Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II Ext. 63 (September 13th, 2019)

Published 13 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१ १

RNI No. MAHBIL/2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ५, अंक ४२] शुक्रवार, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१ [पृष्ठे ७, किंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ६३

प्राधिकृत प्रकाशन

ठाणे महानगरपालिका, ठाणे

शहर विकास विभाग

जाहीर सूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये

क्रमांक ठामपा/शविवि/वियोअंक/१५५०

ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारीत विकास योजना शासन निर्णय क्रमांक टीपीएस/१२९७/१३१९/सी.आर. १४८/९७/नवि-१२, दिनांक ४ ऑक्टोबर १९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १९९९ पासून अंमलात आली. तसेच सुधारीत विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded portion) शासन निर्णय क्रमांक टीपीएस/१२०१/२७४/सीआर. २८/२००९/नवि-१२, दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे (यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे.).

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिका क्षेत्राकरिता सुधारित विकास आराखडा सन १९९९ साली मंजूर झाला असून, त्यामध्ये महानगरपालिकेचा नियोजन सेक्टर १ व २ हा भाग ठाणे नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट होता. सदर भागांचा नगर परिषदेच्या आराखडयानुसार विकास झाला असल्यामुळे रस्त्यांची रुंदी या आराखडयामध्ये नमुद असल्यानुसार होती. सन १९८२ साली ठाणे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शहर विकासाचा वेग व लोकसंख्येमधील वाढ होऊन रस्त्यांवरील वाहतूकीची घनता व वर्दळ वाढली आहे. सदर भागातील जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाकरिता तसेच शहरीकरण विचारात घेता महानगरपालिका क्षेत्रातील अस्तित्वातील ९.०० मी. पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर रुंदीकरण करण्यात येणाया प्रस्तावित रस्त्यांची यादी परिशिष्ट - अ मध्ये देण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अस्तित्वातील ९.०० मी. पेक्षा कमी रुंदी असलेल्या उपरोक्त यादीतील रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करून सदरचे रस्ते ९.०० मी. रुंद दर्शवून तसेच काही ९.०० मी. रस्त्याचे १२.०० मी. पयर्ंत रुंदीकरण दर्शवून सदरचे रस्ते विकास योजना रस्ते म्हणून समाविष्ट करण्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल करणे आवश्यक आहे व अशा फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्र. २९७, दिनांक १९ सप्टेंबर २०१८ अन्वये मान्यता दिलेली आहे. (यापुढे " उक्त फेरबदल " असे संबोधिले आहे).

(१)

भाग दोन-६३---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१ आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१) मधील तरतुदीनुसार " उक्त मंजुर विकास योजनेत उक्त फेरबदलाबाबत " जनतेच्या सूचना / हरकती मागविणेसाठी ही जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक नगर रचना, शहर विकास विभाग, ठाणे महानगरपालिका, " महापालिका भवन ", सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर तसेच खाली नमूद संकेत स्थळावर ठेवण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सुचना / हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी हि सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासुन ३० (तीस) दिवसांचे आत आपली सूचना / हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे सादर करावी.

ठाणे, दिनांक ११ सप्टेंबर २०१९.

श्रीकांत मा. देशमुख, सहायक संचालक नगर रचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१ ३

ठाणे महानगरपालिका, ठाणे

परिशिष्ट "अ"

प्रस्तावित रस्त्यांची यादी

अ. क्र. रस्त्याचे नाव

(१) (२)

प्रत्यक्ष जागेवरील रस्त्याची डी.पी. नुसार रस्त्याची प्रस्तावित रुंदी (मी.) रुंदी (मी.) रुंदी (मी.) (३) (४) (५) १. रामवाडी (विष्णूनगर) - सारस्वत बँक ते ८.८५ मी. ९.६५ ते ८.९० ७.६२ मी. रुंद डी. पी. ९.०० मी.

वीर बाजी प्रभु देशपांडे मार्ग मी. रुंद.

रोड आहे.

२. हिंदू कॉलनी - ए - अनमोल हाईटस् ते ४.९५ मी. ते ६.४५ मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

यज्ञेश्वर सोसायटी.

३. हिंदू कॉलनी - बी (अत्रे कट्टा) - ४.६० मी. ते ४.९५ मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

पंपिंग स्टेशन रोड.

४. बी केबिन - रोड (मांजरेकरवाडी, सरासरी ६.१० मी. ६.३० ते डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

दातेवाडी) शिवाजीनगर नौपाडा मार्ग. ६.८५ मी. रुंद.

५. बी केबीन - रेल्वे कॉलनी रोड ६.८० मी. ५.२० ते ६.६० मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

६. शेलारपाडा (कोलबाड) - राजश्रीधाम ६.८० मी., ५.६५ ते ७.२० ते डी. पी. रोड नाही ९.०० मी.

सोसायटी ते शेलारपाडा. ७.९५ व ५.६० मी. रुंद.

७. त्रिमुर्ती लेन, (टीप टॉप प्लाझाच्या मागे), ६.४० मी. ते ८.३० मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

एल. बी. एस. मार्ग.

८. पेंडसे लेन (ब्राम्हण सोसायटी), नौपाडा सरासरी ८.८५ मी. ते ६.०० मी. रुंद ९.०० मी.

५.८० मी. रुंद. डी. पी. रोड आहे.

९. देवधर हॉस्पिटल ते सहकार सोसायटी लेन, ४.७० मी., ३.४५ मी. ते डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

ब्राम्हण सोसायटी, नौपाडा. ६.४० मी. ते ६.० मी. रुंद.

१०अ विष्णूनगर - लेन नं. २ नौपाडा ६.५० मी., ५.९० ते डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

४.८० मी. रुंद.

१० ब विष्णूनगर - लेन नं. ३ नौपाडा ८.४० मी. ते ८.० मी. रुंद ९.०० मी. रुंद ९.०० मी.

डी. पी. रोड आहे.

११ सहयोग मंदिर लेन, नौपाडा ६.३० मी., ६.२० ते ६.३० मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

१२ घंटाळी क्रॉस लेन - आर. बी. एल. ५.९० मी. ते ५.६० मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

बँक ते कल्पना सहनिवास सोसायटी नौपाडा.

१३ काका सोहोनी पथ, नौपाडा ४.९० मी., ६.७० ते ७.३० ते डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

७.२० मी. रुंद.

१४ राम मारुती क्रॉस लेन - डी. एन. एस. बँक ६.४० मी. ते ५.५५ मी. रुंद डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

ते नालंदा सोसायटी.

भाग दोन-६३---१४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१

प्रस्तावित रस्त्यांची यादी

(१) (२)

(३) (४) (५) १५ महर्षी कर्वे रोड, नौपाडा ४.९० मी., ६.७० मी. ७.३० मी. डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

ते ७.२० मी.

१६ स्वामी विवेकानंद रोड - गोखले रोड ते ८.७० मी. ते ७.१५ मी. रुंद ९.०० मी. रुंद डी. पी. रोड आहे. ९.०० मी.

दया क्षमा शांती सोसायटी.

१७ गावंड पथ (भास्कर कॉलनी) नौपाडा ६.६५ मी., ८.८५ मी. ते ७.६२ मी. रुंद डी. पी. रोड ९.०० मी.

९.४० मी. रुंद. आहे व गावंड बंगला ते

गोखले रोड ९.०० मी. रुंद डी. पी. रोड आहे.

१८ राबोडी १ - पहिली राबोडी नाका ते ४.९२ मी. - ५.०९ मी. ते रस्त्याची काही लांबी ६.०० ९.०० मी.

रेहमानी हॉटेल ने जनरल कब्रस्तान ८.२० मी. प्रवेशव्दारा पयर्ंत.

मी. रुंद डी. पी. मध्ये दर्शविण्यात आली आहे. उर्वरीत रस्ता अस्तित्वातील आहे.

१९ राबोडी - १, महापालिका व्यायाम शाळा ५.५० मी. डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

ते कत्तलखान्यापयर्ंत.

२० मदनलाल धिंग्रा मार्ग - पारीजात सोसायटी ८.२० मी., ६.३० ते डी. पी. रोड नाही. ९.०० मी.

ते अमरज्योती सोसायटी. ७.२० मी. रुंद

२१ खारटन वसाहत येथील रस्ता ५.५० मी. ते ६.०० मी. रुंद डी. पी. रोड नाही ९.०० मी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१ ५

THANE MUNICIPAL CORPORATION, THANE

TOWN PLANNING DEPARTMENT

Notice

(U/s. 37 of Maharashtra Regional and Town planning Act, 1966)

No. TMC/ TDD/ DPIC/1550

Whereas, the Revised Development plan of the city of Thane has been sanctioned by Government vide Notification No. TPS/1297/1319/CR-148/97/UD-12, dated 4th October 1999 and came into force from 22nd November 1999. Also the Excluded portion (EP) from Revised Development Plan were sanctioned vide Government Notification TPS/1201/274/CR-28/2009/UD-12, dated 3rd April 2003 and came into force from 14th May 2003 (hereinafter referred to as "the said Sanctioned Development Plan") ;

And whereas, the revised development plan for Thane Municipal corporation area was sanctioned in the year 1999, the area of planning sector No. 1 and 2 is part of the Thane Municipal Council area. This area was developed as per the council's development plan and the width of roads is as per council's development plan. The Thane Municipal Corporation was enacted in 1982, and the city's growth took place with increasing population at much faster rate. The density of traffic movement has increased causing traffic congesting. Hence it has become necessary to widen the roads with width 9.00 mtr. and less in the view redevelopment of old building in the said area / sector. The list of such roads is attached herewith in Appendix "A" ;

And whereas, the roads mentioned therein above list of existing roads having less than 9.00 mtr.

width is being proposed to widen and shown as 9.00 mtr. along with widening of 9.00 mtr. existing roads to 12.00 mtr. width and these roads to be included as development plan roads, this notice is being published to carry out modification in said development plan as per section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. And the Hon. General Body of Thane Municipal Corporation has accorded sanctioned vide it's resolution No. 297, dated 19th September 2018 (hereinafter called as 'Said Modification') ;

And therefore, this notice is published for inviting suggestions/objections from the public to carry out "The said Modification in the said Sanctioned Development Plan" as per the provisions under section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing "The said Modification" is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning, Town Development Department, Thane Municipal Corporation, "Mahapalika Bhavan", Sarsenani General Arunkumar Vaidy Marg, Chandanvadi, Panchpakhadi, Thane and on the website mentioned below. Any person interested may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.com and Maharashtra Government Gazette, to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation, Thane.

SHRIKANT M. DESHMUKH, Thane,

Asst. Director, Town Planning, dated 11th September 2019.

Thane Municipal Corporation, Thane.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१

Thane Municipal Corporation, Thane

Appendix "A"

Proposed Road List

Sr.No. Road Name Existing Road Width Road Width as per Proposed

(Mtr.) D.P. (Mtr.) Width

(Mtr.) (1)

(2)

(3)

(4) (5) 1. Ramwadi (Vishnunagar) - 8.85 mtr., 9.65 to 8.90 mtr 7.62 Mtrs. Wide D.P. 9.00 mtr..

Sarswat Bank To Veer Baji wide. Road.

Prabhu Deshpande Marg.

2. Hindu colony - A- Anmol Hights 4.95 mtr. to 6.45 mtr. wide No D.P. Road 9.00 mtr.

to Yadneshwar Society.

3. Hindu colony - B - (Atre Katta) - 4.60 mtr. to 4.95 mtr. wide No D.P. Road 9.00 mtr.

Pamping Station Road.

4. B - Cabin Road (Manjrekarwadi Average 6.10 mtr., No D.P. Road 9.00 mtr.

Datewadi) Shivajinagar Naupada 6.30 to 6.85 mtr.wide.

Marg.

5. B - Cabin Railway Colony Road 6.80 mtr., 5.20 to 6.60 mtr. No D.P. Road 9.00 mtr.

wide.

6. Shelarpada (Kolbad) - Rajshridham 6.80 mtr., 5.65 to 7.20 to No D.P. Road 9.00 mtr.

Society to Shelarpada. 7.95 & 5.60 mtr. wide.

7. Trimurti Len, (Behind Tip Top 6.40 mtr. to 8.30 mtr. wide. No D.P. Road 9.00 mtr.

Plaza) L. B. S. Marg.

8. Pendase Len (Bramhand Society), Average 8.85 mtr.. to 6.00 Mtrs. Wide 9.00 mtr.

Naupada. 5.80 mtr. wide. D.P. Road.

9. Devdhar Hospital to Sahkar 4.70 mtr., 3.45 mtr. to No D.P. Road 9.00 mtr.

Society Len, Bramhand Society, 6.40 to 6.0 mtr. wide.

Naupada

10 A Vishnunagar - Len No. 2, 6.50 mtr., 5.90 to No D.P. Road 9.00 mtr.

Naupada 4.80 mtr. wide.

10 B Vishnunagar - Len No. 3, 8.40 mtr. to 8.0 mtr. wide 9.00 Mtrs. Wide 9.00 mtr.

Naupada

D.P. Road.

11 Sahyog Mandir Len, 6.30 mtr., 6.20 to No D.P. Road 9.00 mtr.

Naupada 6.30 mtr. wide

12 Ghantali Cross Len - R.B.L. 5.90 mtr. to 5.60 mtr. No D.P. Road 9.00 mtr.

Bank to Kalpana Sahniwas wide

society, Naupadaमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १३, २०१९/भाद्र २२, शके १९४१ ७

Proposed Road List

(1)

(2)

(3)

(4) (5) 13 Kaka Sohoni Path, Naupada 4.90 mtr., 6.70 to 7.30 to No D.P. Road 9.00 mtr.

7.20 mtr. wide.

14 Ram Maruti Cross Len - D.N.S. 6.40 mtr. to 5.55 mtr. wide No D.P. Road 9.00 mtr.

Bank to Nalanda Society

15 Maharshi Karve Road, Naupada 4.90 mtr., 6.70 mtr. No D.P. Road 9.00 mtr.

7.30 mtr. to 7.20 mtr. wide

16 Swami Vivekanand - Gokhale 8.70 mtr. to 7.15 mtr. wide 9.00 Mtrs. Wide 9.00 mtr.

Road to Daya Kshama Shanti D.P. Road.

Society.

17 Gavand Path (Bhaskar Colony), 6.65 mtr., 8.85 mtr. to 7.62 9.00 Mtrs. Wide 9.00 mtr.

Naupada. 9.40 mtr. wide. D.P. Road & 9.00 Mtrs.

Wide D.P. Road from

Gavand Banglow to

Gokhale Road.

18 Rabodi 1 - First Rabodi Naka to 4.92 mtr. - 5.09 mtr. to 6.00 Mtrs. Wide 9.00 mtr.

Rehmani Hotel to General 8.20 mtr. wide. D.P. Road for some Kabrsthan Gate.

length and Balance

length is Existing road.

19 Rabodi - 1, Municipal Gym to 5.50 mtr. wide No D.P. Road 9.00 mtr.

Slaughterhouse.

20 Madnlal Dhingra Marg - Parijat 8.20 mtr.,6.30 to No D.P. Road 9.00 mtr.

Society to Amarjyoti Society. 7.20 mtr. wide.

21 Khartan Vasahat Road 5.50 mtr. to 6.00 mtr. wide No D.P. Road 9.00 mtr.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR, DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.