०१६० ३ अकुशल
१०३५० ९७०५ ९००० स्पष्टीकरण.---या अधिसूचनेच्या प्रयोजनार्थ----
क. परिमंडळ १.---- महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्र, छावणी क्षेत्र तसेच महानगरपालिका क्षेत्रांपासून २० किलोमीटर पयर्ंतचे औद्योगिक क्षेत्र;
ख. परिमंडळ २.---- महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्र तसेच नगरपरिषद क्षेत्रापासूनचे २० किलोमीटर पयर्ंतचे औद्योगिक क्षेत्र ग. परिमंडळ ३.---- परिमंडळ एक व परिमंडळ दोन वगळून महाराष्ट्र राज्याच्या उर्वरित क्षेत्रांचे मिळून होईल.
घ. रोजंदारीवर काम करणा-या कामगारांस देय असलेले मजुरीचे किमान दर तो कामगार ज्या वर्गाचा असेल, त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना २६ ने भागून येणारा भागाकार नजीकच्या पैशांपयर्ंत पूणार्ंकात करून काढण्यात येईल;
च. अर्धवेळ काम करणा-या कामगारांना देय असलेल्या प्रति तास किमान वेतनाचा दर तो कामगार ज्या वर्गवारीचा असेल, त्या वर्गवारीच्या रोजंदारी किमान वेतनास ८ (तास) ने भागून व त्यात १५% वाढ करून तसेच येणारी रक्कम नजीकच्या पैशापयर्ंत पूणार्ंकात परिवर्तीत करण्यात येऊन काढण्यात येईल;
छ. किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असेल;
ज. किमान वेतन दरामध्ये मूळ वेतन दर, विशेष भत्ता आणि सवलती असल्यास त्याचे रोख मूल्य यासाठी अनुज्ञेय असलेल्या सर्व दरांचा समावेश असेल;
झ. कुशल कामगार म्हणजे जो स्वत:च्या निर्णय शक्तीनुसार आपले काम कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडू शकतो असा कामगार;
ट. अर्धकुशल कामगार म्हणजे सर्वसाधारणपणे नित्याच्या स्वरुपाचे असे काम करतो की, ज्यामध्ये निर्णय घेण्याची फारशी गरज नसते. परंतु, तुलनेने त्याला दिलेले छोटेसे काम की, ज्यामध्ये महत्वाचे निर्णय इतरांकडून घेतले जातात असे काम योग्य रितीने पार पाडण्याची आवश्यकता असते. मर्यादित व्याप्तीचे नित्याचे काम पार पाडणे हेच त्याचे कर्तव्य असते;
ठ. अकुशल कामगार म्हणजे ज्यास लहानसा किंवा स्वतंत्र निर्णय घेणे आणि पूर्वानुभव असणे आवश्यक नाही. परंतु, तरीही व्यावसायिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे असे साध्या कर्तव्यपालनाचा अंतर्भाव असलेले काम करणारा कामगार, त्याच्या कामासाठी शारीरिक परिश्रमाशिवाय निरनिराळया वस्तुंची किंवा मालाची त्याला चांगली माहिती असणे आवश्यक असेल.
परिशिष्ट
महाराष्ट्र राज्यातील १० केंद्रांचा सरासरी ग्राहक मूल्य निर्देशांक (नवीन मालिका २००१=१००) हा उक्त अनुसूचीत रोजगारात नोकरी करत असलेल्या कामगारांना राहणीमान निर्देशांक असेल. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी १ जानेवारी व १ जुलै रोजी सुरू होणा-या प्रत्येक सहामाहीच्या समाप्तीनंतर, त्या सहा महिन्यांसाठी उक्त कर्मचा-यांना लागू असलेल्या राहणीमान निर्देशांकाची सरासरी काढील आणि ३४४महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट ३०, २०१९/भाद्र ८, शके १९४१ ३ निर्देशांकावर अशा प्रत्येक अंकाच्या वाढीसाठी ज्या सहामाहीच्या संबंधात अशी सरासरी काढण्यात आलेली असेल, त्या सहा महिन्यांलगत पुढील सहामाहीसाठी उक्त कर्मचा-यांना देय असलेला विशेष भत्ता (यात यानंतर ज्याचा " राहणीमान भत्ता " असा निर्देश करण्यात आला आहे.) सर्व परिमंडळाच्या संबंधित दरमहा रुपये २५ दराने असेल.
२. सक्षम प्राधिकारी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उपरोक्तप्रमाणे हिशेब करून काढलेला राहणीमान भत्ता, जानेवारी ते जून या कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल, तेव्हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल, तेव्हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये जाहीर करील:
परंतु, सक्षम प्राधिकारी, किमान वेतन निश्चित केल्याच्या दिनांकापासून देय असलेला राहणीमान भत्ता जून किंवा डिसेंबर अखेरपयर्ंतच्या किंवा यथास्थिती, किमान वेतन दर निश्चित करण्यात आल्याच्या दिनांकानंतर लगेचच जाहीर करील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श. मा. साठे,
शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट ३०, २०१९/भाद्र ८, शके १९४१In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, No. MWA-1015/266/CR-120/LAB-7.- dated 30th August, 2019 published in the Maharashtra Government Gazette, Part I-L, Extra Ordinary is hereby published under the authority of the Governor.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032 dated the 30th August 2019.
NOTIFICATION
MINIMUM WAGES ACT, 1948.
No. MWA.1015/266/CR-120/LAB-7.—Whereas, by Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. MWA.52010/CR-1314/ Lab-7, dated the 28th September, 2010, Government of Maharashtra has revised the minimum rates of wages payable to the employees employed in the scheduled employment, viz " Employment in any Factory as defined under clause (m) of section 2 or within the meaning of section 85 of the Factory Act, 1948 ( LXIII of 1948 ), not covered by any of the entries in this Schedule" (hereinafter referred to as "the said scheduled employment") in the State of Maharashtra ;
And whereas, the Government of Maharashtra, having reviewed the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment, considers it necessary to revise them further ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 3 read with sub-section (2) of section 5 of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application to the State of Maharashtra, the Government of Maharashtra, after considering all the representations received by it, in respect of the proposal published in Government Notification, Industries, Energy and Labour Department No.MWA-1015/ 418 / CR-140 /LAB-7 dated the 3rd March, 2016 and after consulting the Advisory Board, hereby revises, with effect from 30th August, 2019 the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment and refixes them, as set out in column (3) of the Schedule appended hereto, as the minimum rates of wages payable to the class of employees mentioned against them in column (2) of the said Schedule.
SCHEDULE
Serial Class of Employees Basic minimum rates of wages (per month) No.
(1)
(2)
(3)
Zone-I Zone-II Zone-III
Rs. Rs. Rs.
2. Semi-skilled 11445 10800 10160 महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑगस्ट ३०, २०१९/भाद्र ८, शके १९४१ ५ Explanation .—For the purposes of this notification,—
(a) Zone I.—It shall comprise of the areas falling within the limits of all Municipal Corporations, Cantonment areas and Maharashtra Industrial Development Corporation areas within 20 Kilometers radius from all the Municipal Corporations limits ;
(b) Zone II.—It shall comprise of the areas falling within the limits of all Municipal Councils and Maharashtra Industrial Development Corporation areas within 20 Kilometers radius from all Municipal Councils limits ;
(c) Zone III.—It shall comprise of the all other areas in the state not included in Zone-I and Zone-II ;
(d) the minimum rates of daily wages payable to an employee employed on daily wages shall be computed by dividing the minimum rates of monthly wages fixed for the class of employees to which he belongs by twenty-six, the quotient being stepped up to the nearest paisa ;
(e) the minimum rates of hourly wages payable to part-time employee shall be computed by dividing the daily rates of minimum wages applicable to the concerned class of employees by eight (hours) with 15% rise in it and quotient being stepped up to the nearest paisa ;
(f) the minimum rates of wages shall be inclusive of payment of remuneration in respect of weekly day of rest ;
(g) the minimum rates of wages shall consist of basic rates and the Cost of Living Allowance;
(h) a skilled employee is one who is capable of working efficiently, of exercising considerable independent judgement and of discharging his duties responsibly ;
(i) a semi-skilled employee is one who, does work generally of a well defined routine nature wherein the major requirement is not so much of the judgment, skills and dexterity, but of proper discharge of duties assigned to him for a relatively narrow job and important decisions are made by others. His work is thus limited to the performance of routine operation of limited scope ;
(j) an unskilled employee is one who does operations that involve the performance of simple duties which require exercise of little or no independent judgment or previous experience, although a familiarity with the occupational environment is necessary. His work may thus require, in addition to physical exertion, familiarity with a variety of articles or goods.
APPENDIX
The average Consumer Price Index Number in respect of 10 centers in the State of Maharashtra for working class (New Series 2001=100) shall be the Cost of Living Index Number applicable to the employees employed in the said scheduled employment. The Competent Authority appointed by the Government shall, after the expiry of every six months commencing on the first day of January and the first day of July, calculate the average of the Cost of Living Index Number applicable to the said employee for these six months and, ascertain the rise of such average over 344 points. For such rise of every point, special allowance (hereinafter referred to as "the Cost of Living Allowance") payable to the employees in the said scheduled employment for each of the six months immediately following six months in respect of which such average has been calculated at the rate of Rs. 25 per month for respect of all the Zones;
2. The Cost of Living Allowance computed as aforesaid shall be declared by the Competent Authority by notification in the Official Gazette in the last week of July, when such allowance is payable for each of the months from July to December and in the last week of January when such allowance is payable for each of the months from January to June:
Provided that, the Competent Authority shall declare the Cost of Living Allowance payable in respect of the period from the date of fixation of the rate of minimum wages to the end of December or June, as the case may be immediately after the said date with effect from which the minimum rates of wages are fixed.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. SATHE,
Deputy Secretary to the Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.