महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ५४ट बुधवार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७४
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरू चौक, दिनांक ५ सप्टेंबर २०१९
अधिसूचना
क्रमांक जीओव्ही-२०१९/१५३/३०.-----ज्याअर्थी, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १५५ याद्वारे भारताच्या राष्ट्रपतींकडे निहित असलेल्या शक्तींच्या आधारे श्री. भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे. त्याअर्थी, याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवार, दिनांक ५ सप्टेंबर, २०१९ रोजी १८-०० वाजता आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अजोय मेहता, शासनाचे मुख्य सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,Mantralaya, dated the 5th September 2019
NOTIFICATION
No. GOV-2019/153/30.—Whereas, by virtue of the powers vested in him by article 155 of the Constitution of India, the President of India has appointed Shri Bhagat Singh Koshyari to be the Governor of Maharashtra, it is hereby notified that Shri Bhagat Singh Koshyari has on Thursday the 5th September 2019 at 18-00 hrs. entered upon his office.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJOY MEHTA,
Chief Secretary to Government.