महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ५३] सोमवार, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७३
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १३ सप्टेंबर २०१९.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस.२०१६/प्र. क्र. १२४/१८ ( र. व का.).------महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीस अनुसरुन श्रीमती मेधा गाडगीळ यांची राज्य सेवा हक्क आयुक्त, कोंकण महसुली विभाग या पदी नियुक्ती करीत आहेत.
सदर अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त, कोंकण महसुली विभाग ज्या दिनांकास आपला पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वषार्ंच्या कालावधीपयर्ंत किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंत पद धारण करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अंशु सिन्हा, शासनाच्या सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ २ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 13th September 2019.NOTIFICATION
MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No. RTS.2016/C.R.124/18 (O. & M.).—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (3) of said section 13, appoints Smt. Medha Gadgil, to be the State Commissioner for Right to Service for Konkan Revenue Division for the purposes of the said Act.
The State Commissioner for Right to Service for Konkan Revenue Division shall, in view of the provisions of sub-section (1) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which she enters upon the office or till she attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANSHU SINHA, Secretary to Government.