Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Extra No. 368 (19-09-2019) विधि व न्याय विभाग, अधिसूचना, क्रमांक डीएमसी-1219/46(VIP)/प्र.क्र. 159/का-16, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम.

Published 19 September 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १९, २०१९/भाद्र २८, शके १९४१ १

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक १३२(५)] गुरुवार, सप्टेंबर १९, २०१९/भाद्र २८, शके १९४१ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३६८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम.

क्रमांक डीएमसी-१२१९/४६(VIP)/प्र.क्र. १५९/का. १६.----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) (यात यापुढे ज्याचा निर्देश ""उक्त अधिनियम"" असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ५६आय, ५६इ, ५६एच आणि ५६एफ यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, काढलेली शासकीय अधिसूचना, विधि व न्याय विभाग, क्रमांक डीएमसी- १२१७/७० (VIP) प्र.क्र. १३५/का. १६, दिनांक १६ ऑगस्ट २०१७ याद्वारे, ""देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर (यात यापुढे जिचा निर्देश ""उक्त समिती"" असा करण्यात आला आहे) घटीत केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त समितीचे सदस्य श्री. बसगोंडा निंगोडा पाटील (मुगळीकर) व सौ. संगिता उदय खाडे यांचा पदावधी समाप्त झाला आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, उक्त समितीच्या सदस्यपदी श्री. राजाराम विष्णू गरुड व श्री. चारुदत्त रमाकांत देसाई यांची नियुक्ती करणे, इष्ट वाटते.

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम (१९५० चा २९) याची कलमे ५६आय, ५६इ, ५६एच आणि ५६एफ यांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त समितीचे सदस्य म्हणून श्री. राजराम विष्णू गरुड व श्री. चारुदत्त रमाकांत देसाई यांची नियुक्ती या अधिसूचनेच्या दिनांकापासून पाच वषार्ंकरिता किंवा पुढील आदेशापयर्ंत, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता करीत आहे आणि ;

(१)

भाग चार--ब----३६८----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १९, २०१९/भाद्र २८, शके १९४१ उक्त सदस्यांची अशी नियुक्ती केल्यानंतर समितीची रचना पुढीलप्रमाणे असेल :---

नाव अ.क्र. (१) (२)

पदनाम (३)

१ श्री. महेश बाळासाहेब जाधव . . अध्यक्ष

२ श्रीमती वैशाली राजेश क्षिरसागर . . कोषाध्यक्षा

३ श्री. सुभाष बाबूभाई वोरा

. . सदस्य

४ श्री. शिवाजीराव बाबूराव जाधव . . सदस्य

५ श्री. राजेंद्र नारायण जाधव

. . सदस्य

६ श्री. राजाराम विष्णू गरुड

. . सदस्य

७ श्री. चारुदत्त रमाकांत देसाई . . सदस्य

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. ना. लढ्ढा, शासनाचे प्रधान सचिव व विधि परामर्शी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, सप्टेंबर १९, २०१९/भाद्र २८, शके १९४१ ३

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya

Mumbai 400 032, dated the 18th September 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA PUBLIC TRUST ACT.

No. DMC-1219/46(VIP)/C.R. 159/D-16.—Whereas the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Law and Judiciary Department, No. DMC-1217/70(VIP)/C.R. 135/D-16, dated the 16th August 2017, issued in exercise of the powers conferred by sections 56I , 56E, 56H and 56F of the Maharashtra Public Trust Act (XXIX of 1950) (hereinafter referred to as '' the said Act "), constituted " the Devasthan Management Committee Western Maharashtra " (hereinafter referred to as " the said Committee ") ;

And whereas, the term of the members of the said Committee Shri Basgonda Ningoda Patil (Mugalikar) and Smt. Sangita Uday Khade is expired ;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to appoint Shri Rajaram Vishnu Garud and Shri Charudatta Ramakant Desai as members on the said Committee.

Now, therefore, in exercise of the powers conferred by the sections 56E, 56F, 56H and 56I of the Maharashtra Public Trust Act (XXIX of 1950) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby appoints Shri.Rajaram Vishnu Garud and Shri Charudatta Ramakant Desai as members of the said Committee for a period of five years from the date of this notification or till further order, whichever occurs earlier. After the appointment of the said members, the composition of the Committee shall be as under :—

Sr. No. Name Designation

(1)

(2)

(3)

1 Shri Mahesh Balasaheb Jadhav . . Chairman

2 Smt Vaishali Rajesh Kshirsagar . . Treasurer

3 Shri Subhash Babubhai Vora . . Member

4 Shri Shivajirao Baburao Jadhav . . Member

5 Shri Rajendra Narayan Jadhav . . Member

6 Shri Rajaram Vishnu Garud . . Member

7 Shri Charudatta Ramakant Desai . . Member

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. N. LADDHA,

Principal Secretary and R.L.A. to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-19.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.