Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 312 (6th Sep. 2019) वित्त विभाग, क्र. मूवक.1519/प्र.क्र.79/19/कराधान-1

Published 06 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ६, २०१९/भाद्र १५, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक १२५] शुक्रवार, सप्टेंबर ६, २०१९/भाद्र १५, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३१२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मूवक. १५१९/प्र.क्र. ७९/कराधान-१.—महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ४१ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक मूवक. १५०९/ प्र.क्र.८९/कराधान-१, दिनांक ५ नोव्हेंबर, २००९ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे. म्हणजेच :-----

उक्त अधिसूचनेच्या परिशष्टातील शिर्षक (दोन) इतर संघटना या शिर्षकाखालील,-----

(१) नोंद १ मध्ये------

(i) स्तंभ (२) मध्ये, नोंद (पंचेचाळीस) नंतर खालील नोंद दाखल करण्यात येत आहे व सदर नोंद दिनांक १ जून २०१३ पासून दाखल केल्याचे मानण्यात येईल, म्हणजेच :-----

'' (सेहेचाळीस). डेप्युटी हाय कमिशन फॉर द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश, मुंबई. '' ;

(ii) स्तंभ (३) मधील खंड (ii) मध्ये, '' प्रत्येक तिमाहीच्या अखेरपासून एक महिन्याच्या आत '' या शब्दांऐवजी, '' प्रत्येक तिमाहीच्या अखेरीनंतर '' हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(२) नोंद २ मधील स्तंभ (३) मध्ये, खंड (ii) मध्ये, '' प्रत्येक तिमाहीच्या अखेरपासून एक महिन्याच्या आत '' या शब्दांऐवजी '' प्रत्येक तिमाहीच्या अखेरीनंतर '' हे शब्द दाखल करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,ज. वि. दिपटे, शासनाचे उप सचिव. भाग चार--ब----३१२--१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ६, २०१९/भाद्र १५, शके १९४१ FINANCE DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 6th September 2019.

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. VAT. 1519/CR 79/Taxation-1.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 41 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Finance Department, No.1509/CR-89/Taxation-1, dated the 5th November 2009, as follows, namely:-

In the SCHEDULE appended to the said notification, under the heading (ii) Other Organizations,- (1) in entry 1,-

(i) in column (2), after entry (xlv), the following entry shall be added and shall be deemed to have been added with effect from the 1st June 2013, namely :—

" (xlvi) Deputy High Commission for the People's Republic of the Bangladesh, Mumbai, India.";

(ii) in column (3), in clause (ii), for the words " within one month of the end of every quarter " the words " after the end of every quarter " shall be substituted ;

(2) in entry 2, in column (3), in clause (ii), for the words, " within one month of the end of every quarter " words " after the end of every quarter '' shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

J. V. DIPTE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-06.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.