RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक २८ ]
बुधवार , सप्टेंबर १८ , २०१९ / भाद्र २७ , शके १ ९ ४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४० ९ ७/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्रदान केलेले अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक ९ सप्टेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त झालेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
नामनिर्देशित सदस्यांची नावे
१
२
३
१
विटा नगरपरिषद , विटा
सिताराम लक्ष्मण बुचडे
लक्ष्मण जोतीराम देवकर
डॉ. अभिजीत चौधरी ,
जिल्हाधिकारी, सांगली .
सांगली , ११ सप्टेंबर २०१ ९ .
BY COLLECTOR
Order
No. NP / RR -4097/2019 .-The provisions contained in the Rules of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualification and Procedure for Appointment of Nominated Councillors ) Rules , 2010, I , Dr. Abhijeet Choudhari , Collector, Sangli , hereby publish the name of the Candidates nominated asNominated Councillors in special meeting conducted by Vita Municipal Council on 9th September 2019.
(१)
एच-३५६ , भाग एक-अ (असा .) (पु.वि.पु.) - २८ २
महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १८ सप्टेंबर २०१९ / भाद्र २७, शके १९ ४१
Schedule
Sr. No.
Nominated Councillors Name 3
1
Name of the Municipal Council 2
1
VitaMunicipal Council
Sitaram Laxman Buchade Laxman Jotiram Devkar
Dr. ABHIJEET CHOUDHARI , Collector, Sangli .
Sangli , 11th September 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .