RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १०३] शनिवार, सप्टेंबर, ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २३२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ७ सप्टेंबर २०१९
अधिसूचना
अनैतिक व्यापर (प्रतिबंध) अधिनियम, १९५६.
क्रमांक पीएडब्ल्यू. ०८१९/प्र.क्र.३२८/विशा-६.-----ज्याअर्थी, मा.उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी फौजदारी रिट याचिका क्र.५९८/२०१९ यामध्ये दिनांक १८ जुलै २०१९ आणि दिनांक १६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या आदेशान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव आणि जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ७ (३) अन्वये अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील गांधलीपूरा क्षेत्र ता. अमळनेर, जि.जळगाव येथे वेश्या व्यवसाय प्रतिबंधीत करण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याबाबत आदेशीत केले आहे.
त्याअर्थी, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ७ (३) (४) व (५) अन्वये आणि यासंदर्भात शासनास प्रत्यर्ापित केलेल्या अधिकारान्वये राज्य शासन याद्वारे, सोबतच्या अनुसूचीत नमूद क्षेत्रात निरनिराळ्या व्यक्तींची वारंवार होणारी ये-जा, लोकांची स्वाभाविकता, लोकसंख्येची घनता आणि तत्संबंधातील इतर बाबी विचारात घेऊन आणि जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचा अहवाल आणि मा. उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन असे निर्देश देत आहे की, दिनांक ९ डिसेंबर २०१९ पासून सोबतच्या अनुसूचीतील नमूद केलेल्या क्षेत्रात वेश्या व्यवसाय प्रतिबंध करीत आहे.
(१)
भाग चार-अ-----२३२-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१
अनुसूची
क्षेत्राचा तपशील
जिल्हा तालुका क्षेत्र जळगाव अमळनेर गांधलीपूरा १. पूर्व.-- अमळनेर नगरपरिषद, ता. अमळनेर, जि. जळगाव मधील गांधलीपूरा
भागातील उत्तर दक्षिण अशी चौधरी गल्ली. २. पश्चिम.-- अमळनेर नगरपरिषद, ता. अमळनेर, जि. जळगाव मधील उत्तर-दक्षिण अशी मुंबई गल्ली त्या पलीकडे जुना पारधीवाडा भागाची वस्ती. ३. उत्तर.--अमळनेर नगरपरिषद, ता. अमळनेर, जि. जळगाव मधील उत्तर बाजूस मातंग समाजाची पूर्व-पश्चिम अशी गल्ली व परिसर. ४. दक्षिणेस.--अमळनेर नगरपरिषद, ता. अमळनेर, जि. जळगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसर व त्या पलीकडे पूर्व-पश्चिम असा सुभाष चौक ते बोरी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
व्यं. मा. भट, शासनाचे उप सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ७, २०१९/भाद्र १६, शके १९४१ ३HOME DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 7th September 2019
NOTIFICATION
IMMORAL TRAFFIC (PREVENTION) ACT, 1956.
No. PAW-0819/C.R.No.328/Spl-6.—Whereas, in Criminal Writ Petition No. 598 of 2019, the Hon'ble High Court of Judicature of Bombay, Aurangabad Bench has by order dated 18th July, 2019 and 16th August, 2019, directed the Government to take decision on the proposal submitted by District Superintendent of Police, Jalgaon and District Magistrate, Jalgaon, to issue notification under sub-section (3) of section 7 of the Immoral Traffic (Prevention) Act, 1956 (104 of 1956), to prohibit the prostitution in the area of Gandhalipura, in Amalner Municipal Council, Taluka Amalner, District Jalgaon ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (3), (4) and (5) of section 7 of the Immoral Traffic (Prevention) Act, 1956 and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, having regard to the kinds of persons frequenting in the area specified in the Schedule, the nature and density of population therein and other relevant considerations and report of the District Magistrate, Jalgaon and the orders of Hon'ble High Court, direct that, the prostitution shall not be carried on in the area specified in the Schedule with effect from the 9th December of 2019.
Schedule
District Taluka Locality Description of area
Jalgaon Amalner Gandhalipura East side :- North-South Chaudhary lane in Gandhalipura
area in the Amalner Municipal Council, Tal. Amalner,
Dist. Jalgaon.
West side :- North-South Mumbai lane and locality of
Pardhiwada behind it in the Amalner Municipal Council,
Tal. Amalner, Dist. Jalgaon.
North side :- East-West lane with Matang communities
locality in the Amalner Municipal Council, Tal. Amalner,
Dist. Jalgaon.
South side :- Statue of Dr. Babasaheb Ambedkar, area
around it and beside that East-West area of Subhash
Chowk to Bori facing in the Amalner Municipal Council,
Tal. Amalner, Dist. Jalgaon.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. M. BHAT,
Deputy Secretary to the Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.