Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ex. No. 233 dated 11th Spetember 2019 Revenue and Forests Department Notification No. No.Sankirna-2019/C.R.29/A-3

Published 11 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ५, अंक १०४] बुधवार, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २३३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय

मु ंबई ४०० ०३२, दिनांक ११ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण. २०१९/प्र.क्र.२९/अ-३.ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम १०क मध्ये, अशी तरतूद के लेली आहे की, राज्य शासनास, लोकहितास्तव, राजपत्रातील अधिसूचने(cid:४६२)ारे उक्त कलम १०क मध्ये नमूद के लेल्या कोणत्याही प्रकल्पांना, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन आणि प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येईल ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये नमूद के लेल्या जमिनींची उक्त कलम १०क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये नमूद के लेल्या प्रकल्पासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त प्रकल्प असा करण्यात आला आहे) आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे राज्य शासनास दिसून आले आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता के वळ निव्वळ जमिनीची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींचे व्याप्तीक्षेत्र सुनिश्चित के ले आहे ;

भाग चार-अ-२३३-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१ आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, या(cid:४६२)ारे, उक्त अधिनियमाच्या कलम १०क खालील उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून लोकहितास्तव सूट देणे, इष्ट वाटते;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १०क (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या(cid:४६२)ारे लोकहितास्तव, उक्त प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनच्या आणि प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देत आहे.

अनुसूची - एक

जमिनींचा तपशील

गाव कु ं झर, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक आवश्यक जमिनीचे अंदाजित क्षेत्र (हे. आर.)
१ १९६ ०.२०
२ १९५/१ ब ०.२०
३ १९५/१ अ ०.२०
४ १९५/२ ब ०.२०
५ १९१/२ ब ०.२०
६ १९१/१ ब ०.१४
७ १९१/१ अ ०.२६
८ १९०/२ ०.१६
९ १९०/१ ०.१६
१० १८७/२ अ-१ ०.१६
११ १८७/२ अ-२ ०.१०
१२ १८७/१ ०.२०
१३ १८७/२ ०.१०
एकू ण २.२८

अनुसूची - दोन

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचा उद्देश - सिंचन

प्रकल्पाचे नाव - कु ं झर कालवा व उन्नई बंधाऱ्यासाठी भूसंपादन

(कालवा वितरिका क्रमांक ५).

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१ ३

प्रकल्पाचे वर्णन - पांझण डावा कालवा वाढ व विस्तार योजनेंतर्गत

कु ं झर कालवा व उन्नई बंधाऱ्यासाठी (कालवा

वितरिका क्रमांक ५) मौजे कु

ं झर येथील भूसंपादन.

जमीन संपादन करणाऱ्या - कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग, धुळे.

अभिकरणाचा तपशील

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. कि. गावडे,

शासनाचे सहसचिव.

भाग चार-अ-२३३-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk Mantralaya, Mumbai 400 032, dated 11th September 2019

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No.Sankirna-2019/C.R.29/A-3.— WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as 'the said Act'), provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to the State Government that the lands mentioned in the Schedule-I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule-II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as 'the said project');

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said project, in the public interest, from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

Schedule - I

Description of Lands

Village Kunzer, Taluka Chalisgaon, District Jalgaon

Sr.No. Gut No. Approximate Area of Required Land (Hectare)
1 196 0.20
2 195/1 ब 0.20
3 195/1 अ 0.20
4 195/2 ब 0.20
5 191/2 ब 0.20
6 191/1 ब 0.14
7 191/1 अ 0.26
8 190/2 0.16
9 190/1 0.16
10 187/2अ-1 0.16
11 187/2अ-2 0.10
12 187/1 0.20
13 187/2 0.10
Total 2.28
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर ११, २०१९/भाद्र २०, शके १९४१ ५

Schedule - II

Description of the Project

Project Purpose

- Irrigation

Name of the Project - Land Acquisition for Kunzer Canal &

Unnai Bandhara.

Description of Project - Land Acquisition at Kunzer for Kunzer Canal &

Unnai Bandhara under scheme of Panjhan left

bank Canal improvement & extension.

Details of acquiring agency - Executive Engineer, Dhule Medium

Project Division, Dhule.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. GAWADE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.