Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt. I-L Ex. No. 181 Dated 9th September 2019, Office of the Labour Commissioer Notification No. क्रमांक ग्रा.वि./कि.वे.अ./वि.भ-2019-2/कार्या-10

Published 09 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ १ RNI No. MAHBIL /2009/31747

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--ल

वर्ष ५, अंक ८४] सोमवार, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक १८१

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

कामगार आयुक्त यांचे कार्यालय "कामगार भवन" ई-ब्लॉक, सी-२०, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक ५ ऑगस्ट २०१९

क्रमांक ग्रा.वि./कि.वे.अ./वि.भ./२०१९-२/कार्या-१०.------किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत खालील अनुसूचीत उद्योगातील कामगारांकरिता विशेष भयाची रक्कम दिनांक १ जुलै २०१९ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीकरिता जाहीर करण्यात येत आहे :------

अ. क्र. अनुसूचीत उद्योगाचे नाव

(१)

(२)

कालावधी सर्व परिमंडळांकरिता विशेष भयाची रक्कम

(३) (४) रुपये

४,३६८ प्रती महिना १ मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायवादीच्या आस्थापनातील अधिवक्ते किंवा न्यायवादी यांचा अधिसंघ संस्था व विधी व्यवसायाच्या संबंधित आस्थापनेतील कामधंदा.

२ मोटार दुरूस्ती कार्यशाळा उद्योग ३ बेकरी उद्योग ४ कापूस पिंजणे व दाबणे उद्योग ५ कापड रंगविणे, छपाई उद्योग ६ काजू प्रक्रिया उद्योग ७ कागदी, गवती पुठ्ठयापासून खोकी तयार करणारा उद्योग ८ रासायनिक खते बनविणारा उद्योग ९ कॅन्टीन आणि क्लब उद्योग १० सिमेंट व सिंमेटवर आधारित उद्योग

(१) भाग एक--ल--१८१----१

५,१५२ प्रती महिना २,३१४ प्रती महिना ४,८३० प्रती महिना ५,११९ प्रती महिना २,४९६ प्रती महिना ४,४५५ प्रती महिना ४,९५० प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,९११ प्रती महिना२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ (१) (२) (३) (४) ११ रस्ते तयार करणे, देखरेख करणे, बांधकाम उद्योग १२ चित्रपट प्रदर्शनाचा उद्योग १३ सायकल यांत्रिकी कार्यशाळेतील कामधंदा १४ दवाखाना उद्योग १५ औषधी द्रव्ये व औषध बनविणारा उद्योग १६ दुग्धालय (डेअरी) उद्योग १७ लिखाणाच्या वह्य बनविणारा उद्योग १८ खाण्याचा तंबाखू उद्योग १९ अभियांत्रिकी उद्योग २० कारखाने अधिनियम, १९४८ च्या कलम २ पोट-कलम (एम) या व्याख्येतील कारखाने २१ शाईपेन व बॉलपेन बनविणारा उद्योग २२ चित्रपट र्िनमिती उद्योग २३ काच बल्ब बनविणारा उद्योग २४ काच उद्योग २५ निवासी हॉटेल व उपाहारगृह उद्योग २६ केश कर्तनालय उद्योग २७ रुग्णालय उद्योग २८ बर्फ व शितपेय बनविणारा उद्योग २९ मद्य उत्पादनातील रोजगार ३० धोबीकाम उद्योग ३१ चष्मा चौकटी बनविणारा उद्योग ३२ तेल गिरणी उद्योग ३३ कागद व कागदी पुठ्ठा बनविणारा उद्योग ३४ प्लास्टीक उद्योग ३५ पेंट व वर्ॉनिश बनविणारा उद्योग ३६ पोहे, चुरमुरे व कुरमुरे बनविणारा उद्योग ३७ यंत्रमाग उद्योग ३८ मुद्रण उद्योग ३९ सार्वजनिक मोटार वाहतूक उद्योग ४० तयार कपडे बनविणारा उद्योग ४१ रबर उद्योग ४२ भात, पीठ व डाळ गिरणीतील उद्योग ४३ रबरी फुगे बनविणारा उद्योग ४४ पोलादी सामान बनविणारा उद्योग ४५ सिप्झ उद्योग ४६ दगड फोडणे व खडी करणे उद्योग ४७ सौंदर्य प्रसाधने व साबण बनविणारा उद्योग ४८ दुकाने व व्यापारी आस्थापना उद्योग (दिनांक १ जुलै २०१९ ते २३ जुलै २०१९)

(दिनांक २४ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९)

५,२५४ प्रती महिना ४,६८० प्रती महिना ४,७२५ प्रती महिना ४,२९२ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ५,०६० प्रती महिना ३,२५६ प्रती महिना ४,३८८ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,७२५ प्रती महिना ५,५३२ प्रती महिना ५,४०० प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,८५६ प्रती महिना ४,२८३ प्रती महिना २,५४८ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,८६० प्रती महिना २,४९२ प्रती महिना ४,७७३ प्रती महिना ४,७२५ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ५,११९ प्रती महिना ३,३०६ प्रती महिना ४,६४६ प्रती महिना ५,११९ प्रती महिना ४,२९२ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ५,११९ प्रती महिना ५,११९ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,१७२ प्रती महिना २,००२ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,४८२ प्रती महिना ३९० प्रती महिना २,६१८ प्रती महिना १,९६४ प्रती महिना ४९ सफाईगार व मेहतर कामधंदा ५० लाकूड कटाई उद्योगमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ ३ (१) (२) (३) (४) ५१ कातडी कमावणे व चामडयाच्या वस्तू तयार करणे ५२ धातूची भांडी बनविणारा उद्योग ५३ लाकडी फोटो चौकट बनविणारा उद्योग ५४ लाकडी र्फनिचर बनविणारा उद्योग ५५ घडयाळाचे पट्टे बनविणारा उद्योग ५६ हातमाग उद्योग ५७ मातीची भांडी बनविणारा उद्योग ५८ वन व वनशास्त्रविषयक रोजगार ५९ चांदी उद्योग ६० तंबाखू (बिडी) उद्योग ६१ स्थानिक स्वराज्य संस्था (अ) ग्रामपंचायत

(ब) ग्रामपंचायत वगळून

२,८०८ प्रती महिना ४,७३६ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ४,१४४ प्रती महिना ५,११९ प्रती महिना २,३९२ प्रती महिना २,३९२ प्रती महिना ४,५६५ प्रती महिना ४,९५० प्रती महिना १,९१९ प्रती महिना ३,७०० प्रती महिना ४,७६० प्रती महिना २,९४४ प्रती महिना २,७०४ प्रती महिना २,६०० प्रती महिना ६२ रंग व रसायने बनविणारा उद्योग ६३ विटा व कौले बनविण्याच्या कारखान्यातील कामधंदा ६४ म्हशी किंवा गाई किंवा दोन्ही जेथे दूध काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी,

चारा घालण्यासाठी आणि इतर सर्व अनुषंगिक प्रक्रियासाठी ठेवण्यात येतात, अशा कोणत्याही जागेतील कामधंदा (तबेला).

४,७२५ प्रती महिना १,७८२ प्रती महिना ६७ प्रती दिन ६५ मिठागरातील कामधंदा ६६ शेतकी कामधंदा ६७ कांदे साफ करणे उद्योग

विशेष भयाची रक्कम सर्व परिमंडळांकरिता प्रत्येक अनुसूचित उद्योगासमोर दर्शविण्यात आली आहे.

अ. द. काकतकर, कामगार उप आयुक्त (ग्रा. वि.), मुंबई व सक्षम प्राधिकारी, किमान वेतन अधिनियम, १९४८.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 09 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-09.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.