RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ५, अंक १२४ (२)] मंगळवार, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३१०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
जलसंपदा विभाग
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ३ सप्टेंबर २०१९
अधिसूचना क्रमांक १
[संदर्भ कलम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१९/(८९/१९)/लाक्षेवि (कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२) ,(३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दिष्ट के ल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.
प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फे च पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.
| अ. क्र. | प्रकल्पाचे नाव | कायदा लागू होणारे क्षेत्र | लागू करावयाची कलमे | कायदा ज्या तारखेपासून कायदा लागू होईल ती तारीख | श ेरा |
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) |
| १ | गिरणा मोठा प्रकल्प, ता. नांदगाव, जि. नाशिक. | गिरणा प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रापैकी प्रस्तावित पाणीवापर संस्थेचे लागवडी लायक लाभक्षेत्र १२२ हे. | कलम २२ वगळून इतर सर्व कलमे | ३ सप्टेंबर २०१९ |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते,
शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-ब३१०१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१
WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 3rd September 2019.
NOTIFICATION No. 1
[See section - 1 (3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA-2019/(89/19)/CAD(Works).—In exercise of the powers conferred by Sec. 1(3) of Maharashtra Management of Irrigation Systems by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, Sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Sec. 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005.
| Sr. No. (1) | Name of Irrigation Project (2) | Applicable Area (3) | Section's applied (4) | Date of Application (5) | Remarks (6) |
| 1 | Girna Major Project, Tal. Nandgaon, Dist.Nashik. | C. C. A. of Proposed WUA's in Submergence area of Girna Major Project is 122 Ha. | All Sections Except Section 22 | 3rd September 2019 |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. G. PARATE,
Deputy Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१ ३जलसंपदा विभाग
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ३ सप्टेंबर २०१९
अधिसूचना क्रमांक २
[संदर्भ कलम १ (३)]
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडू न व्यवस्थापन अधिनियम, २००५.
क्रमांक सीडीए. २०१९/(८९/२०१९)/लाक्षेवि (कामे).महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खालील नमूद के ले प्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक ३ ते ४ मध्ये विनिर्दिष्टीत के ल्याप्रमाणे कालवा अधिकाऱ्यांस अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
| अ.क्र | प्रकल्पाचे नाव व क्षेत्र | कालवा अधिकारी | म.सिं.प.शे.व्य.अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेली अधिनियमातील कलमे |
| (१) | (२) | (३) | (४) |
| १ | गिरणा मोठा प्रकल्प, ता. नांदगाव, जि. नाशिक या प्रकल्पाचे बुडीत क्ष ेत्रापैकी प्रस्तावित पाणीवापर स ंस्थेचे लागवडी लायक लाभक्षेत्र १२२ हे. | कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव | कलमे - ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१) आणि २६(१). |
| अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव | कलमे - ६(५), १६(१), १६(४), १८(९), १९(१) आणि १९(२). | ||
| मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव. | कलमे - १६(३), १९(१) आणि १९(२). |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
र. ग. पराते,
शासनाचे उप सचिव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१WATER RESOURCES DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 3rd September 2019.
NOTIFICATION No. 2
[Ref.–section - 1 (3)]
MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.
No. CDA.2019/(89/19)/CAD(Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers, as per MMISF Act Section 2 (f).
Henceforth, as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(4), the Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.
| Sr. No. | Name of Project and Command Area | Canal Officers | Sections of MMISF Act, 2005 of which powers are given to Canal Officers |
| (1) | (2) | (3) | (4) |
| 1 | C. C. A. of Proposed WUA's in Submergence area of Girna Major Project, Tal. Nandgaon, Dist.Nashik is 122 Ha. | Executive Engineer, Girna Irrigation Division, Jalgaon. | Sections - 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6) , 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1) and 26(1). |
| Superintending Engineer and Administrator, Command Area Development Authority, Jalgaon. | Sections - 6(5), 16(1), 16(4), 18(9), 19(1) and 19(2). | ||
| Chief Engineer, Tapi Irrigation Development Corporation, Jalgoan. | Sections - 16(3), 19(1) and 19(2). |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. G. PARATE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.