महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ५५] सोमवार, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या.४/निवडणूक/खोपोली/उपनगराध्यक्ष/२०१९.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील खोपोली नगरपरिषदेसाठी खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :--
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षाचे नाव निवडून आल्याचा दिनांक (१) (२) (३) (४)
पत्ता (५) १. खोपोली कांबळे विनिता रोहिंद्र ३० ऑगस्ट २०१९ इंद्राई निवास, वरची खोपोली, ता. खालापूर, जिल्हा रायगड अलिबाग, दिनांक १३ सप्टेंबर २०१९.
डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर १६, २०१९/भाद्र २५, शके १९४१ BY THE COLLECTOR OF RAIGAD OrderNo. MUN/Karya-4/Election/Khopoli/Vice President/2019.—In exercise of the powers vested in me under section A(4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, 1965, I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. No. Municipal Council Vice President Election Date Address Name Name
(1) (2) (3)
(4)
(5) 1. Khopoli Kambale Vinita Rohindra 30th August Indrai Nivas, Varchi Khopoli,
2019 Tal. Khalapur, Dist. Raigad.
DR. VIJAY SURYAWANSHI, Alibag, dated the 13th September 2019.
Collector, Raigad.