RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - १९ ]
सोमवार , सप्टेंबर १६ , २०१९ / भाद्र २५ , शके १ ९४१
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक १ ९
प्राधिकृत प्रकाशन
महापालिका आयुक्त यांजकडून
पुणे महानगरपालिका, पुणे
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १९६६ चे कलम ३७ (१ ) अन्वये
जाहीर प्रकटन
क्रमांक मआ/शअजा- ९ ४०३/ २०१ ९.--पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या मे. शासन अधिसूचना क्रमांक ३१ , क्रमांक टीपीएस-१८१५/२० ९/६ ९ / १५/विकास योजना-पुणे मंजुरी/ नवि-१३ , दिनांक ५ जानेवारी २०१७ "व टीपीएस-१८१५/२० ९/प्र . क्र. ६९/१५/ईपी मंजुरी/नवि-१३ , दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ " तसेच पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट २३ गावांच्या (वडगाव शेरी) मे. शासन अधिसूचना टीपीएस -१८०६ /२१२५/सीआर- ११ ९ ३/२००८/युडी-१३ , दिनांक १७ मे २००८ , टीपीएस -१८०८/२४७/प्र . क्र. १४०८/वियो मंजुरी/ नवि-१३ , दिनांक २ मार्च २०१२ , टीपीएस- १८०८/२४७/प्र . क्र. १४०८ /वियो मंजुरी/नवि-१३ , दिनांक ४ एप्रिल २०१२ , टीपीएस १८१३/प्र . क्र. ५ ९ ६/१३/ईपी मंजुरी/नवि-१३ , दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ अन्वये मान्यताप्राप्त विकास आराखड्यातील महानगरपालिका सभा ठराव क्रमांक ४८५ , दिनांक ९ सप्टेंबर २०१ ९ नुसार खाली दर्शविल्याप्रमाणे बदल करण्याचा पुणे महानगरपालिका विचार करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. पेठ
नियोजित फेरबदल
पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सन २०१७ च्या मंजूर विकास आराखड्यातील तरतूद
४
१ २
३
१ बोपोडी
स. नं . १ - ब, १ - अ, २ - ब , २ - अ, ४२- अ , २८-अ , ४३ , १ -अ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
स. नं. १ - ब, १- अ, २ - ब , २ -अ , ४२-अ, २८-अ, ४३ , १ - अ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
२ औंध, भांबुर्डा जुना २५ औंध , १३३ भांबुर्डा स. नं. ६७ , १०६ , १०७ , १०६ भांबुर्डामधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
जुना २५ औंध , १३३ भांबुर्डा स. नं . ६७ , १०६ , १०७ , १०६ भांबुर्डामधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता .
३ पासपोर्ट ऑफिस
भांबुर्डा स . नं . ९ ४ , ९ ५ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
स. नं. ८१ , १७८ - ब, १७३ - अ, १५० , ९ ७ भांबुर्डा मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
(१)
एच-३५५ भाग एक- असा. (पु.वि.पु. )- १८ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, १६ सप्टेंबर २०१ ९ / भाद्र २५, शके १९४१
परिशिष्ट--चालू
पेठ
नियोजित फेरबदल
अ. क्र.
पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या सन २०१७ च्या मंजूर विकास आराखड्यातील तरतूद
४
१ २
३
४ कोथरूड कोथरूड स . नं . ४६ , १२७ , १५३ , एरंडवणा ४१ , ४५- अ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
कोथरूड स . नं . ४६ , १२७ , १५३ , एरंडवणा ४१ , ४५ - अ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
५ कोथरूड
कोथरूड स . नं. १८ , हिंगणे ३३ , एरंडवणा १८ , हिंगणे खुर्द ४६ , ३३ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता .
कोथरूड स . नं. १८ , हिंगणे ३३ , एरंडवणा १८ , हिंगणे खुर्द ४६ , ३३ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
६ पर्वती , हिंगणे एरंडवणा स. नं . १५ , १४ , १६ , हिंगणे स. नं . ४५ , ४६ , ४७ , पर्वती ५५८ , ५६४ , ५७६, ५७७ , ५७८ , ५७ ९ , ५८० -अ, ५८३ , ५८५ , ५८६ , ५८७/३ , ३ ९ , शुक्रवार पेठ ४ ९ ३ , ४ ९० पर्वतीमधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
हिंगणे स . नं . ४५ , ४७ , पर्वती स . नं . ५४५ , ५४४ , ५३७ , ५४७, ५४८ , ५२ ९/४ , ५२ ९/३ , ५२ ९/२ , ५८२ , ५८४ , ५८३ , ५२८ , ५८५ , ५२७ , ५२६ -अ , ब , ४९ ३ , ४९ ० , स . नं . ४२-अ-२ , ४३ , ४४ , ४८ ९ , ४८ ९ -अ, ४९ ० मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
७ मुंजेरी
मुंजेरी स . नं. ६०७ , ६०६ , ६०५ , ६०४ , ६०३ , ५९९ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
मुंजेरी स . नं. ६०७ , ६०६ , ६०५ , ६०४ , ६०३ , ५ ९९ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
८ वानवडी
वानवडी स . नं . ५६ पार्ट , ५५ पार्ट , ५० , ४७ , ४६ , ४४ , ४८ , ४९ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
वानवडी स . नं . ५६ पार्ट , ५५ पार्ट , ५० , ४७ , ४६ , ४४ , ४८ , ४९ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
९ वडगाव शेरी वडगाव शेरी स . नं . २२ , २३ , २४ , ३४-अ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
जुनी हद्द वडगाव शेरी स . नं . २२ , २३, २४ , ३४ -अ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता, नवीन हद्द वडगाव शेरी स . नं. ५ , ८ , १० , ७ , २७ , २१ , ३७, ३८ , २२ नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
१० लोहगाव
लोहगाव स . नं . २३२ , २३३ - अ मधून जाणारा नियोजित रस्ता
लोहगाव स . नं. २३२ , २३३ - अ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
११ लोहगाव
लोहगाव स . नं . २२८ , २२७ , २३६ , २३८ , २३० व २४० मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
लोहगाव स. नं . २२८ , २२७ , २२६ , २२५ , २३६ , २३७ , २३ ९ , २४३ , २४० , २४२ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता .
१२ गुलटेकडी गुलटेकडी स . नं. ४०८ , ४१० , ४११ , ४१२ , ४२६ , ४२६-अ , ४२८ , ४२ ९ , ४३१ , ४३२ , ४३३ , ४३४ , ४३६ , ४२७-अ व ब ४३० , ४७३ -अ, ४७३ ब व क ५८१ , ५८० , ५८८ मधून जाणारा एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
पर्वती स . नं . ४८० , ४८८ , ४८६ -ड, ४८६-३, ४८६-फ, ४८२-अ , ४८१- अ व क, ४७७ , ४५ , ४६, ४७ , गुलटेकडी फा . प्लॉट नं. ४०८ , ४१५, ४१६/१ , ४१७ -अ, ४१७ + ४१८/१ , ४७५- अ, ४७९ , स . नं . ५६६ , ५६७ , ५६८ , ५६ ९ , ५७२ , ५७३ , ५७८ , ५७९ , ५८० , ६८० , ६८७ , ६ ९ ० , ६ ९ १ , ६ ९ १ -अ, ६ ९ १ -ब , ६ ९ २ , ६ ९ ३ , ६९ ४, ६ ९५ , ७३२ मधून जाणारा नियोजित एच.सी.एम.टी.आर. रस्ता.
सबब, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ (१) अन्वये नोटिस देण्यात येते की, वरील बदलाबाबत संबंधित अथवा अन्य नागरिकांपैकी ज्या कोणास हरकत किंवा सूचना नोंदविणे असेल त्याने ही नोटिस शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण पुणे विभागीय पुरवणी , १६ सप्टेंबर २०१९ / भाद्र २५ , शके १ ९४१ महिन्याच्या आत शहर अभियंता, पुणे महानगरपालिका यांचेकडे ती लेखी कळवावी . फेरबदलाचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत शहर अभियंता , पहिला मजला , पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.
सदर मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी व सूचनांचाच फक्त विचार केला जाईल . त्याचप्रमाणे सुचविलेल्या बदलामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी विनंती केल्यास त्यांचे म्हणणे शहर अभियंता , पुणे महानगरपालिका हे कार्यालयीन भेटीचे वेळेत ऐकून घेतील.
सौरभ राव,
महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका, पुणे.
पुणे, १३ सप्टेंबर २०१ ९
BY MUNICIPAL COMMISSIONER
Pune Municipal Corporation , Pune
Public Notice
Issued under Section 37 ( 1 ) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 क्रमांक मआ/शअजा-९ ४०३/२०१ ९ .-As per the General Body Resolutions No. 485 , dated 9th September 2019 Pune Municipal Corporation intents to suggest the following modification in the 2017 Sanctioned Development Plan of Pune City ( for Old PMC Limit and New Limit 23 ) sanctioned by vide Government Notification under Section 31 , No. TPS - 1815/ 209/69/15/D.P - Pune Munjeri /UD -13 , dated 5th January 2017 and TPS - 1815 / 209/ CR - 69 / 15 / EP Sanction / UD - 13 , dated 17th February 2018 , TPS - 1806/2125/CR- 1193/208/UD - 13 , dated 17th May 2008 , TPS - 1808 / 247/CR - 1408 D.P. Sanction/ UD - 13 , dated 2nd March 2012, TPS -1808/247/ CR - 1408 /DP Sanction/ 13 , dated 4th April 2012 , TPS- 1813/CR - 596 /13 / EP- Sanction/ UD-13, dated 13th February 2014.
Schedule
Area
Sr. No.
Proposed H.C.M.T.R. Change inalignment
1 2
2017 Sanctioned Develpment Planof Pune City (for Old PMC Limit) 3
4
1 Bopodi
Passing through H.C.M.T.R. road S. Nos . 1 - B , 1 -A , 2 - B , 2 -A , 42-A , 28 -A , 43 , 1 -Α .
Proposed H.C.M.T.R. road passing through S. Nos . 1 - B , 1 -A, 2- B , 2 -A , 42 -A, 28-A, 43 , 1 -A .
2 Aundh, Bhamburda
Passing through H.C.M.T.R. road Old 25 Aundh , 133 Bhamburda S. Nos . 67 , 106, 107 , 106 .
Proposed H.C.M.T.R. road passing through Old 25 Aundh , 133 Bhamburda S. Nos . 67 , 106 , 107 , 106 .
3 Bhamburda Passing through H.C.M.T.R. road Bhamburda S. Nos . 94 , 95 .
Proposed H.C.M.T.R. road passing through S. Nos . 81 , 178 - B , 173 - A, 150 , 97.
4 Kothrud
Passing through H.C.M.T.R. road Kothrud S. Nos . 46 , 127, 153 , Erandwana S. Nos . 41 , 45 -A
Proposed H.C.M.T.R. road passing through Kothrud S. Nos . 46 , 127 , 153 , Erandwana S. Nos . 41 , 45 -Α .
5 Kothrud
Passing through H.C.M.T.R. road Kothrud S. No. 18 , Hingne S. No. 33 , Erandwana S. No. 18 , Hingne Khurd 46, 33.
Proposed H.C.M.T.R. road passing through Kothrud S. No. 18 , Hingne S. No. 33 , Erandwana S. No. 18 , Hingne Khurd S. No. 46 , 33 .
४
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- असाधारण- पुणे विभागीय पुरवणी, १६ सप्टेंबर २०१ ९ / भाद्र २५, शके १९४१
Schedule-contd .
Area
Sr. No.
Proposed H.C.M.T.R. Change inalignment
2
2017 Sanctioned Develpment Planof Pune City (for Old PMC Limit) 3
4
1
6 Parvati
Passing through H.C.M.T.R. road Erandwana S.Nos . 15 , 16 , 16 , Hingne S. Nos . 45 , 46 , 47 , Parvati S. Nos . 558 , 564 , 576 , 577 , 578 , 579 , 480 -A, 583 , 585 , 587/3 , 39 , Shukrawar Peth , S. Nos . 493 , 490.
Proposed H.C.M.T.R. road passing through Hingne S. Nos . 45 , 47 , Parvati S. Nos . 545 , 544 , 537 , 547 , 548 , 529/4, 529/3 , 529/2 , 582 , 584 , 583 , 528 , 585 , 527 , 526 - A , B , 493 , 490 S. No. 42-A - 2, 43, 44, 489 , 489 -A , 490 .
7 Munjeri
Passing through H.C.M.T.R. road Munjeri S. Nos . 607, 606 , 605, 604 , 603, 599.
Proposed H.C.M.T.R. road passing through Munjeri S. Nos . 607 , 606 , 605 , 604, 603, 599.
8 Wanwadi
Proposed H.C.M.T.R. road passing through Wanwadi S. No. 56 Part , 55 Part, 50 , 47 , 46 , 44, 48 , 49 .
Passing through H.C.M.T.R. road Wanwadi S. Nos . 56 Part , 55 Part, 50, 47 , 46 , 44, 48 , 49 .
9 Wadgaon Sheri
Passing through H.C.M.T.R. road Wadgaon Sheri S. Nos . 22, 23 , 24 , 34-A .
Proposed H.C.M.T.R. road passing through Old Wadgaon Sheri S. Nos . 22, 23 , 24 , 34 -A . Proposed HCMTR passing through New Wadgaon Sheri S. Nos . 5 , 7 , 8 , 9 , 10, 27, 21 , 37 , 38 , 22 .
10 Lohegaon Passing through H.C.M.T.R. road Lohegaon S. Nos . 232 , 233 -A .
Proposed H.C.M.T.R. road passing through Lohegaon S. Nos . 232, 233 -A .
11 Lohegaon
Proposed H.C.M.T.R. road passing through Lohegaon S. Nos . 228 , 227 , 236 , 238 , 230 and 240 .
Passing through H.C.M.T.R.road Lohegaon S. Nos . 228 , 227 , 226 , 225 , 236 , 239 , 243 , 240 , 242 .
12 Gultekdi
Passing through H.C.M.T.R. road Gultekdi S. Nos . 408 , 410 , 411 , 412 , 426 , 426 - A , 428 , 429 , 431 , 432 , 433 , 434, 436, 427 -A and B , 473 -A, 473 - B and K, 581 , 580 , 588 .
Proposed H.C.M.T.R. road passing through Parvati S. Nos . 480 , 488 , 486 -D , 486- E , 486 - F, 482 - A, 481 -A and C , 477 , 45, 46 , 47 , Gultekdi F. Plot No. 408 , 415 , 416/1 , 417 -A , 417 + 418/1 , 475 -A , 479 S. Nos . 566 , 567, 568 , 569 , 572 , 573 , 578, 579 , 580 , 680 , 687, 690 , 691 , 691 -A , 691-B , 692 , 693 , 694 , 695 , 732 .
Notice is hereby given under Section 37 ( 1) of the Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 that , if any, person or persons wish to give any suggestion or objection to the Proposed Modification stated above may communicate the same in writing to the City Engineer, Pune Municipal Corporation within one month from the date of publication of the Maharashtra Government Gazette . The Proposed Modification Plan will be displayed at the office of The City Engineer, First Floor, Pune Municipal Corporation , Shivajinagar, Pune-5.
Suggestions and objections received before the expiry of this Notice period will only be considered persons affected due to this modification will be heard by the City Engineer, Pune Municipal Corporation , during office hours if so requested .
SOURABH RAO ,
Commissioner,
PuneMunicipal Corporation , Pune .
Pune, 13th September 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .