महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १०६] सोमवार, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २४८
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश याव्यतिरिक्त) नियम व आदेश. महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ सप्टेंबर २०१९
अधिसूचना
भारतीय वन अधिनियम, १९२७.
क्रमांक एफएलडी--३६/२०१९/प्र.क्र. ६२८/फ-३.---- भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यतील भद्रावती तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विर्िनदिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावीत असल्याचे घोषित करीत आहे :----
अनुसूची
तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर
चतु:सीमा
अ. गावाचे जुना नवीन एकूण क्र. नाव सव्र्हे नं. सव्र्हे नं. क्षेत्र (हे.) पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ काटवल ४० १७ ६६.६५ गाव सीमा स.नं. १६, १८ गाव सीमा गाव सीमा तुकुम
२ सोनेगांव ६ ५९ ३.०२ नाला स.नं. ५२, ६०, ६१ स.नं. ५३ रोड तुकुम ३१ १३५ २१.३६ गाव सीमा स.नं. १२६, ११२, १११ स.नं. १३४, १२७ स.नं. १३७ २२ १२७ ७.१९ स.नं. १३४ स.नं. १२४ स.नं. १३३, १२९ स.नं. १२५, १२६,
१३५ ३ वडाळा १ ४५२ ३.३५ स.नं. ४५३ गाव सीमा गाव सीमा रोड तुकुम १३८ ३४ १४.७८ रोड नाला रोड रोड ४ तामसी रिठ ३० ४४ २७.७४ गाव सीमा स.नं. ३९, ४० गाव सीमा रोड
४२, ४६
३१ ७१ ५.३४ स.नं. ७०, ७२ स.नं. १०३ रोड स.नं. ८०, १०२
७३ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१
अनुसूची---चालू
चतु:सीमा
अ. गावाचे जुना नवीन एकूण क्र. नाव सव्र्हे नं. सव्र्हे नं. क्षेत्र (हे.) पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) ६ चिचघाट ३ २ ३.६८ स.नं. १, ३ गाव सीमा स.नं. १ रोड ८ ८ ०.६५ स.नं. ७, रोड गाव सीमा स.नं. २ स.नं. ९ १० ११ ३.१३ रोड गाव सीमा स.नं. ९ स.नं. १४, रोड २५ १८ ४.१३ रोड रोड स.नं. १७ स.नं. १९ ४६ २७ १६.३३ रोड स.नं. २६, २८ स.नं. ४२ गाव सीमा एकूण २२६.२५
२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड (क) अन्वये वन जमाबंदी अधिकारी, नागपूर यांची वन जमाबंदी अकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत.
३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११, १२, १५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिका-यांने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची नियुक्त करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय).
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ ३REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 16th September 2019
NOTIFICATION
INDIAN FOREST ACT, 1927.
No. FLD-36/2019/C.R.628/F-3.—In exercise of the powers conferred by Section 4 of the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927), the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute tha land in the Bhadrawati Taluka of the Chandrapur District, specified in the schedule hereto annexed, Reserved Forest :––
Schedule
Taluka Bhadrawati, District Chandrapur
Sr. Village Old New Area Boundaries
No. Sr. No. Sr. No. (Hect.) East West North South (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Katwal 40 17 66.65 Village S.No. 16, 18 Village Village Tukum Boundary Boundary Boundary 2 Sonegaon 6 59 3.02 Nala S.No. 52, 60, S.No. 53 Road Tukum
61
31 135 21.36 Village S.No. 126, S.No. 134, 127 S.No. 137
Boundary 112, 111
22 127 7.19 S.No. 134 S.No. 124 S.No. 133, 129 S.No. 125,
126, 135 3 Wadala 1 452 3.35 S.No. 453 Village Village Road Tukum
Boundary Boundary
138 34 14.78 Road Nala Road Road 4 Tamsi Rith 30 44 27.74 Village S.No. 39, 40, Village Road
Boundary 42, 46 Boundary
31 71 5.34 S.No. 70, S.No. 103 Road S.No. 80, 102
72, 73
5 Khutwanda 147 218 16.34 Village S.No. 182, Village Road Dixit
Boundary 187, 188 Boundary
157 225 0.47 S.No. 224 S.No. 229 Road S.No. 226 158 223 32.09 Village S.No. 224, Road Village
Boundary 226, 227 Boundary ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ Schedule–¨Contd.
Sr. Village Old New Area Boundaries
No. Sr. No. Sr. No. (Hect.) East West North South (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 10 11 3.13 Road Village S.No. 9 S.No. 14, Road
Boundary
25 18 4.13 Road Road S.No. 17 S.No. 19 46 27 16.33 Road S.No. 26, 28 S.No. 42 Village
Boundary Total 226.25
2. Forest Settlement Officer, Nagpur is hereby appointed, under clause (c) of the same section, to be Forest Settlement Officer to enquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.
3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Chandrapur District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11, 12, 15 and 16 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIRENDRA TIWARI,
Additional Principal Chief Conservator of Forests
(Mantralaya).