RNI No. MAHBIL /2009/31744
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक २२] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ [पृष्ठे ११, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. स. शं. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक १७ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८१.----श्री. स. शं. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक १७ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ जून २०१९ ते २१ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. स. शं. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. स. शं. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. तु. काळे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ६ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८२.---- श्री. अ. तु. काळे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ७ जून २०१९ ते १० जून २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. तु. काळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. तु. काळे हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. श्री. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २५ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८३.----श्री. श्री. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २५ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ जून २०१९ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. श्री. के. देशपांडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. श्री. के. देशपांडे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्री. श्री. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २६ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८४.----श्री. श्री. के. देशपांडे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २८ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जुलै २०१९ ते १२ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. श्री. के. देशपांडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. श्री. के. देशपांडे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. म. म. शेख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांचा दिनांक २९ मे २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८५.---- श्री. म. म. शेख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक २९ मे २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ जून २०१९ ते ७ जून २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. म. म. शेख हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. म. म. शेख हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. वि. पा. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांचा दिनांक १८ जून २०१९ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८६.----श्री. वि. पा. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक १८ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ जून २०१९ ते १५ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वि. पा. कारेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. पा. कारेकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. वि. पा. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांचा दिनांक २१ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८७.----श्री. वि. पा. कारेकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती यांना त्यांच्या दिनांक २१ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ जून २०१९ ते २९ जून २०१९ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक ३० जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वि. पा. कारेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. पा. कारेकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अमरावती या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. स. झा. सोनभद्रे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अकोला यांचा दिनांक २६ जून २०१९ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८८.----श्री. स. झा. सोनभद्रे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, अकोला यांना त्यांच्या दिनांक २६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ जून २०१९ ते २८ जून २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. स. झा. सोनभद्रे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, अकोला या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. स. झा. सोनभद्रे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, अकोला या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्रीमती अ. चं. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, भंडारा यांचा दिनांक ६ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७८९.----श्रीमती अ. चं. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, भंडारा यांना त्यांच्या दिनांक ६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० जून २०१९ ते ९ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३० दिवसांची बाल संगोपन रजा, रजेच्या मागे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती अ. चं. राऊत हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, भंडारा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती अ. चं. राऊत हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, भंडारा या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. रा. रा. काकाणी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक १५ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९०.----श्री. रा. रा. काकाणी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक १५ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ जून २०१९ ते १९ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. रा. काकाणी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. रा. रा. काकाणी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. रा. रा. काकाणी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक २६ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९१.----श्री. रा. रा. काकाणी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक २६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ जून २०१९ ते २९ जून २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ३० जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. रा. काकाणी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. रा. रा. काकाणी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. प्र. कि. शर्मा, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक २६ जून २०१९ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९२.----श्री. प्र. कि. शर्मा, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक २६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ जुलै २०१९ ते ६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ३० जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक ७ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. कि. शर्मा हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. कि. शर्मा हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. प्र. कि. शर्मा, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक ३ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९३.----श्री. प्र. कि. शर्मा, सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक ३ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ६ जून २०१९ ते ७ जून २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ५ जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक ८ जून २०१९ ते ९ जून २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. प्र. कि. शर्मा हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. कि. शर्मा हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांचा दिनांक २४ एप्रिल २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९४.----श्री. पि. रा. भावके-पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक २४ एप्रिल २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ११ जून २०१९ ते १५ जून २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. पि. रा. भावके-पाटील हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पि. रा. भावके-पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक २० जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९५.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक २० जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ जून २०१९ ते २५ जून २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ जून २०१९ ते २३ जून २०१९ व रजेच्या पुढे दिनांक २६ जून २०१९ (राजश्री शाहू महाराज जयंती) हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती वै. अ. राऊत ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती वै. अ. राऊत ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ११ जून २०१९ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९६.----श्रीमती वै. अ. राऊत, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ११ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ जून २०१९ ते १५ जून २०१९ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती वै. अ. राऊत ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती वै. अ. राऊत ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. वि. सा. तिवारी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक २६ जून २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९७.----श्री. वि. सा. तिवारी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक २६ जून २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ४ जुलै २०१९ ते ६ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ७ जुलै २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. वि. सा. तिवारी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. वि. सा. तिवारी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१ औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. स. शं. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांचा दिनांक ३० मे २०१९ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९८.----श्री. स. शं. कंठाळे, सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक ३० मे २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ मे २०१९ ते २९ मे २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परावर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २५ मे २०१९ ते २६ मे २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. स. शं. कंठाळे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. स. शं. कंठाळे हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. न. शे. कोले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली यांचा दिनांक ४ जुलै २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ७९९.----श्री. न. शे. कोले, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली यांना त्यांच्या दिनांक ४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ जुलै २०१९ ते १७ जुलै २०१९ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ जुलै २०१९ ते १४ जुलै २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. न. शे. कोले हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. न. शे. कोले हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सांगली या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १२-१८, २०१९/भाद्र २१-२७, शके १९४१औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. द. वि. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांचा दिनांक ३० मे २०१९ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ८००.---- श्री. द. वि. कुटे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड यांना त्यांच्या दिनांक ३० मे २०१९ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३ जून २०१९ ते ४ जून २०१९ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २ जून २०१९ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. द. वि. कुटे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. द. वि. कुटे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, महाड या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक १५ जुलै २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.