RNI No. MAHBIL / 2012 /47976
www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक २७ ]
गुरुवार , सप्टेंबर ५ , २०१ ९ / भाद्र १४ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक २७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि-८३० /२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक २० ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य जुन्नर नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्याचे नाव
१
३
२
१
जुन्नर
सुनिल अनंतराव ढोबळे
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ३० ऑगस्ट २०१ ९ .
BY COLLECTOR
Order
No. PSN /WS - 830/2019.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( Nominated member qualification and election procedure ) Rules , 2010 (6) . I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council , Junnar in special meetings conveyed on 20th August2019.
(१)
एच-२८१ , भाग एक-अ (असा . ) (पु.वि.पु.) - २७ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, ५ सप्टेंबर २०१ ९ / भाद्र १४ , शके १ ९४१
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member Name of Municipal Council
3
1 1
2 Junnar
Sunil Anantrao Dhobale
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
Pune, 30th August 2019 .
आदेश
क्रमांक पसन/कावि-८३१/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपंचायतीचे नाव
उपनगराध्यक्षांचे नाव ३
१ १
२ वडगाव
राहुल रामचंद्र ढोरे
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , ३० ऑगस्ट २०१ ९ .
Order
No. PSN /WS- 831/2019.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Naval Kishor Ram, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Nagarpanchayat Vadgaon in special meeting conveyed on 14th August 2019.
Schedule
Sr. No.
Name of Vice President 3
1 1
Rahul Ramchandra Dhore
Name ofNagar Panchayat 2 Vadgaon
NAVAL KISHOR RAM ,
Collector, Pune.
Pune, 30th August 2019.
आदेश
क्रमांक पसन/कावि-८३२/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० , नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील तळेगाव- दाभाडे नगरपरिषदेच्या नामनिर्देशित पदासाठी दिनांक १४ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य तळेगाव -दाभाडे नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, ५ सप्टेंबर २०१ ९ / भाद्र १४, शके १९४१
परिशिष्ट अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव १
२
१
तळेगाव -दाभाडे २
३
पुणे, ३० ऑगस्ट २०१ ९ .
Order नामनिर्देशित सदस्याचे नाव
३
श्री. सुरेश यशवंतराव दाभाडे
श्री . गणेश मोहनराव काकडे
श्री. रविंद्र गंगाराम आवारे
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे.
No. PSN /WS - 832/2019.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats ( Nominated member qualification and election procedure) Rules , 2010 ( 6) . I , Naval Kishor Ram , Collector, Pune , hereby publish the name of persons who has been declared elected as Nominated Members of Municipal Council , Talegaon Dabhade in special meetings conveyed on 14th August 2019 .
Schedule
Sr. No.
Name of Municipal Council 1
1
2 Talegaon Dabhade 2
3
Pune, 30th August 2019.
आदेश Name of Nominated Member
3
Suresh Yashwantrao Dabhade Ganesh Mohanrao Kakade
Ravindra Gangaram Aware
NAVAL KISHOR RAM , Collector, Pune .
क्रमांक न.पा. /आरआर-३०७२ /२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० , नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, जत नगरपरिषदेच्या दिनांक २ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत .
परिशिष्ट अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव १ १
२ जत नगरपरिषद, जत सांगली, २३ ऑगस्ट २०१ ९ .
नामनिर्देशित सदस्याचे नाव ३ इराण्णा गुरुबसाप्पा निडोणी
डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली.
४
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , ५ सप्टेंबर २०१ ९ / भाद्र १४ , शके १९ ४१
Order
No. NP / RR - 3072/2019 .-The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils, and Nagarpanchayats ( Qualifications and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010. I , Dr. Abhijeet Choudhari , Collector of Sangli , hereby publish the name of the Candidate nominated as Nominated Councillor in special meetings conducted by Jat Nagarpalika on 2nd August 2019 .
Schedule
Sr. No. 1 1
Nagarpalika Name 2 Jat
Nominated Councillor's Name 3 Iranna Gurubasappa Nidoni
Dr. ABHIJEET CHOUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 23rd August 2019.
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-१५८८/२०१ ९ .--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप/२०१६/प्र. क्र. ४० /का. - ६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी, सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , वीटा नगरपरिषदेच्या दिनांक २३ ऑगस्ट २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव
अ. क्र.
उपाध्यक्षांचे नाव
२ वीटा
१ १
३ तारळेकर संजय हरिश्चंद्र
डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी , सांगली .
सांगली , ४ सप्टेंबर २०१ ९ .
Order
No. NP / Election / RR - 1588 /2019 . The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his Order No. NP - 2016 /pra.kra . 40/ ka- 6, dated 18th October 2016 , I , Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting on 23rd August 2019 , following candidates are elected as Vita Nagarparishad Vice President .
Schedule
Sr. No.
Vice President Name 3
1 1
Municipal Council Name 2 Vita
Tarlekar Sanjay Harishachandra
Dr. ABHIJIT CHOUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 4th September 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.