RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - १८ ]
शुक्रवार , ऑगस्ट ३० , २०१९ / भाद्र ८ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
अध्यक्ष , नगरपरिषद यांजकडून
चाकण नगरपरिषद , चाकण
जाहीर नोटीस
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम , १९६६ च्या कलम ६० ( २) अन्वये उद्घोषणा
क्रमांक नप/टीपी/नरयो/१८००/ २०१ ९ .--चाकण नगरपरिषदेने विशेष सभेचे ठराव क्रमांक ६ , दिनांक १ ऑगस्ट २०१ ९ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (१ ) मधील तरतुदीनुसार चाकण नगरपरिषद हद्दीतील क्षेत्रांपैकी नकाशात दाखवलेल्या क्षेत्रासाठी नगर रचना योजना , चाकण क्रमांक २ व ६ तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे .
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ६० (३) मधील तरतुदीनुसार इराद्याची नक्कल तसेच या नगर रचना योजना , चाकण क्रमांक २ व ६ मध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र गुलाबी किनारीने दर्शवणाऱ्या नकाशाची प्रत नगरपरिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे , याची कृपया नागरिकांनी नोंद घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे .
प्रस्तुत नगर रचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या क्षेत्राच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे आहेत .
चतुःसीमा
उत्तरेस :
दक्षिणेस :
नकाशावर गुलाबी रंगाने दर्शविल्याप्रमाणे
पश्चिमेस:
पूर्वेस :
शेखर श्रीराम घोगरे ,
अध्यक्ष,
चाकण नगरपरिषद , चाकण.
चाकण , २७ ऑगस्ट २०१ ९
(१)
एच-२६७ भाग एक-असा. ( पु.वि.पु. )- १८ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण पुणे विभागीय पुरवणी, ३० ऑगस्ट २०१ ९ / भाद्र ८ , शके १९ ४१
BY PRESIDENT
Chakan Municipal Council , Chakan
Public Notice
Declaration under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 No. MC / TP /TPS/1800/2019.-The Chakan Municipal Council , by its General Body Resolution No. 6 , dated 1st August 2019 has declared it's intention to prepare the Town Planning Scheme , Chakan Nos. 2 and 6 for the area shown on the plan and situated within the Municipal limits , in accordance with the provisions of Section 60 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
Now, in accordance with the provisions of Section 60 (3) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 , a copy of the declaration along with the plan showing the area to be included in the said Town Planning Scheme (shown in Pink Verge) is kept open for inspection of the public at the office of the Municipal Council during working hours in all working days . Co - operation in this regards is solicited from the Citizens .
The area included in the said Town Planning Scheme is bounded as stated below.-
Boundaries
On the North :
On the East : Asshown pink
On the South : verge boundary on Plan
On the West :
SHEKHAR SHRIRAM GHOGARE ,
President,
Chakan Municipal Council , Chakan .
Chakan , 27th August 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .