महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ४०] बुधवार, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक ५५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ सप्टेंबर २०१९
उद्घोषणा
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमयुएन-२०१९/प्र.क्र.२१५/नवि-१८.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे सोलापूर जिल्ह्यतील अकलूज व माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीचे एकत्रित स्थानिक क्षेत्र, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी "अकलूज नगरपरिषद" या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) याव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून तिचा मसुदा यासोबत जोडला आहे.
२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.
३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.
अधिसूचनेचा मसुदा
क्रमांक एमयुएन-२०१९/प्र.क्र.२१५/नवि-१८.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयुएन-२०१९/ प्र.क्र.२१५/नवि-१८, दिनांक ११ सप्टेंबर २०१९ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिद्ध केली असून महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यतील अकलूज व माळेवाडी या दोन ग्रामपंचायतीचे एकत्रित स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट
(१)
भाग एक----अ-(म.उ.वि.)--५५----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१ करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी "अकलूज नगरपरिषद" या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत;
आणि ज्याअर्थी, उक्त उदघोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे;
आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.
त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) व (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे "अकलूज नगरपरिषद" या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची "ब" मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.
अनुसूची "अ"
अकलूज नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन
अकलूज गावचे गावठाण व सव्र्हे नं. १ ते १७० मध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र माळेवाडी (अ) गावचे सव्र्हे नं. १ ते ८७ मध्ये असलेले संपूर्ण महसुली क्षेत्र.
अनुसूची "ब"
अनुसूची "अ" मध्ये नमूद केलेले संपूर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर अकलूज नगरपरिषदेच्या सुधारित सीमा
पूर्व.----- सव्र्हे नं. २१, २२, २४, २५, २६, २७, ३२, ३३, ३४, ३८, ३९, ४३, ४४, ४४ भाग, ४५, ६४, ६७.
पश्चिम.-----सव्र्हे नं. ९९, ९५, ११०, ११३, ११४, १२२, १३१, १३४, १३४ भाग, १३६, १४१, १४३, १४६, १४७.
दक्षिण.-----सव्र्हे नं. ६१ ते ६९, ६९ भाग, ७९, ८०, ८२, ८४, ८५, ८६, ३ ते ८, ८४, ८५, ९८.
उत्तर.-----सव्र्हे नं. १, ३, ४, ६, ९, १०, १७, १८, १९, २१, २२, २५, २६, २८, ३१, १३१ भाग, १३४, १३५, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १६०, १६२, १६३, १६३ भाग.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सतीश मोघे,
शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th September 2019
PROCLAMATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MUN-2019/C.R.215/UD-18.—In pursuance of the provisions of sub- section (2) (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra hereby announces its intension to issue a notification in exercise of the powers conferred by clause sub- section (2) (2A) and (3) of section 3 of the said Act, with a view to specified the local combined area of the 2 Gram panchayats i.e. Akluj and Malewadi Gram Panchayats in Solapur District being an smaller area and constituted Municipal Council by the name of "Akluj Municipal Council" for the said smaller urban area.
2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefore to the Collector, Solapur District within a period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.
3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.
DRAFT NOTIFICATION
No. MUN-2019/C.R.215/UD-18.----- Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. MUN-2019/C.R.215/UD-18, Mantralaya Mumbai 400 032 dated the 11th September 2019 issued in pursuance of the provisions of sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra had invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, to specify the local combined area of 2 Gram panchayats i.e. Akluj Gram panchayat and Malewadi Gram panchayat in Solapur District , being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of the Akluj Municipal Council for the said smaller urban area;
And Whereas, objections and suggestions so received by the Collector, Solapur District, pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra;
And Whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a smaller urban area.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, by the name of the Akluj Municipal Council. The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule "B" appended hereto.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१Schedule "A"
Description of the Local area to be specified in Akluj Municipal Council
Gaonthan area of Akluj village and survey Nos. 1 to 170 in total revenue area Survey Nos. 1 to 87 of Village Malewadi (A) in total revenue area.
Schedule "B"
After incorporating the entire local area as listed in Schedule "A" Revised border of Akluj
Municipal Council
East .---------- Survey Nos. 21, 22, 24, 25, 26, 27, 32, 33, 34, 38, 39, 43, 44, 44 Part, 45, 64, 67.
West .----------Survey Nos. 99, 95, 110, 113, 114, 122, 131, 134, 134 Part, 136, 141, 143, 146, 147.
North.----------Survey Nos. 61 to 69, 69 Part, 79, 80, 82, 84, 85, 86, 3 to 8, 84, 85, 98.
South.----------Survey Nos. 1, 3, 4, 6, 9, 10, 17, 18, 19, 21, 22, 25, 26, 28, 31, 131 Part, 134, 135, 153, 154, 155, 156, 157, 160, 162, 163, 163 Part.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SATISH MOGHE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.