Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील नगर रचना योजना चाकण, क्रमांक 1 या योजनेच्या मुदतवाढीबाबत कलम 61 (3) अन्वये व चाकण शहराच्या हद्दीची प्रारूप विकास योजनेची प्रसिद्धीची मुदत कलम 26 (1) अन्वये वाढविणेबाबत. (2) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 अन्वये मौजे वसगडे, सांगवडे, मुडशिंगी व सांगडेवाडी येथील जमिनींच्या भूसंपादनाबाबत अधिसूचना. (3) अध्यक्षा, इंदापूर नगरपरिषद, इंदापूर, जिल्हा पुणे यांजकडील इंदापूर शहराची मूळ हद्द क्षेत्राची दुसरी सुधारित विकास योजना प्रसिद्ध करणेबाबत. (4) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना. (5) सहायक पोलीस आयुक्त, हडपसर, वानवडी विभाग, तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, पुणे, वाई यांजकडील आकस्मात मयत समरी. (6) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील बंदी आदेशाबाबत अधिसूचना. (7) सहायक पोलीस आयुक्त, हडपसर, वानवडी विभाग, पुणे शहर, येरवडा विभाग, कोथरूड विभाग, खडकी विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, आजरा, भूदरगड, सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड, हडपसर विभाग, उपविभागीय अधिकारी, कराड उपविभाग, सातारा, खेड, राजगुरुनगर, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग, पिंपरी-चिंचवड, पिंपरी विभाग, विभाग-1, सोलापूर शहर, उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर, सोलापूर, मिरज उपविभाग, सांगली, येरवडा विभाग, पुणे शहर, खडकी विभाग, पुणे शहर यांजकडील मयत समरी.
Published 12 September 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.