महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक १३१] बुधवार, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३५६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १८ सप्टेंबर २०१९
आदेश
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.
क्रमांक बीपीए. ०६१९/प्र.क्र. १०१/रा.उ.शु.-२.----महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ ( १९४९ चा २५ वा ) चे कलम १३९ च्या उप-कलम (१) चा खंड (क) नुसार महाराष्ट्र शासनास प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मुंबई विदेशी मद्य नियम, १९५३ अंतर्गत मंजूर केलेल्या नमुना एफएल-२, एफएल-३ व एफएल/बीआर-२ अनुज्ञप्ती ज्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे असून ज्या अनुज्ञप्त्यांद्वारे सीलबंद किंवा खुली मद्यविक्री करण्यात येते त्या अनुज्ञप्तीधारकांना, सदर आदेश शासन राजपत्रात प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून, महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्य इ.) नियम, १९६९ च्या नियम ९अ च्या उप-नियम (२) मधील खंड (क) मधील तरतुदी व्यतिरिक्त नियम ९अ व १० च्या तरतुदींपासून सूट देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १८, २०१९/भाद्र २७, शके १९४१ HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th September 2019
Order
MAHARASHTRA PROHIBITION ACT.
No. BPA-0619/CR-101/EXC-2.—In exercise of the powers conferred by clause (c) of sub-section (1) of section 139 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby exempts, the persons holding the licence in Form FL-II, FL-III and FL/BR-II granted under the Bombay Foreign Liquor Rules, 1953, having shop at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai, for retail sale of liquor, for "off " or "on" consumption of liquor, from the provisions of rules 9A and 10 of the Maharashtra Foreign Liquor (Sale on Cash Register of Sales, etc.) Rules, 1969, except the days specified in clause (c) of sub-rule (2) of rule 9A, from the date of the publication of this Order in the Official Gazette.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
P. H. WAGDE, Joint Secretary to Government.