RNI No. MAHBIL / 2012 /47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष ८ , अंक २ ९ ]
गुरुवार , सप्टेंबर १ ९ , २०१ ९ / भाद्र २८ , शके १ ९४१
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक २ ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/ आरआर-३०१ /२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (अध्यक्षपदाची निवडणूक) ( सुधारणा ) नियम , २०० ९ चा नियम , ७ - क अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक ४ सप्टेंबर २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत .
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव
अ. क्र.
निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव
शेरा (जर अध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
२
१
माळशिरस
३
देशमुख द्रोपदी बाजीराव
४ खुला (महिला)
डॉ. राजेन्द्र भोसले ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी , सोलापूर .
सोलापूर , १७ सप्टेंबर २०१ ९ .
BY COLLECTOR
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-३०१ /२०१ ९.-In exercise of the powers vested under Rule 7 -A of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( President Election ) (Amendment) Rules , 2009 .
I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as President of the Malshiras Nagar Panchayat of Solapur District from the Nagar Panchayat shown against their name in the Special Meeting held on 4th September 2019.
(१)
एच-३६४ , भाग एक-अ ( असा .) (पु.वि.पु.) - २ ९ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , १ ९ सप्टेंबर २०१ ९ / भाद्र २८ , शके १ ९ ४१
Schedule
Sr. No.
Name of the
Remarks
Name of the
President
NagarPanchayat
(Whether the seat is reserved and if so, for whom)
3
1
2
4
Malshiras
1
Deshmukh Dropadi Bajirav
Open(Woman)
DR . RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. , Collector, Solapur.
Solapur, 17th September 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.