Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Weekly Gazette (19th to 25th September, 2019)

Published 19 September 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-09-19.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ५, अंक ३८] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१ [पृष्ठे २८, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ ऑगस्ट २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मविन्या १२१९/प्र.क्र. २४/विक्रीकर प्रशासन-१.----ज्याअर्थी, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (सन २००५ चा महा. ९) च्या कलम-११ पोट-कलम (३) च्या खंड (दोन) तसेच महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ च्या नियम ६ अन्वये आणि इतर प्रदान केलेल्या सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासनाने शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक मविन्या १२१५/प्र.क्र.४०/विक्रीकर प्रशासन-१, दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ अन्वये श्री. अशोक अंबादास भाटकर, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक ए.१२१९/९७/८३८/२०१९, दिनांक १ एप्रिल २०१९ अन्वये श्री. अशोक अंबादास भाटकर, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर न्यायिक सदस्य यांचे नियुक्ती आदेश रद्द करण्याबाबत शासनास विनंती केली आहे.

म्हणून आता, महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (सन २००५ चा महा. ९) च्या कलम-११, पोट-कलम (३) च्या खंड (दोन) तसेच महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ च्या नियम ६ अन्वये आणि इतर प्रदान केलेल्या सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन श्री. अशोक अंबादास भाटकर यांच्या नियुक्तीसंबंधीची दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ ची उक्त अधिसूचना रद्द करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. अ. शेख,

शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार--ब---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१

FINANCE DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated 2nd August 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. MVN-1219/C.R.24/Sales Tax (ADM-1).—Whereas, in exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, the Government of Maharashtra has appointed Shri Ashok Ambadas Bhatkar, Retired District Judge, as the Judicial Member of the Maharashtra Sales Tax Tribunal, vide Government Notification Finance Department, No. MVN-1215/C.R.40/Sales Tax (Adm-1), dated 26th February 2019.

and whereas Hon'ble High Court of Judicature at Bombay by letter No. A.1219/97/838/2019, dated 1st April 2019 has requested to the Government for cancellation of the order of Shri Ashok Ambadas Bhatkar, Retired District Judge, as the Judicial Member of the Maharashtra Sales Tax Tribunal, Mumbai ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005 and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, rescinds the said notification, dated the 26th February 2019 relating to the appointment of Shri Ashok Ambadas Bhatkar.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Z. A. SHAIKH,

Deputy Secretary to Government.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

वित्त विभाग हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ००३२, दिनांक २ ऑगस्ट २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.

क्रमांक मविन्या १२१९/प्र.क्र. २४/विक्रीकर प्रशासन-१.----महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ (सन २००५ चा महा. ९) च्या कलम, ११, पोट-कलम (३) च्या खंड (दोन) तसेच महाराष्ट्र मूल्यर्वधित कर नियम, २००५ च्या नियम ६ अन्वये आणि इतर प्रदान केलेल्या सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशी विचारविनिमय करून याद्वारे श्री. शरद रामकिशोर त्रिवेदी व श्री. केशव भगवानराव इप्पर, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांची महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर न्यायिक सदस्य म्हणून त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्याच्या दिनांकापासून दोन वषार्ंसाठी किंवा ते वयाची बासष्ट वर्षे पूर्ण करतील यापैकी जे आधी घडेल तो पयर्ंतच्या मुदतीसाठी नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ज. अ. शेख,

शासनाचे उप सचिव.

FINANCE DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated 2nd August 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.

No. MVN-1219/C.R.24/Sales Tax (ADM-1).—In exercise of the powers conferred by clause (ii) of sub-section (3) of section 11 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005) read with rule 6 of the Maharashtra Value Added Tax Rules, 2005, and of all other powers enabling with in this behalf, the Government of Maharashtra after consultation with the High Court of Judicature at Bombay hereby, appoints Shri Sharad Ramkishor Trivedi and Shri Keshav Bhagwanrao Ippar, Retired District Judges, as the Judical Members of the Maharashtra Sales Tax Tribunal for a period of two years from the date on which they assume the charge of the said post or till they attain the age of sixty-two years, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Z. A. SHAIKH,

Deputy Secretary to Government. भाग चार--ब---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन मंत्रालय, १० वा मजला, गो. ते. रुग्णालय आवार, मुंबई ४०० ००१, दिनांक १७ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९.

क्रमांक संकिर्ण. २०१८/प्र.क्र.२०९/कु.क.----जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ (१९६९ चा १८ वा) याचे कलम ३० (१) व (२) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणा-या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या सहमतीने खालीलप्रमाणे नियम करीत आहेत :----

१. या नियमांना जन्म-मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) नियम, २०१९ असे म्हणण्यात येईल.

२. महाराष्ट्र जन्म-मृत्यू नियम, २००० (यापुढे " मुख्य नियम " असे संर्दभिण्यात येईल) सोबत जोडलेल्या फॉर्म २ मध्ये ५ (अ) चा समावेश करण्यात येईल :-----

५अ-पती/पत्नी संपूर्ण नाव ................................................................ वय ............................ पती/पत्नी यांचा कायमचा पत्ता .............................................................................................. पती/पत्नी यांचा आधार क्रमांक (असल्यास)

३. मुख्य नियमातील फॉर्म ६ मध्ये, खालील

पती/पत्नीचे पूर्ण नाव ................................................................

या ऐवजी

पती/पत्नीचे पूर्ण नाव ................................................................ वय ............................ पती/पत्नीचा कायमचा पत्ता .................................................................................. असे समाविष्ट करण्यात येत आहे.

४. मुख्य नियमातील फॉर्म ८ मधील ५अ मध्ये खालील बाब समाविष्ट करावी.

५अ-पती/पत्नी यांचे संपूर्ण नाव ................................................................ वय ............................ पती/पत्नी यांचा कायमचा पत्ता .............................................................................................. पती/पत्नी यांचा आधार क्रमांक (असल्यास)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वर्षा मुं भरोसे,

शासनाचे उप सचिव.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

PUBLIC HEALTH DEPARTMENT

10th Floor, B Wing, G. T. Hospital Complex Building, New Mantralaya, Mumbai 400 001, dated 17th September 2019

NOTIFICATION

REGISTRATION OF BIRTHS AND DEATHS ACT, 1969.

No. MIS. 2018/C.R.209/F.W.––In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 30 of the Registration of Births and Deaths Act, 1969 (18 of 1969) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, with the approval of the central Government, hereby makes the following rules, namely :––

1. These rules may be called the Maharashtra Registration of Births and Deaths (------*-----

Amendment) Rules, 2019.

2. In Form 2 appended to the Maharashtra Registration of Births and Deaths Rules, 2000 (hereinafter referred to as "the principal Rules), for entry 5a, the following shall be substituted, namely :––

"5-A. Full name of Husband/Wife : ----------------------------------------------------- Age -----------------

permanent address of Husband/Wife: -----------------------------------------------------

UID No. of Husband/Wife (if any)

3. In Form 6 appended to principal Rules, for the words

""पती/पत्नीचे पूर्ण नाव : ----------------------------------------------------- Full Name of Husband/Wife : ----------------------------------------------------- the following shall be substituted, namely :—

""पती/पत्नीचे पूर्ण नाव / Full name of Husband/Wife ----------------------------------------------------- वय/Age : ---------------------- पती/पत्नी यांचा कायमचा पत्ता / Permanent address of Husband/Wife ----------------------------------------

----------------------------------------------------------------------------------

4. In Form 8 appended to the principal Rules, for entry 5a-A, the following shall be substituted namely :––

"5-A. Full name of Husband/Wife ----------------------------------------------------------------- Age ------------------------

Permanent address of Husband/Wife : ---------------------------------------------------------------------------------------

UID No. of Husband/Wife (if any)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VARSHA M. BHAROSE,

Deputy Secretary to Government.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्र. आयडीसी २०१८/प्र.क्र. ७३२/उ-१४.------म.औ.वि.अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम तीन) चे कलम १, पोट- कलम (३) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे मौजे वाहुली, तालुका भिंवडी, जिल्हा ठाणे येथील सोबत जोडण्यात आलेल्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात उक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख १९ सप्टेंबर २०१९ म्हणून नियुक्त करीत आहे व उक्त क्षेत्र अधिनियमाच्या कलम २ खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करत आहे.

उक्त क्षेत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-९३ यांचे कार्यालयात ठेवलेल्या नकाशात लाल रंगाने जास्त स्पष्टपणे दाखविले आहे आणि सोबतच्या अनुसुचीत दर्शविल्याप्रमाणे त्याच्या चतु:सीमा आहेत.

अनुसूची

मौजे वाहुली, तालुका भिंवडी, जिल्हा ठाणे

अनु.क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे. आर)

(१) (२) (३) (४)

१ २८ १ क/१ ०.५०० २ १ क/२ ०.०६५ ३ २ ०.०५६ ४ ३० १ ०.२३३ ५ २ ०.०९५ ६ ५ ०.२१७ ७ ३१ १ ०.६५० ८ २ ०.७७० ९ ३ १.९३० १० ४ ०.३७० ११ ५/ब ०.३६० १२ ५/अ ०.४०० १३ ६ ०.५१० १४ ७/अ ०.४३० १५ ७/ब ०.४०० १६ ८ ०.०८० १७ १०/अ ०.०७० १८ ९ अ+२८/१ ड+२८/३ ०.५३८ १९ ३२ -- ०.१८२ २० ३३ १/अ/१ १.१८० १/अ/२ १.६०० २१ २२ १ /ब १.३७० २३ २/अ २.०३० २४ २/ब १.००० २५ ३ अ/१ ०.४७५ २६ ३ अ/२ ०.४७५ २७ ३/ब ०.९७०७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

(१) (२) (३) (४)

२८ ३५ १२ ०.०९१ २९ ३७ ० ०.३२० ३० ३८ २ ०.२२२ ३१ ३ ०.११४ ३२ ४ ०.२७५ ३३ ५ ०.०१३ ३४ ३९ १ ०.०१० ३५ २/अ ०.३६४ ३६ २/ब ०.३३७ ३७ ३ ०.१४२ ३८ ४ ०.०४८ ३९ ५ ०.४८१ ४० ६ ०.०४० ४१ ७ ०.३८९ ४२ ८ ०.०६१ ४३ ४० १ ०.४१० ४४ २ ०.८७५ ४५ ४१ अ/१ ०.५०१ ४६ अ/२ ०.२०० ४७ ब ०.५८६ ४८ क ०.५२४ ४९ ड/१ ०.४३७ ५० ड/२ ०.२१० ५१ ४२ १/क ०.६९७ ५२ १/ड ०.५८० ५३ २/ब ०.११५ ५४ ३ ०.४१५ ५५ ४ ०.०४० ५६ ४३ १ ०.०१० ५७ २ ०.०६१ ५८ ३ ०.०६६ ५९ ४ ०.०८१ ६० ५ ०.०५८ ६१ ६ ०.३८४ ६२ ७ ०.३२९ ६३ ८ ०.०७१ ६४ ९ ०.०५१ ६५ १० ०.२०० ६६ ११ ०.०२० ६७ १२ ०.२५८ ६८ १३ ०.०२०८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (१) (२) (३) (४)

६९ ४४ - - ०.०५१ ७० ४५ - - ०.०३३ ७१ ४७ - - ०.०७१ ७२ ५७ १ ०.०६०

एकूण २७.२७७

चतु:सीमा.---- उत्तरेस : मौजे वाहुली सव्र्हे नंबर ३५, ३६, २६, ४१, ७५, ८४ व ८५. दक्षिणेस : मौजे वाहुली सव्र्हे नंबर ४८, ३०, २८ पै., ४६ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ३. पूर्वेस : मौजे वाहुली सव्र्हे नंबर २८ पै., ३१/७ पै., ५७, २६, ४१, ७५, ८४ व ८५. पश्चिमेस : मौजे वाहुली सव्र्हे नंबर ४८, मौजे वारवलीची शीव.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदु र. मिस्तरी, कार्यासन अधिकारी.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th September 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2018/(C.R.732)/IND-14.—In exercise of powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962), the Government of Maharashtra hereby appoints 19th September 2019 to be the date from which the provisions of Chapter VI of the said Act shall take effect in certain areas of village Vahuli in Taluka Bhivandi of District Thane, mentioned in the Schedule appended hereto and declares the said area to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act, for the purpose of the said Act; The said area is more clearly defined in red in the maps deposited in the offices of the Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Andheri (East), Mumbai- 400 093 and is bounded by the areas as indicated in the said schedule.

Schedule

Village Vahuli, Taluka Bhivandi, District Thane

Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

1 28 1c/1 0.500

2 1c/2 0.065 3 2 0.056 4 30 1 0.233 5 2 0.095 6 5 0.217 7 31 1 0.650 8 2 0.770 9 3 1.930 10 4 0.370 11 5/b 0.360 12 5/a 0.400 13 6 0.510 14 7/a 0.430 15 7/b 0.400 16 8 0.080 17 10/a 0.070 18 9a+28/1d+28/3 0.538 19 32 — 0.182 20 33 1/a/1 1.180 21 1/a/2 1.600 22 1/b 1.370 23 2/a 2.030 24 2/b 1.000 25 3a/1 0.475 26 3a/2 0.475

भाग चार--ब---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (1) (2) (3) (4) 27 3/b 0.970

28 35 12 0.091

29 37 0 0.320

30 38 2 0.222

31 3 0.114

32 4 0.275

33 5 0.013

34 39 1 0.010

35 2/a 0.364

36 2/b 0.337

37 3 0.142

38 4 0.048

39 5 0.481

40 6 0.040

41 7 0.389

42 8 0.061

43 40 1 0.410

44 2 0.875

45 41 a/1 0.501

46 a/2 0.200

47 B 0.586

48 C 0.524

49 d/1 0.437

50 d/2 0.210

51 42 1/c 0.697

52 1/d 0.580

53 2/b 0.115

54 3 0.415

55 4 0.040

56 43 1 0.010

57 2 0.061

58 3 0.066

59 4 0.081

60 5 0.058

61 6 0.384

62 7 0.329

63 8 0.071

64 9 0.051

65 10 0.200

66 11 0.020

67 12 0.258

68 13 0.020

69 44 — 0.051

70 45 — 0.033

71 47 — 0.071

72 57 1 0.060

Total . . 27.277

११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

Boundaries.—

On the North by : Village Vahuli Sr.No. 35, 36, 26, 41, 75, 84 and 85.

On the South by : Village Vahuli Sr.No.48, 30, 28Pt., 46 and NH No.3.

On the East by : Village Vahuli Sr.No. 28Pt., 31/7 Pt, 57, 26, 41, 75, 84, and 85.

On the West by : Village Vahuli Sr.No. 48, Village Varavli Boundary.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. R. MISTARY,

Section Officer.

भाग चार--ब---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी-२०१५/(७५५)/उद्योग १४.------ज्याअर्थी, अनुसूचित उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी-२०१२/(६६)/उद्योग-१४, दिनांक ३ ऑगस्ट २०१२, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब, पृष्ठ क्र. ४५-७३ वर महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) चे कलम सहा, दिनांक ९ ऑगस्ट २०१२ रोजी अंमलात आणले होते व उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे घोटवळ, रातवळ, निळज, भूवन व वावे दिवाळी, तालुका माणगांव, जि. रत्नागिरी उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम २, खंड (ग) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;

ज्याअर्थी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांनी महसूल व वन विभागाच्या क्र. आर.बी./डेस्क-II/ए-५/टी.एल.सी./ विठ्ठलनगर, दिनांक १८ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. XLI) च्या कलम ४ मधील उप-कलम (१) अन्वये दिनांक १ जानेवारी २०१३ पासून रायगड जिल्ह्यतील माणगांव तालुक्यातील मौजे भूवन या गावातील विठ्ठलवाडी या वाडीचे रायगड जिल्ह्यच्या माणगांव तालुक्यातील मौजे विठ्ठलनगर हे महसूल गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे ;

ज्याअर्थी, मौजे भूवन या गावाचे मौजे भूवन आणि मौजे विठ्ठलनगर असे विभाजन झाल्याने त्यांचे भूवन आणि विठ्ठलनगर असे महसूल गाव आहे ;

ज्याअर्थी, मौजे भूवन या महसूल गावाचे विभाजन केल्यामुळे, त्या अधिसूचनेच्या सव्र्हेक्षण क्रमांकात सुधारणा करणे आवश्यक आहे.

तर, महाराष्ट्र सामान्य कलम कायदा, १९०४ च्या कलम २१ सोबत वाचण्यात येणा-या उक्त अधिनियमाच्या कलम १, उप कलम ३ आणि कलम २ चे उपकलम (ग) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र शासन असे जाहीर करते की, सदर अधिसूचनेत खालीलप्रमाणे बदल लागू झाले आहेत असे मानण्यात येईल.-----

मौजे भूवन, ता. माणगांव, जि. रायगड या अनुसूचीमध्ये पृ. ५८ वरील नोंदीबाबत.

(i) पृष्ठ क्र. ५९---

(अ) अनुक्रमांक ११५ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) १५१ ११२ ० ०.४४४

(ब) अनुक्रमांक १५१ ते १६२ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) १५१ १४६ ० ०.०८० १५२ १४७ ० ०.५१० १५३ १४८ ० ०.०१३ १५४ १४९ ० ०.७१६ १५५ १५० १ ०.४०२ १५६ १५० २ ०.०५० १५७ १५२ ० ०.०५०१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

(१) (२) (३) (४)

१५८ १५३ १ ०.०६० १५९ १५३ २ ०.११० १६० १५४ ० ०.५४९ १६१ १५५ १ ०.११० १६२ १५५ २ ०.७८४

(क) अनुक्रमांक १७९ ते १८० वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) १७९ १७२ ० ०.१७२ १८० १७३ ० ०.२३८

(ii) पृष्ठ क्र. ६०---

(अ) अनुक्रमांक १८१ ते १८८ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) १८१ १७४ ० ०.०४० १८२ १७५ ० ०.११० १८३ १७६ ० ०.२०० १८४ १७७ ० ०.५२१ १८५ १७८ ० ०.४२८ १८६ १७९ ० ०.१८७ १८७ १८० ० ०.१२४ १८८ १८१ ० ०.५०८

(ब) अनुक्रमांक २४१ ते २७४ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु.क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)

(१) (२) (३) (४) २४१ २३४ ० ०.०९९ २४२ २३५ ० ०.३३० २४३ २३६ १ ०.०३३ २४४ २३६ ३ ०.४९६ २४५ २३६ २ ०.०४० २४६ २३७ ० ०.६१२ २४७ २३८ ० ०.४७० २४८ २३९ ० ०.१६९ २४९ २४० ० ०.३९० २५० २४१ ० ०.०१५ २५१ २४२ ० ०.६४२ २५२ २४३ ० ०.६५८ २५३ २४४ ० ०.२३४ २५४ २४५ ० ०.६०७१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (१) (२) (३) (४)

२५५ २४६ पैकी ० ०.१६२ २५६ २४७ पैकी ० ०.३२२ २५७ २४८ ० ०.७०० २५८ २४९ ० ०.४३० २५९ २५० ० ०.५३१ २६० २५१ ० ०.९८९ २६१ २५२ ० ०.२६८ २६२ २५३ ० ०.२४५ २६३ २५४ १ पैकी ०.७०६ २६४ २५४ २ ०.०९७ २६५ २५५ पैकी ० ०.०७४ २६६ २५७ ० ०.००८ २६७ २५८ ० ०.२२४ २६८ २५९ ० ०.१५७ २६९ २६० पैकी ० ०.२८६ २७० २६१ पैकी ० ०.०४६ २७१ २६३ पैकी ० ०.३६५ २७२ २६२ ० ०.०३१ २७३ २६४ ० ०.१०३ २७४ २६५ पैकी ० ०.०४३

(iii) पृष्ठ क्र. ६१---

(अ) अनुक्रमांक २७५ ते २८० वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) २७५ २६६ पैकी ० ०.३६१ २७६ २६७ पैकी ० ०.०३३ २७७ २६८ ० ०.२४३ २७८ २६९ ० ०.२४० २७९ २७० ० ०.०२० २८० २७१ ० ०.३५७

(ब) अनुक्रमांक २८२ ते ३६८ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) २८२ २७३ ० ०.३१६ २८३ २७४ ० ०.४६५ २८४ २७५ ० १.१०५ २८५ २७६ ० ०.२२५ २८६ २७७ ० ०.३८७ २८७ २७८ पैकी ० ०.१५०१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

(१) (२) (३) (४)

२८८ २७९ पैकी ० ०.०४८ २८९ २८० पैकी ० ०.२८१ २९० २८१ ० ०.५०८ २९१ २८२ ० ०.३०६ २९२ २८३ ० ०.२८४ २९३ २८४ पैकी ० ०.६०४ २९४ २८५ पैकी ० ०.३०१ २९५ २८६ पैकी ० ०.०७८ २९६ २८७ ० ०.६२० २९७ २८८ ० ०.६४० २९८ २८९ ० ०.८०१ २९९ २९० १ १.००१ ३०० २९० २ १.२९० ३०१ २९१ ० ०.२६८ ३०२ २९२ ० ०.६९५ ३०३ २९३ ० ०.४६८ ३०४ २९४ ० १.१५७ ३०५ २९५ ० ०.२२५ ३०६ २९६ ० ०.७०१ ३०७ २९७ ० ०.०३८ ३०८ २९८ ० ०.६३१ ३०९ २९९ ० ०.२१० ३१० ३०० ० ०.२६६ ३११ ३०१ ० ०.२३० ३१२ ३०२ ० ०.४१५ ३१३ ३०३ ० ०.०६३ ३१४ ३०४ ० ०.२७८ ३१५ ३०५ ० ०.६०० ३१६ ३०६ ० ०.५५१ ३१७ ३०७ ० ०.४६८ ३१८ ३०८ ० ०.२६६ ३१९ ३०९ ० ०.०२३ ३२० ३१० ० ०.०४० ३२१ ३११ ० ०.३२१ ३२२ ३१२ १ ०.४०९ ३२३ ३१२ २ ०.१०० ३२४ ३१३ ० ०.०१८ ३२५ ३१४ १ ०.०५६ ३२६ ३१४ २ ०.५१३ ३२७ ३१६ ० ०.१६२ ३२८ ३१८ ० १.१५३ ३२९ ३१९ ० ०.१४०१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (१) (२) (३) (४) ३३० ३२० ० ०.७०० ३३१ ३२१ ० ०.१५९ ३३२ ३२२ ० ०.१५८ ३३३ ३२३ ० ०.०४३ ३३४ ३२५ पैकी ० ०.३९८ ३३५ ३२६ ० ०.११० ३३६ ३२७ ० ०.०९० ३३७ ३२८ १ पैकी १.५२३ ३३८ ३२८ २ ०.३२० ३३९ ३२९ १ पैकी ०.०४० ३४० ३२९ २ ०.३३१ ३४१ ३३० ० ०.००४ ३४२ ३३१ ० ०.०९९ ३४३ ३३२ ० ०.५६९ ३४४ ३३३ ० ०.४५० ३४५ ३३४ ० ०.७३१ ३४६ ३३५ ० ०.२५८ ३४७ ३३६ ० १.१६१ ३४८ ३३७ ० ०.५०६ ३४९ ३३८ ० ०.०४५ ३५० ३३९ ० ०.७८१ ३५१ ३४० ० ०.२८१ ३५२ ३४१ ० ०.५१५ ३५३ ३४२ ० ०.२७० ३५४ ३४३ ० ०.१६२ ३५५ ३४४ ० ०.१७० ३५६ ३४५ ० ०.३२६ ३५७ ३४६ ० ०.२२२ ३५८ ३४७ ० २.१७२ ३५९ ३४८ ० ०.२०२ ३६० ३४९ ० ०.२०७ ३६१ ३५० ० ०.३७४ ३६२ ३५१ ० २.२२६ ३६३ ३५२ ० ०.१८० ३६४ ३५३ ० ०.१७७ ३६५ ३५४ ० ०.१२२ ३६६ ३५५ ० १४.४१७ ३६७ ३५६ १ ०.०५१ ३६८ ३५६ २ ०.३९५१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१ (४) पृष्ठ क्र. ६२---

(अ) अनुक्रमांक ३६९ ते ३९२ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर) (१) (२) (३) (४) ३६९ ३५७ ० ०.१०१ ३७० ३५८ ० ०.२०५ ३७१ ३५९ ० ०.१२६ ३७२ ३६० ० ०.३४१ ३७३ ३६१ ० ०.६१७ ३७४ ३६२ ० ०.१७२ ३७५ ३६३ ० ०.२१२ ३७६ ३६४ ० ०.५९३ ३७७ ३६५ ० ०.५४१ ३७८ ३६६ ० ०.४६५ ३७९ ३६७ ० ०.४२० ३८० ३६८ ० ०.३२१ ३८१ ३६९ ० ०.९५२ ३८२ ३७० ० १.५१७ ३८३ ३७१ ० ०.१८२ ३८४ ३७२ ० ०.०४० ३८५ ३७३ ० ०.२७३ ३८६ ३७४ ० ०.६८८ ३८७ ३७५ ० ०.३३६ ३८८ ३७६ ० ०.०५६ ३८९ ३७७ ० ०.३६२ ३९० ३७८ ० ०.०३३ ३९१ ३७९ ० ०.२१३ ३९२ ३८० ० ०.०६३

(ब) अनुक्रमांक ३९५ ते ४५२ वरील नोंदी ऐवजी खालीलप्रमाणे :-----

अनु.क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे.आर)

(१) (२) (३) (४) ३९५ ३८२ ० १.१३० ३९६ ३८३ ० ०.०५० ३९७ ३८४ ० १.६२० ३९८ ३८५ ० ०.७१० ३९९ ३८६ ० ०.८१० ४०० ३८७ ० ०.७०० ४०१ ३८८ ० ०.०१० ४०२ ३८९ ० ०.२०० ४०३ ३९० ० १.२३०

भाग चार--ब---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (१) (२) (३) (४)

४०४ ३९१ ० १.०१० ४०५ ३९४ ० ३.६९० ४०६ ३९५ ० २.१२० ४०७ ३९६ ० ०.८१० ४०८ ३९७ ० १.७४१ ४०९ ३९८ ० ०.२०० ४१० ३९९ ० २.४०० ४११ ४०० ० ०.६५८ ४१२ ४०१ ० ०.४०० ४१३ ४०२ ० ०.८१० ४१४ ४०३ ० १.१७० ४१५ ४०४ ० ०.७७० ४१६ ४०५ ० १.७२० ४१७ ४०६ ० १.४५० ४१८ ४०७ ० ०.६०७ ४१९ ४०८ ० ३.०३० ४२० ४०९ ० ०.८७० ४२१ ४१० ० २.०२० ४२२ ४११ १ ०.८५० ४२३ ४११ २ ०.८७० ४२४ ४१२ ० ०.८०९ ४२५ ४१३ १ १.८८१ ४२६ ४१३ २ ०.४२० ४२७ ४१३ ३ ०.७५९ ४२८ ४१३ ४ २.४२८ ४२९ ४१३ ५ ०.९६१ ४३० ४१३ ६ ३.०७३ ४३१ ४१३ ७ १.५१८ ४३२ ४१३ ८ २.१३५ ४३३ ४१३ ९ ०.८०९ ४३४ ४१३ १० १.११७ ४३५ ४१३ ११ ०.५०६ ४३६ ४१३ १२ १.४१६ ४३७ ४१३ १३ १.५१८ ४३८ ४१३ १४ १.०८४ ४३९ ४१३ १५ ०.५७७ ४४० ४१३ १६ ०.५९७ ४४१ ४१३ १७ १.४६७ ४४२ ४१३ १८ १.३१५ ४४३ ४१३ १९ २.०२३ ४४४ ४१३ २० ०.८०९१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

(१) (२) (३) (४)

४४५ ४१३ २१ १.५१८ ४४६ ४१३ २२ १.११७ ४४७ ४१३ २३ १.६१९ ४४८ ४१३ २४ १.०१२ ४४९ ४१३ २५ १.५१८ ४५० ४१३ २६ ०.६१० ४५१ ४१३ २७ ०.७५९ ४५२ ४१३ २८ १.५१०

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदु र. मिस्तरी, कक्ष अधिकारी.

२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th September 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC 2015/(755)/Ind. 14.––Whereas, the Government of Maharashtra, by the Government Notification, issued by the Industry, Energy and Labour Department, No. IDC. 2012/(66)/IND -14, dated 3rd August 2012, published in the Maharashtra Government Gazette, Part IV-B, dated the 3rd August 2012, at pages 45-73 (hereinafter referred to as "the said Notification"), issued in exercise of the powers conferred by sub-section (3) of section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961(Mah. III of 1962), appointed the 9th August 2012 to be the date from which the provisions of Chapter- VI of the said Act shall take effect in certain areas of villages Ghotwal, Ratwad, Nilaj, Bhuvan and Wave- Diwali in Mangaon Taluka in Raigad District and declare to be an industrial area under clause (g) of section 2 of the said Act for the purposes of the said Act; And whereas, by the Government Notification issued by the Additional Collector, Raigad – Alibag of the Revenue and Forests Department, No. RB/Desk-II/A-5/TLC/Vitthalnagar, dated the 18th February 2013, under the proviso to sub- section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), constituted the VitthalWadi of Bhuvan village in the Mangaon Taluka of the Raigad District, to be a revenue village "Vitthalnagar" with effect from the1st January, 2013;

And Whereas, the survey numbers of the revenue village Bhuvan has been divided in between Bhuvan and Vitthalnagar revenue villages;

And whereas, due to bifurcation of Bhuvan revenue village, it is necessary to amend the survey numbers of the said notification;

Now, therefore, in exercise of the powers conferred by the sub-section (3) of section 1 and clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), and all of other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, amends the said notification, as under,—

In the schedule appended to the said notification, at page 58, in the table of "Village: Bhuvan, Tal. Mangaon, Dist. Raigad." of the said schedule, —

(i) at page 59,–

(a) For entry 115, the following entry shall be substituted, namely :––

Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

115 112 0 0.444

(b) For entry 151 to 162, the following entry shall be substituted, namely :–– Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

151 146 0 0.080 152 147 0 0.510 153 148 0 0.013 154 149 0 0.716२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१ (1) (2) (3) (4) 155 150 1 0.402 156 150 2 0.050 157 152 0 0.050 158 153 1 0.060 159 153 2 0.110 160 154 0 0.549 161 155 1 0.110 162 155 2 0.784

(c) For entry 179 to 180, the following entry shall be substituted, namely :–– Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

179 172 0 0.172 180 173 0 0.238

(ii) at page 60,–

(a) For entry 181 to 188, the following entry shall be substituted, namely :–– Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

181 174 0 0.040 182 175 0 0.110 183 176 0 0.200 184 177 0 0.521 185 178 0 0.428 186 179 0 0.187 187 180 0 0.124 188 181 0 0.508

(b) For entry 151 to 162, the following entry shall be substituted, namely :–– Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

241 234 0 0.099 242 235 0 0.330 243 236 1 0.033 244 236 2 0.040 245 236 3 0.496 246 237 0 0.612 247 238 0 0.470 248 239 0 0.169 249 240 0 0.390 250 241 0 0.015 251 242 0 0.642 252 243 0 0.658 253 244 0 0.234 254 245 0 0.607

भाग चार--ब---४२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (1) (2) (3) (4) 255 246 Pt. 0 0.162 256 247 Pt. 0 0.322 257 248 0 0.700 258 249 0 0.430 259 250 0 0.531 260 251 0 0.989 261 252 0 0.268 262 253 0 0.245 263 254 1 Pt. 0.706 264 254 2 0.097 265 255 Pt. 0 0.074 266 257 0 0.008 267 258 0 0.224 268 259 0 0.157 269 260 Pt. 0 0.286 270 261 Pt. 0 0.046 271 262 0 0.031 272 263 Pt. 0 0.365 273 264 0 0.103 274 265 Pt. 0 0.043

(iii) at page 61,–

(a) for entry 275 to 280, the following entry shall be substituted, namely :–– Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

275 266 Pt. 0 0.361 276 267 Pt. 0 0.033 277 268 0 0.243

278 269 0 0.240 279 270 0 0.020 280 271 0 0.357

(b) For entry 282 to 368, the following entry shall be substituted, namely :–– Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

282 273 0 0.316 283 274 0 0.465 284 275 0 1.105

285 276 0 0.225 286 277 0 0.387 287 278 Pt. 0 0.150 288 279 Pt. 0 0.048 289 280 Pt. 0 0.281 290 281 0 0.508

291 282 0 0.306 292 283 0 0.284 293 284 Pt. 0 0.604२३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१ (1) (2) (3) (4) 294 285 Pt. 0 0.301 295 286 Pt. 0 0.078 296 287 0 0.620 297 288 0 0.640 298 289 0 0.801 299 290 1 1.001 300 290 2 1.290

301 291 0 0.268 302 292 0 0.695 303 293 0 0.468 304 294 0 1.157 305 295 0 0.225 306 296 0 0.701

307 297 0 0.038 308 298 0 0.631 309 299 0 0.210 310 300 0 0.266 311 301 0 0.230 312 302 0 0.415

313 303 0 0.063 314 304 0 0.278 315 305 0 0.600 316 306 0 0.551 317 307 0 0.468 318 308 0 0.266

319 309 0 0.023 320 310 0 0.040 321 311 0 0.321 322 312 1 0.409 323 312 2 0.100 324 313 0 0.018

325 314 1 0.056 326 314 2 0.513 327 316 0 0.162 328 318 0 1.153 329 319 0 0.140 330 320 0 0.700

331 321 0 0.159 332 322 0 0.158 333 323 0 0.043 334 325 Pt. 0 0.398 335 326 0 0.110 336 327 0 0.090

337 328 1 Pt. 1.523 338 328 2 0.320 339 329 1 Pt. 0.040 340 329 2 0.331 341 330 0 0.004 342 331 0 0.099

भाग चार--ब---४अ२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (1) (2) (3) (4) 343 332 0 0.569

344 333 0 0.450 345 334 0 0.731 346 335 0 0.258 347 336 0 1.161 348 337 0 0.506 349 338 0 0.045

350 339 0 0.781 351 340 0 0.281 352 341 0 0.515 353 342 0 0.270 354 343 0 0.162 355 344 0 0.170

356 345 0 0.326 357 346 0 0.222 358 347 0 2.172 359 348 0 0.202 360 349 0 0.207 361 350 0 0.374

362 351 0 2.226 363 352 0 0.180 364 353 0 0.177 365 354 0 0.122 366 355 0 14.417 367 356 1 0.051

368 356 2 0.395

(iv) at page 62,–

(a) For entry 369 to 392, the following entry shall be substituted, namely :–– Sr. No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

369 357 0 0.101 370 358 0 0.205 371 359 0 0.126

372 360 0 0.341 373 361 0 0.617 374 362 0 0.172 375 363 0 0.212 376 364 0 0.593 377 365 0 0.541

378 366 0 0.465 379 367 0 0.420 380 368 0 0.321 381 369 0 0.952 382 370 0 1.517 383 371 0 0.182

384 372 0 0.040२५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१ (1) (2) (3) (4) 385 373 0 0.273 386 374 0 0.688

387 375 0 0.336 388 376 0 0.056 389 377 0 0.362 390 378 0 0.033 391 379 0 0.213 392 380 0 0.063

(b) For entry 395 to 452, the following entry shall be substituted, namely :–– Sr. No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

395 382 0 1.130

396 383 0 0.050

397 384 0 1.620

398 385 0 0.710

399 386 0 0.810

400 387 0 0.700

401 388 0 0.010

402 389 0 0.200

403 390 0 1.230

404 391 0 1.010

405 394 0 3.690

406 395 0 2.120

407 396 0 0.810

408 397 0 1.741

409 398 0 0.200

410 399 0 2.400

411 400 0 0.658

412 401 0 0.400

413 402 0 0.810

414 403 0 1.170

415 404 0 0.770

416 405 0 1.720

417 406 0 1.450

418 407 0 0.607

419 408 0 3.030

420 409 0 0.870

421 410 0 2.020

422 411 1 0.850

423 411 2 0.870

424 412 0 0.809

425 413 1 1.881

426 413 2 0.420

427 413 3 0.759

428 413 4 2.428

429 413 5 0.961२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१ (1) (2) (3) (4) 430 413 6 3.073

431 413 7 1.518 432 413 8 2.135 433 413 9 0.809 434 413 10 1.117 435 413 11 0.506 436 413 12 1.416

437 413 13 1.518 438 413 14 1.084 439 413 15 0.577 440 413 16 0.597 441 413 17 1.467 442 413 18 1.315

443 413 19 2.023 444 413 20 0.809 445 413 21 1.518 446 413 22 1.117 447 413 23 1.619 448 413 24 1.012

449 413 25 1.518 450 413 26 0.610 451 413 27 0.759 452 413 28 1.510

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. R. MISTARY,

Section Officer .

२७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५, शके १९४१

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १९ सप्टेंबर २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१.

क्रमांक आयडीसी. २०१५/(७५५)/उद्योग-१४.-----ज्याअर्थी, अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे प्रकरण सहा, जे अधिसूचना क्रमांक आयडीसी. २०१२/(६६)/उद्योग-१४, दिनांक ३ ऑगस्ट, २०१२, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील भाग चार-ब, पृष्ठ क्र. ४५-७३ वर महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचनेच्या अनुसूचीत उल्लेखिलेल्या क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात येईल) उक्त अधिनियमाच्या आधारे मौजे घोटवळ, रातवळ, निळज, भुवन व वावे दिवाळी, तालुका माणगांव, जि. रायगड उक्त अनुसूचीत नमूद केलेले क्षेत्र अधिनियमाच्या कलम १ (३) अन्वये औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे ;

ज्याअर्थी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांनी महसूल व वन विभागाच्या क्र. आर.बी./डेस्क-II/ए-५/टी.एल.सी./ विठ्ठलनगर, दि. १८ फेब्रुवारी, २०१३ रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. XLI) च्या कलम ४ मधील उप-कलम (१) अन्वये दिनांक ०१ जानेवारी, २०१३ पासून रायगड जिल्ह्यतील माणगांव तालुक्यातील मौजे भूवन या गावातील विठ्ठलवाडी या वाडीचे रायगड जिल्ह्यच्या माणगांव तालुक्यातील मौजे विठ्ठलनगर हे महसूल गाव म्हणून घोषित करण्यात येत आहे.

ज्याअर्थी मौजे भूवन या गावाचे मौजे भूवन आणि मौजे विठ्ठलनगर असे विभाजन झाल्याने त्यांचे भूवन आणि विठ्ठलनगर असे महसूल गाव आहे.

ज्याअर्थी मौजे भूवन या महसूल गावाचे विभाजन केल्यामुळे, त्या अधिसूचनेच्या सव्र्हेक्षण क्रमांकात सुधारणा करणे आवश्यक आहे.

तर, महाराष्ट्र सामान्य कलम कायदा, १९०४ च्या कलम २१ सोबत वाचण्यात येणा-या उक्त अधिनियमाच्या कलम १, उप कलम ३ आणि कलम २ चे उप-कलम (ग) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र शासन असे जाहीर करते की, सदर अधिसूचनेत खालीलप्रमाणे बदल लागू झाले आहेत असे मानण्यात येईल.-----

मौजे भूवन, ता. माणगांव, जि. रायगड या अनुसूचीमध्ये रकाना क्र. ११ ते १५ वरील खालीलप्रमाणे नोंदीबाबत :----

अनु. क्र. सव्र्हे नंबर हिस्सा नंबर क्षेत्र (हे. आर)

(१) (२) (३) (४) ११ ३१५ ० ०.१२० १२ ३१७ ० ०.०४० १३ ३२४ ० ०.१४४ १४ ३९२ ० १२.८४९ १५ ३९३ ० ०.७४६

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदु र. मिस्तरी, कक्ष अधिकारी.

२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, सप्टेंबर १९-२५, २०१९/भाद्र २८-आश्िवन ५ , शके १९४१

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 19th September 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT ACT, 1961.

No. IDC. 2015/(755)/Ind-14.––Whereas, the Government of Maharashtra, by the Government Notification, issued by the Industry, Energy and Labour Department, No. IDC. 2012/(66)/IND-14, dated 3rd August, 2012, published in the Maharashtra Government Gazette, Part IV-B, dated the 3rd August 2012, at pages 79-82 (hereinafter referred to as "the said Notification"), issued in exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961(Mah. III of 1962), under which the Government of Maharashtra declares the certain areas of Villages Ghotwal, Ratwad, Nilaj, Bhuvan and Wave-Diwali in Mangaon Taluka in Raigad District to be an industrial area the purposes of the said Act ;

And whereas, by the Government Notification issued by the Additional Collector, Raigad – Alibag of the Revenue and Forests Department, No. RB/Desk-II/A-5/TLC/Vitthalnagar, dated the 18th February, 2013, under the proviso to sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), constituted the Vitthal Wadi of Bhuvan Village in the Mangaon Taluka of the Raigad District, to be a revenue village "Vitthalnagar" with effect from the 1st January, 2013 ;

And Whereas, the survey numbers of the revenue village Bhuvan has been divided in between Bhuvan and Vitthalnagar revenue villages ;

And whereas, due to bifurcation of Bhuvan revenue village, it is necessary to amend the survey numbers of the said notification ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (g) of section 2 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 read with section 21 of the Maharashtra General Clauses Act (I of 1904), and all of other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, amends the said notification, as under,—

In the SCHEDULE appended to the said notification, in the title "Village : Bhuvan, Tal. Mangaon, Dist. Raigad. Government Land", in the table, for entry numbers 11 to 15, the following shall be substituted, namely :–

Sr.No. Survey Hissa Area

No. No. (Hectare Are)

(1) (2)

(3)

(4)

11 315 0 0.120

12 317 0 0.040

13 324 0 0.144

14 392 0 12.849

15 393 0 0.746

By order and in the name of the Governor of Maharashtra,

N. R. MISTARY,

Section Officer.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 September 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-09-19.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-09-19.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.