महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १२७] सोमवार, सप्टेंेबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३१४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ सप्टेंबर २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६.
क्रमांक संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१३९/गृनिभू.----- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम, १९७६ (महा. १९७७ चा २८) च्या कलम ७० च्या उप कलम (१) व (२) अन्वये महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून या अधिनियमांतर्गत या प्रयोजनार्थ काढण्यात आलेल्या अस्तित्वातील सर्व अधिसूचना अधिक्रमित करून शासन उपरोल्लिखित नियमाच्या अंमलबजावणीसाठी अपील अधिकारी-१ (गट-अ) या पदाचा अतिरिक्त कार्यभार, श्री.किशोर भालेराव, उप सचिव (विधि), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पुढील आदेश होईपयर्ंत, संपूर्ण राज्याकरिता किंवा हा अधिनियम ज्यामध्ये अंमलात असेल अशा राज्याच्या भागांकरिता अथवा त्यातील क्षेत्राकरिता सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रा. कों. धनावडे, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर ९, २०१९/भाद्र १८, शके १९४१ HOUSING DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th September 2019NOTIFICATION
MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT ACT, 1976.
No. Sankirna-2017/CR-139/Grinibhu.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 70 of the Maharashtra Housing and Area Development Act,1976 (Mah.XXVIII of 1977) and in supersession of all existing orders and notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints Shri Kishor Bhalerao, Deputy Secretary (Legal),Home Department, Mantralaya, Mumbai 400 032 to be the Appellate Officer-I (Group A) in discharge of Additional Charge, so assigned to him, until further orders, for carrying out the purposes of the said Act, for the whole or that part of the State in which the said Act is in force.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. K. DHANAWDE,
Deputy Secretary to Government.