RNI No. MAHBIL/2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ४४] बुधवार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ६७
प्राधिकृत प्रकाशन
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित
सूचना
[महाराष्ट्र प्राद्रेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० च्या उप कलम (२) नुसार] क्रमांक सिडको/नैना/मु.नि/बीएन-३४/टीपीएस ७/२०१९.
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ (महा. अधिनियम XXXVII, १९६६) (येथून पुढे उक्तअधिनियम असे निर्देशित करण्यात येईल), च्या कलम ४० च्या उप कलम (१) मधील खंड (ब) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग (नविवि) ने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१२/४७५/प्र.क्र. ९८/१२/नवि-१२, दिनांक १० जानेवारी २०१३ व वेळोवेळी झालेल्या सुधारणा अन्वये त्यात नमूद केल्याप्रमाणे, नवी मुबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (नैना), (येथून पुढे उक्त क्षेत्र असे निर्देशित करण्यात येईल) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) (येथून पुढे महामंडळ असे निर्देशित करण्यात येईल) म्हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण (येथून पुढे वि.नि.प्रा. असे निर्देशित करण्यात येईल) म्हणून नेमणूक केली आहे.
आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१२१५/२४५/सीआर-३३२/२०१५/एस.एम./युडी-१२, दिनांक २७ एप्रिल २०१७ नुसार नैनातील २३ गावांसाठी अंतरिम विकास आराखडा मंजूर केला आहे. आणि अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१५/२४५/प्र.क्र. ३३२/१६/ई.पी./नवि-१२, दिनांक १ मार्च २०१९ अन्वये अधिनियमाच्या कलम ३१ च्या उप कलम (१) नुसार अंतरिम विकास आराखडयाचे वगळलेले भाग मंजूर केले आहेत.
आणि ज्याअर्थी सिडकोच्या संचालक मंडळाने दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या ठराव क्रमांक १२२५५ अन्वये पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यतील देवद, विचुंबे, शिवकर, उसर्ली खुर्द आणि कोळखे यांच्या काही भागात नगररचना परीयोजना क्रमांक ७ करण्याकरिता, अधिनियमातील कलम ६० च्या उप कलम (१) नुसार त्याचा उद्देश घोषित केला आहे.
आता, म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप कलम (२) द्वारा प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यतील देवद, विचुंबे, शिवकर, उसर्ली खुर्द आणि कोळखे यांच्या काही भागात नगररचना परीयोजना क्रमांक ७ करण्याचा इरादा घोषित करत आहे.
प्रस्तावित टीपीएस नं. ७ मध्ये समाविष्ट जमिनीवर सक्षम प्राधिकारीकडून वैध बांधकाम परवानगी मिळाली असल्यास अशा परवानगीचा तपशील नैना कार्यालयाकडे सादर करण्याची जमीन मालकांना विनंती करण्यात येत आहे. योजनेत सहभागी असलेल्या जमीन मालकांची संयुक्तीकपणे किंवा वैयक्तिकरित्या जमीन असेल आणि असे जमीन मालक एकच अंतिम भूखंड मिळविण्यास इच्छूक असतील तर त्यांना उक्त अधिनियमाच्या कलम ६५ नुसार एकच अंतिम भूखंड मिळणेसाठी शक्यतो १५ दिवसांच्या आत संमती देण्यास विनंती आहे.
(१)
भाग दोन---६७---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ उक्त अधिनियमाच्या कलम ६० च्या उप कलम (३) च्या तरतुदींनुसार, नगररचना परीयोजना क्रमांक ७ ची घोषणा व त्यामध्ये अंतभर्ूत करण्यात येणारे क्षेत्र (गुलाबी रंगाच्या सीमेन) दर्शविणाया नकाशाची प्रत जनतेच्या तपासणीसाठी मुख्य नियोजनकार (नैना), ८वा मजला, टॉवर नं. १०, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४. येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
विषयांकित परियोजनेचे सिमाक्षेत्र दर्शविणारा नकाशा संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयात तपासणीसाठी उपलब्ध राहतील. सदर सूचना व नकाशा सिडकोच्या संकेतस्थळ http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx येथे सुद्धा उपलब्ध राहतील.
नगर रचना योजना ५ मध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे आहेत.
उत्तरेला.---२३ गावातील पालीदेवद गावाची हद्द व गाढी नदी.
पूर्वेला.---मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापलीकडील टीपीएस-५.
दक्षिणेला.---कोळखे पेठच्या दक्षिणेकडील विद्युत टॉवरलाइन.
पश्चिमेला.---नवी मुंबई (नवीन पनवेल).
सिडको संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
व्ही. वेणू गोपाल,
मुख्य नियोजनकार (नैना).
नोंदणीकृत कार्यालय :
निर्मल, २रा मजला, नरीमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१.
दिनांक १८ सप्टेंबर २०१९.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ ३CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.
Notice
[Under Section 60(2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966] No. CIDCO/NAINA/CP/BN-34/TPS. 7/2019
WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause (b) of Sub section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") declared by Notification, No. TPS -1712/475/CR-98/12/UD-12, dated 10th January 2013 and subsequent amendment (hereinafter referred to as " the said Notification ") City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as " the Corporation ") as Special Planning Authority (hereinafter referred to as "the SPA") for Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as "said notified area") as specified therein ;
And whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-I215/245/CR-332/2015/ SM/UD-12, dated 27th April 2017 has sanctioned the Interim Development Plan (IDP) for the 23 villages of NAINA, and also vide Notification No. TPS. 1215/245/C.R. 332/16/EP/UD-12, dated 1st March 2019 has sanctioned the Excluded Parts of the IDP under Section 31(1) of the said Act ;
And whereas, the Board of CIDCO vide Resolution No 12255, dated 13th September 2019 had declared its intention under Sub-Section (1) of Section 60 of the said Act, for making of Town Planning Scheme No. 7 at part of Villages of Devad, Vichumbe, Shivkar, Usarli Khurd & Kolkhe of Taluka Panvel, District Raigad ;
Now, therefore, in exercise of the powers conferred by Sub-Section (2) of the Section 60 of the said Act, the Corporation hereby publishes its declaration of making Town Planning Scheme (TPS) No. 7 at part of Villages Villages of Devad, Vichumbe, Shivkar, Usarli Khurd and Kolkhe of Taluka Panvel, District Raigad ;
Land owners who are having valid building permission obtained from Competent Authority, falling within the boundary of proposed TPS No. 7 are requested to submit detail of the same to NAINA office. Participants having land ownership jointly or severally willing to obtain a single final plot are requested to submit their consent under section 65 of the Said Act for providing single plot preferably within 15 days.
In accordance with the provisions of Section 60(3) of the said Act, a copy of the declaration along with the plan showing the area to be included in the Town Planning Scheme No. 7 (shown by PINK border) is kept open for inspection by the public in the office of Chief Planner (NAINA), 8th Floor, Tower No. 10, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai 400 614 during office hours.
Copies of the plan showing the area to be included are also kept for inspection in the Grampanchayat offices of the villages included in the said Town Planning Scheme. Copy of the notice and plans are also available on CIDCO's website http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx.
The area included in the Town Planning Scheme 4 is bounded as stated below ;
On the North.—Village Palidevad of 23 villages of NAINA and Gadhi River,. On the East.—TPS-5 across Mumbai-Pune expressway. On the South.—Tower lines on the south of Kolkhe Peth.
On the West.—Navi Mumbai (New Panvel).
By the order of Board of Directors of the Corporation.
V. VENU GOPAL, Chief Planner (NAINA).
Regd. Office: Nirmal, 2nd floor, Nariman point, Mumbai-400 021.
dated 18th September 2019.