Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 226 (31st Aug. 2019) ग्रामविकास विभाग, अधिसूचना क्र. व्हीव्हीपीएम. 2018-प्र.क्र. 59यपंरा. 4(22), एकलग्न बु. पोखरी गावाचे नाव, एकलग्न बु. पोखरी महसुली गाव

Published 31 August 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-08-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट ३१, २०१९/भाद्र ९, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक १०१(३)] शनिवार, ऑगस्ट ३१, २०१९/भाद्र ९, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २२६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१९

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम २०१८/प्र.क्र.५९/पंरा.४(२२).----भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि या संदर्भर्ात काढण्यात आलेल्या पुर्वीच्या सर्व अधिसूचनांचे आणि संलेखांचे अधिक्रमण करून तसेच जळगाव जिल्हा परिषदेची स्थायी समिती, जळगाव जिल्ह्यतील धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा एकलग्न बु. यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे जळगाव जिल्ह्यतील धरणगाव तालुक्यातील एकलग्न बु. व पोखरी या सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गावाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे एकलग्न बु. आणि पोखरी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून ३१ ऑगस्ट, २०१९ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ. क्र. (१) गावाचे नाव (२) महसुली गाव (३)
१. २. एकलग्न बु. पोखरी एकलग्न बु. पोखरी
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, र. आ. नागरगोजे, शासनाचे उपसचिव. भाग चार-अ-२२६-१ (१) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट ३१, २०१९/भाद्र ९, शके १९४१ २ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 31st August, 2019.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. VPM-2018/CR-59/PR-4(22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications and instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Jalgaon and Village Panchayat and the Gram Sabha Eklagna Bk. in Dharangaon Tahasil of Jalgaon District, the Governor of Maharashtra hereby specifies the 31st August, 2019 to be the date from which each of the local areas comprising the revenue village of Eklagna Bk. and Pokhari in Dharangaon Tahasil, of Jalgaon District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Eklagna Bk. and Pokhari, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

SCHEDULE

Sr. No. (1) Name of the Village (2) Revenue Village (3)
1. 2. Eklagna Bk. Pokhari Eklagna Bk. Pokhari

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. A. NAGARGOJE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 31 August 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-08-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-08-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.