Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C Extra No. 87 (03-09-2019) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, अधिसूचना, क्रमांक 17124/अ-220, सदस्य श्री. भाऊसाहेब मल्हारी कांबळे, वि.स.स. यांनी महाराष्ट्र विधानसभेतील जागेचा दिलेला राजीनामा.

Published 03 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/35527

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--क

वर्ष ५, अंक ५९] मंगळवार, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले

(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर)

वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क),

जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर

प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित ३ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

क्रमांक १७१२४/अ.----२२०-श्रीरामपूर (अ.जा.) मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले सदस्य श्री. भाऊसाहेब मल्हारी कांबळे, वि.स.स. यांनी महाराष्ट्र विधानसभेतील त्यांच्या जागेचा दिलेला राजीनामा मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मध्यान्होत्तर स्वीकारला आहे. परिणामी भारतीय संविधानातील अनुच्छेद १९० (३) (ख) अन्वये विधानसभेतील त्यांची जागा शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ (मध्यान्होत्तर) पासून रिक्त झाली आहे.

शिवदर्शन साठये,

उप सचिव, महाराष्ट्र विधानसभा.

(१) भाग चार--क--८७---१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, सप्टेंबर ३, २०१९/भाद्र १२, शके १९४१ २ MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT Vidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032

dated 3rd September 2019

NOTIFICATION

No. 17124/A.— Shri Bhausaheb Malhari Kamble a member elected to the Maharashtra Legislative Assembly from the 220-Shrirampur (SC) Constituency has resigned his seat in the said Assembly and his resignation has been accepted by the Hon'ble Speaker, Maharashtra Legislative Assembly on Saturday, the 31st August 2019 afternoon. Consequent upon acceptance of his resignation, as per the provisions of Article 190 (3)(b) of the Constitution of India, his seat in Maharashtra Legislative Assembly has become vacant with effect from Saturday, the 31st August 2019 (A.N.).

SHIVDARSHAN SATHYE,

Deputy Secretary,

Maharashtra Legislative Assembly.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.