RNI No. MAHBIL/ 064/13 /1 /2012 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - नाशिक विभाग
वर्ष - ८ , अंक - ५ ]
बुधवार, सप्टेंबर ११ , २०१ ९ / भाद्र २० , शके १ ९४१
पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
नाशिक महानगरपालिका, नाशिक
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९ ६६ च्या कलम ६० (२) अन्वये
जाहीर सूचना
क्रमांक ननिवि/वशि/पंच-४५४/२०१ ९. नाशिक महानगरपालिकेने महासभा क्रमांक ३३ च्या ठराव क्रमांक ६७० , दिनांक ९ सप्टेंबर २०१ ९ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० ( १) मधील तरतुदीनुसार नाशिक महानगरपालिका हद्दीतील मौजे नाशिक व मौजे मखमलाबाद यामधील नकाशात दाखविलेल्या क्षेत्रासाठी नगररचना परियोजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सदरची नगररचना परियोजना तयार करणेबाबतचा उद्देश उक्त अधिनियमाचे कलम ६० (२) अन्वये या जाहीर सूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे . त्याबाबतच्या जमिनींचा व योजनेच्या चतुःसीमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
गाव
सर्व्हे नंबर
क्षेत्र (हेक्टर ) १
२
मौजे नाशिक
३ २२६.६३ (५६० एकर) १६, १७, १८ (पै .) , २४ , २५, २६ , २७ , २८ , २ ९ , ३० , ३१ , ३२ , ३३ , ३४ , ३५ , ३६ , ३७ , ३८ , ३ ९ , ४० , ४१ , ४२ , ४३ , ४४ , ४५ , ४६ , ४७ , ४८ , ४ ९ , ५० , ५१ , ५२ , ५३ , ५४ , ५५ , ५६ , ५७ , ५८ , ५९ , ६० , ६१ , ६२ , ६३ , ६४ , ६५ , ६६ , ६७ , ६८ , ६ ९ , ४२४ , ९९९ , १००० , १००१ , १००२ , १००३ , १०११ .
मौजे मखमलाबाद
७८.१० ९ ६ , ९ ८ , ९९ , १०० , १०१ , १०२ , १०३ , १०४ , १०५ , १०६ , १०७ , १०८ , १०९ , ११० , १४१ (पै .) , १४२ , १४३ (पै .) , ४७३ , ४७८ , ४७९ .
(१ ९३ एकर)
३०४.७३
एकूण क्षेत्र ..
(७५३ एकर) चतुःसीमा. -
उत्तरेस
: नाशिक डावा कालवा
: विद्यमान नाला , रामवाडी, सर्व्हे नंबर २३ व १८ मीटर रुंद विकास योजना रस्ता
पूर्वेस
दक्षिणेस
: गोदावरी नदी
पश्चिमेस
: ३० मीटर रुंद विकास योजना रस्ता
शासनाने दिलेल्या दिनांक २० मार्च २०१८ रोजीच्या निर्देशानुसार महानगरपालिका , नाशिक व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी संयुक्त विद्यमाने नगररचना परियोजना तयार करून नियोजन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यास्तव संपूर्ण कार्यवाही पार पाडण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड , नाशिक या विशेष उद्देश वाहन व आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांना प्राधिकृत करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.
वि (एच) ३३७
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक नाशिक विभाग , सप्टेंबर ११ , २०१९ / भाद्र २० , शके १ ९ ४१ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ च्या कलम ६० (३) मधील तरतुदीनुसार उद्देशाची नक्कल तसेच मौजे नाशिक व मौजे मखमलाबाद येथील नगररचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र ( गुलाबी रंगाच्या किनारीने) दर्शविणाऱ्या नकाशाची प्रत (१ ) आयुक्त, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक; (२) मुख्य कार्यकारी अधिकारी , नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, पंडितराव खैरे पंचवटी, विभागीय कार्यालय , पंचवटी, नाशिक-३ ; ( ३) सहसंचालक, नगररचना , नाशिक विभाग , विभागीय कार्यालय , नाशिकरोड; (४) सहायक संचालक, नगररचना , नगर नियोजन विभाग , तिसरा मजला , राजीव गांधी भवन , नाशिक महानगरपालिका , नाशिक यांचे कार्यालयांत कार्यालयीन वेळेत , कामकाजाच्या दिवशी नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
तसेच सदरची सूचना ही खालील वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
(१ ) नाशिक महानगरपालिका, नाशिक
www.nmcnashik.gov.in
( २) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड , नाशिक
www.nashiksmartcity.in
राधाकृष्ण गमे,
आयुक्त, नाशिक , ९ सप्टेंबर २०१ ९ .
नाशिक महानगरपालिका, नाशिक.
NASHIK MUNICIPAL CORPORATION , NASHIK
Declaration of Intention to prepare the Town Planning Scheme under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 .
Public Notice
No. TPD /WS / Panch -454/ 2019.- The Nashik Municipal Corporation vide its General Body Meeting No. 33 has resolved Resolution No. 670 , dated 9th September 2019 and declared its intention to prepare the Draft Town Planning Scheme in the area of Nashik Municipal Corporation in Mouje Nashik and Mouje Makhamalabad area in accordance with the the provisions of Section 60 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. Accordingly Corporation hereby publishing this Public Notice to declare its intention to prepare the said Town Planning Scheme under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966.
The details of lands and boundaries included in the Town Planning Scheme is described as under.-
Area in Hectare City
Survey Number
2
3 1
226.63 MoujeNashik
(560 Acres) 16, 17 , 18 ( Pt . ) , 24 , 25 , 26 , 27, 28 , 29 , 30 , 31 , 32 , 33 , 34 , 35 , 36 , 37 , 38 , 39 , 40 , 41 , 42, 43 , 44, 45 , 46 , 47 , 48 , 49 , 50 , 51 , 52 , 53 , 54 , 55 , 56 , 57 , 58 , 59 , 60 , 61 , 62 , 63 , 64 , 65 , 66 , 67 , 68 , 69 , 424 , 999 , 1000 , 1001 , 1002 , 1003 , 1011 .
78.10 Mouje
Makhamalabad
96, 98 , 99 , 100, 101 , 102 , 103 , 104 , 105 , 106 , 107, 108 , 109 , 110, 141 ( Pt . ) , 142 , 143 ( Pt . ) , 473 , 478 , 479.
(193 Acres)
Total
304.73
(753 Acres) ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक नाशिक विभाग , सप्टेंबर ११ , २०१ ९ / भाद्र २० , शके १९ ४१ Boundaries.-
Nashik Left Bank Canal
On the North :
On the East : Existing Nalla , Ramwadi , S. No. 23 and 18.00 metres wide Development Plan Road.
On the South : Godavari River
On the West : 30.00 metres wide Development Plan Road
As per the Government's directives received on 20th March 2018 Nashik Municipal Smart City Development Corporation Limited ( NMSCDCL ) as the Special Purpose Vehicle and Commissioner , Nashik Municipal Corporation has authorised to prepare Town Planning Scheme and submit it to the Government for sanction after due approval of Planning Authority.
In accodance with the provisions of Section 60 ( 3) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 a copy of the declaration along with the plan showing the area of Mouje Nashik and Mouje Makhamalabad to be included in the Town Planning Scheme ( Shown in Pink colour verge ) is kept open for inspection of the public in the office of ( 1 ) The Commissioner, Nashik Municipal Corporation , Rajeev Gandhi Bhavan , Sharanpur Road , Nashik ; ( 2) Chief Executive Officer, NMSCDCL , Nashik ; (3) JointDirector, Town Planning and Valuation Department , Divisional Office , Nashik Road ; (4 ) Assistant Director, Town Planning , 3rd Floor, Rajeev Gandhi Bhavan , Sharanpur Road , Nashik , during office hours on all working days .
This notice is also available on the website of Nashik Municipal Corporation i.e. www.nmcnashik.gov.in and Nashik Municipal Smart City Development Corporation Limited , Nashik i.e. www.nashiksmartcity.in
RADHAKRISHNA GAME ,
Commissioner,
Nashik Municipal Corporation , Nashik .
Nashik , 9th September 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .